विमानातील खिडक्या गोलाकार का असतात? कारण अतिशय रंजक

विमानाने प्रवास करताना एक गोष्ट प्रत्येकानेच नोटीस केली असेल ती म्हणजे खिडकी. विमानातील खिडक्या गोलाकार का असतात? 

कडक सॅल्युट! बॉलिवूडची नटरंगी नार ठरली 'आयर्नमॅन ट्रायथलॉन' पूर्ण करणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Entertainment News : पोहत, धावत आणि सायलिंग करत अभिनेत्रीनं पूर्ण केली आयर्नमॅन ट्रायथलॉन; तिचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवणारा 

 

'घरी भांडण होतं होतं आणि तेव्हा...'; लेक राहाविषयी बोलताना भावूक झाली आलिया भट्ट

Alia Bhatt on Daughter Raha : लेक राहाविषयीचा 'तो' किस्सा सांगताना भावूक झाली आलिया भट्ट

जिल्हाधिकारी ग्राहक बनून दारुच्या दुकानावर पोहोचले... 20 रुपयांसाठी 50 हजारांचा फटका

District Magistrate Went To Liquor Shop: हा जिल्हाधिकारी नियुक्त झाल्यापासून चर्चेत असून त्याने नुकतीच केलेली कारवाई संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

Mahesh Bhatt Birthday : पूजा भट्टला किस ते दोन लग्न... महेश भट्ट यांचं खासगी आयुष्य कायम वादात, 'या' गोष्टीमुळे बदनाम

निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांचं खासगी आयुष्य बॉलिवूडमधील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. यामध्ये त्यांच खासगी आयुष्य आणि अभिनेत्रींसोबतची जवळीक. 

हिचं लग्नच होणार नाही; अभिनेत्रीच्या पालकांना नातेवाईक मारायचे टोमणे, आज एका सिनेमासाठी घेते 10 कोटी

Tripti Dimri Movies: तृप्ती डिमरी हिने अलीकडेच एक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत तिने लग्नासंबधीत तिने एक वक्तव्य केले आहे. 

 

फक्त वाईन पिण्यासाठी गोविंदाच्या पत्नीनं घेतला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा निर्णय!

Govinda's Wife Converted to Christianity : गोविंदाच्या पत्नीनं फक्त वाईन पिण्यासाठी स्वीकारला ख्रिश्चन धर्म! सुनीता स्वत: खुलासा करत म्हणाली...

निकी तांबोळी स्टाइल 'बाईssss...' म्हणत सुषमा अंधारेंचा भाजपावर निशाणा; काय घडलं पाहा

Marathi Bigg Boss Refrance In Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चक्क बिग बॉस मराठीमधील संदर्भ देत शाब्दिक खटके उडाले.

नोकरदार वर्गासाठी PM मोदींचं गिफ्ट; निवृत्तीनंतर मिळणार 1 कोटी रुपये; कसा करून घ्याल फायदा?

PF Contribution: तुम्ही नोकरी करताय का? दर महिन्याला तुमच्या खात्यात पगार जमा होतोय का? मोदी सरकारच्या एका निर्णयामुळं लागणार लॉटरी...

राज ठाकरे हाजीर हो! अजामीनपात्र अटक वॉरंटवर कोर्टात सुनावणी; काय आहे 16 वर्षे जुनं प्रकरण?

Raj Thackeray Non-Bailable Arrest Warrant:  राज ठाकरेंना निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.आज त्यांच्यावर सुनावणी पार पडणार आहे.