burncalories health healthnews healthinfromation healthtips

वजन कमी करतांना 'या' चुका टाळा नाहीतर...

वजन कमी करणे हे अनेकांसाठी एक मोठे आव्हान असते. वजन कमी करायचे या नादात आपण कधी व्यायाम, कधी डाएट तर कधी आणखी काही उपाय करतो. लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका देखील निर्माण होतो.

Jan 23, 2024, 05:05 PM IST

Men's Health: लग्न झालेल्या पुरुषांनी गरम दुधात 'ही' वस्तू मिसळा, दूर होईल सर्व 'कमजोरी'

How To Increase Male Fertility: वाढत्या वयाबरोबर शारीरिक कमजोरी येणे साहजिकच असते. परंतु काही वेळा वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतरही काही पुरुषांची ताकद कमी होऊ लागते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. परंतु सकस आहार घेतल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. लग्नानंतर पुरुषामध्ये ऊर्जेची कमतरता असेल तर वैवाहिक जीवनातील आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो.

Jul 7, 2023, 12:20 PM IST

Ghee Massage Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे 'हे' जबरदस्त फायदे

Ghee Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे जबरदस्त फायदे आहेत. आयुर्वेदात तूप वापरण्याने शरीराला खूप प्रकारचे लाभ मिळतात. तुपाचे शरीराला होणार हे काही फायदे जाणून घ्या. पायाच्या तळ्यांना तुपाने मसाज केल्याने शरीरातील ब्लड सक्युलेशन चांगले होते. त्यामुळे चांगली झोप लागते.

Jun 28, 2023, 07:38 AM IST

शुक्राणूंची संख्या वाढवाचेय? 'या' 7 बिया खा, होईल नैसर्गिक वाढ

Health News : 7 seeds increase sperm count naturally शुक्राणूंची संख्या वाढविणाऱ्या बिया. शुक्राणूंची संख्या नैसर्गिकरित्या वाढविण्यासाठी तुमच्या आहारात काही बियांचा समावेश करणे आवश्यक आहे. या कोणत्या बिया आहेत, ते जाणून घ्या.

Jun 27, 2023, 11:43 AM IST

Monsoon : पावसाळ्यात 'या' भाज्या खाऊ नका? आरोग्य बिघडू शकते !

पावसाळा सुरु झाला आहे. अशा स्थितीत अनेक आजार लोकांना बळवतात. म्हणूनच पावसाळ्यात बाहेरच्या वस्तू खाऊ नयेत. त्याचबरोबर काही भाज्यांचाही विचार करूनच सेवन करावे. अन्यथा आजाराला निमंत्रण मिळते.

Jun 27, 2023, 08:01 AM IST

'हे' 10 संकेत, ज्यामुळे माहित पडते की तुमचा Metabolism मंद आहे !

Metabolism Symptoms : तुम्ही फिट राहण्यासाठी व्यायामावर भर देत असाल. मात्र, त्याचा तुम्हाला काहीही रिझल्ट मिळत नसेल तर चिंता करण्यासारखी बाब आहे. कारण फिटनेसमध्ये चयापचय (Metabolism) क्रिया महत्वाची भूमिका बजावते. शरीराची प्रगती यावरच अवलंबून असते. 

Jun 16, 2023, 04:40 PM IST

गुळ खाण्याचे 'हे' मोठे फायदे, अनेक आजार असे पळून जातील

Jaggery Benefits : गुळाचे अनेक फायदे तुम्हाला माहीत आहेत का? योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. तसेच साखरेऐवजी गुळ खाण्यास प्राधान्य द्या. गुळामध्ये पोषक घटक अधिक प्रमाणात असल्याने गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

Jun 15, 2023, 11:51 AM IST

केस लांब आणि घनदाट करण्यासाठी 'या' तेलाचा करा वापर, केस गळतीही थांबेल

Hair Fall Home Remedy : अनेकांना केस गळतीची समस्या असते. त्यामुळे अनेक जण केस गळतीने चिंतेत असतात. आता केस गळतीही थांबेल आणि केस लांब आणि घनदाट करण्यासाठी या घरगुती तेलाचा वापर केल्याने तुमची चिंताही मिटून जाईल.

Jun 15, 2023, 10:24 AM IST

मेथीच्या दाण्यामध्ये लपलेत 'हे'अनेक आरोग्याचे फायदे

Fenugreek Health Benefits : आपले आरोग्य ठणठणीत ठेवायचे असेल तर मेथीचे दाणे खाणे महत्त्वाचे आहेत. मेथीच्या छोट्या दाण्यांमध्ये लपले आश्चर्यकारक फायदे. याबाबत तुम्हाला काही माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या.

Jun 13, 2023, 03:14 PM IST

काकडी खाताना 'ही' चूक करु नका !, न सोललेल्या काकडीचे आरोग्यासाठी मोठे फायदे

Cucumber Benefits : काकडी खाणे कोणाला नाही आवडत? तुम्ही जेव्हा भाजी खरेदी करायला बाजारात जाता तेव्हा तुम्हाच्या नजरेत काकडी पडत नाही, असं कधी होत नाही. अनेक लोकांना काकडी खाणे आवडते. मात्र, असे काही लोक आहेत ते सलाडच्या स्वरुपात सोलून काकडी खातात.  काकडीत फक्त पाण्याचे प्रमाण असते असे नाही तर ती पोषक तत्वांनीही भरपूर असते. उन्हाळ्यात काकडी खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामुळे शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होते.काही लोकांना काकडी पूर्ण खायला आवडते, तर अनेकांना सोललेली काकडी खायला आवडते. अशा परिस्थितीत काकडी हेल्दी खाणे आहे. त्यामुळे ती कधीही  साल न काढता खावी. याबद्दल अधिक जाणून घ्या. 

Jun 11, 2023, 12:35 PM IST

Papaya Fruit: थंडीत पपई खाण्याचे 'हे' आहेत खूप फायदे, आरोग्य राहिल ठणठणीत

Health Benefits Of Papaya Fruit: आपण फळे नेहमीच खात असतो. मात्र, हिवाळ्यात पपई खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. त्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. थंडीत पपई खाल्याने आपले आरोग्य चांगले राहते.  

Jan 31, 2023, 08:25 AM IST

Methi Ajwain Benefits : सर्दी-ताप यासह पोटातील गॅसची समस्या चुटकीसरशी संपेल, मेथी-ओवा यांचा 'असा' करा वापर

Methi Ajwain Benefits News: हिवाळा सुरु आहे. सर्दी आणि तापाची समस्या थंडीत डोके वर काढते. तसेच कमी पाणी पोटात जात असल्याने पोटातील गॅसचीही समस्या असते. यावर घरगुती उपाय करता येऊ शकतो. मेथी आणि ओवा यावर आराम देईल.

Jan 20, 2023, 03:38 PM IST

Nose block remedies: थंडीत सर्दीने नाक बंद होते, तुम्ही या समस्येने हैराण आहात तर हा घरगुती उपाय बेस्ट

Nose congestion: हिवाळ्यात तुमचेही नाक बंद होते का? या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कांद्याचा स्मार्ट पद्धतीने वापर करु शकता.

Dec 14, 2022, 09:19 AM IST

Health Tips: शरीरासाठी मनुकाचे पाणी वरदान, त्याचे हे आहेत खूप फायदे

Soaked Raisins: आपण सुखा मेवा खाण्याला प्राधान्य देतो. मात्र, काही सुखा मेवा भिजवून खाण्याचे खूप फायदे आहेत. त्याचप्रमाणे मनुका पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

Dec 13, 2022, 01:14 PM IST