वाळवंटात शिफ्ट होतेय 'या' देशाची राजधानी! NASA चे Satellite Photos पाहाच
Building New Capital In Desert: सध्या या शहराची जगभरात चर्चा आहे.
Sep 8, 2024, 02:10 PM ISTकैरोतल्या चर्चेमध्ये बेछूट गोळीबार, १० ठार
इजिप्तमध्ये पुन्हा एकदा चर्चला अतिरेक्यांनी लक्ष केलंय.
Dec 29, 2017, 11:52 PM ISTइजिप्तमध्ये दहशतवादी हल्ला, १८४ ठार तर १२० जखमी
इजिप्तमध्ये दहशतवाद्यांनी एका मशिदीवर केलेल्या बॉम्ब आणि गोळीबार हल्यात १८४ जण ठार झालेत तर १२० हून अधिक लोक जखमी झालेत. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा हल्ला आहे.
Nov 24, 2017, 08:25 PM ISTकेपटाऊन ते कैरो... प्रथमच भारतीयांच्या टप्प्यात
वन्यजीवन पर्यटन क्षेत्रात १९९३ पासून आगळ्या वेगळ्या सफारी आयोजित करणाऱ्या 'दामले सफारीज'तर्फे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर केपटाऊन ते कैरो अशा रोमांचक दौऱ्याचे आयोजन केले आहे.
Sep 2, 2016, 03:54 PM ISTइसिसचा क्रूर चेहरा, २१ नागरिकांची केली हत्या
इसिसकडून पुन्हा रक्तपात घडवून आणण्यात आलाय. इजिप्तमधील २१ ख्रिश्चन नागरिकांची हत्या केल्यात. याचा एक धक्कादायक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
Feb 16, 2015, 10:32 AM ISTबॉम्ब हातात फुटला : व्हिडिओ तुम्हाला विचलित करु शकतो?
तुम्हाला असा व्हिडिओ दाखवतोय. जो तुम्हाला विचलित करु शकतो. हा व्हिडिओ अशा एका जांबाज पोलीस अधिका-याचा आहे. जो बॉम्ब डिफ्यूज करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र जसा या जांबाज अधिका-यानं बॉम्ब हातात घेतला. तो बॉम्ब फुटला. त्यात या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.
Jan 7, 2015, 06:01 PM ISTव्हिडिओ : बॉम्ब हातात फुटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 04:29 PM ISTइजिप्तमधील सत्ता संघर्ष?
इजिप्तमधील क्रांती निष्फळ?, दोन वर्षांत दोनदा क्रांती. इजिप्तमध्ये झाला उठाव. लाखो लोक उतरले रस्त्यावर. सर्वांची एकच मागण, प्रेसीडेंट मोर्सी, सोडा खुर्ची. प्रेसीडेंट मोर्सीला सैन्यानं घेतलं ताब्यात. इजिप्तमध्ये पुन्हा बदलला राजा.पुन्हा झाला तख्तपलट. काय आहे इजिप्तमधील सत्ता संघर्ष?
Jul 5, 2013, 11:35 AM ISTइजिप्तचे राष्ट्राध्यक्ष मोर्सी यांची हकालपट्टी
इजिप्त पुन्हा ‘पॉईंट झिरो’वर येऊन पोहचलंय. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांची हकालपट्टी करण्यात आलीय. त्यानंतर लष्कारानं मध्यस्थी करत एकप्रकारे सराकारवर वर्चस्वच मिळवलंय.
Jul 4, 2013, 07:41 AM ISTइजिप्तमध्ये पोलीस संर्घषात ११ ठार
इजिप्तमध्ये नागरिक आणि पोलीस यांच्यात झालेल्या संर्घषात ११ आंदोलक ठार झालेत. नागरिकांचा संर्घष वाढल्याने हुस्नी मुबारक यांची सत्ता गेल्यानंतर आता होणाऱया निवडणुका संकटात आहेत.
Nov 21, 2011, 05:52 AM IST