calendar

धनलाभासाठी घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे?

धनलाभासाठी घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे?

 

Dec 22, 2024, 04:08 PM IST

एका आठवड्यात सात दिवसच का असतात? यामागे आहे एक रंजक कहाणी

did you know Why the Week Has Seven Days : एका आठवड्यात 7 दिवस असतात हे आपण सर्वजण जाणतो. पण, यामागे नेमकं कारण काय माहितीये? 

 

Nov 18, 2024, 01:58 PM IST

November Income Tax Calendar: 'या' 4 महत्त्वाच्या तारखा लक्षात आहेत ना? नाहीतर बसेल आर्थिक फटका

November Income Tax Calendar 2024: नोव्हेंबर महिन्यामध्ये करासंदर्भातील काही महत्त्वाच्या तारखा प्रत्येकाला ठाऊक असणं गरजेचं आहे. या तारखा कोणत्या आणि हा महिना संपण्याआधी करासंदर्भातील कोणती कामं पूर्ण केली पाहिजेत पाहूयात...

Nov 6, 2024, 08:01 AM IST

घरात कोणत्या दिशेला कॅलेंडर लावावे?

वास्तुशास्त्रानुसार घरात कॅलेंडर लावताना काही गोष्टीं लक्षात ठेवल्या पाहिजेत. अनेक लोकांना सवय असते की काही जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर लावतात. ही चूक तुम्ही कधीही करु नका. वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर अशा ठिकाणी लावू नये जेणेकरुन त्या ठिकाणी जोराची हवा येईल. कॅलेंडर अशा ठिकाणी लावले तर प्रगतीवर वाईट परिणाम होतो.

Jun 6, 2023, 09:42 AM IST

Asia Cup 2023: जय शहांच्या ट्विटमुळे पाकड्यांना पोटदुखी; BCCI विरोधात PCB बरळलं!

Jay Shah vs Najam Sethi: जय शहा यांनी ट्विट करत आगामी वर्षाचं कॅलेंडर (ACC Calendar) म्हणजेच एसीसी कॅलेंडर जारी केलं. कार्यक्रम शेअर करण्यापूर्वी एसीसीने पीसीबीला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नजम सेठी (Najam Seth On Jay Shah) यांनी केला आहे.

Jan 6, 2023, 05:51 PM IST

Rahu Gochar 2023: 'या' वर्षात पापग्रह राहु करणार गोचर, या राशींना मिळणार साथ

Rahu Transit Effect 2023: ज्योतिषशास्त्रात राहु-केतु या दोन ग्रहांना पापग्रह म्हणून संबोधलं गेलं आहे. दोन्ही उलट्या दिशेने मार्गक्रमण करतात. या ग्रहांच्या गोचरामुळे जातकांच्या जीवनावर परिणाम दिसून येतो. राहु-केतु या पापग्रहांचा गोचर अशुभ असल्यास जातकाला सर्वाधिक त्रास होतो. 

Jan 3, 2023, 04:54 PM IST

व्हिडिओ : बीग बींचा फोटो पाहताच रेखा यांची अशी होती प्रतिक्रिया...

रेखा जिथे उभ्या होत्या त्याच्या मागे बीग बी अमिताभ बच्चन यांचा फोटो होता

Jan 30, 2019, 09:31 AM IST

डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लॉन्चला दिग्गजांची हजेरी

कॅलेंडर लॉन्चिंग वेळी अनेक दिग्गज कलाकारांनी आपली उपस्थित दर्शवली. 

Jan 29, 2019, 06:47 PM IST

सैय्यद अली शाह गिलानीच्या कॅलेंडरमधून मिळाली धक्कादायक माहिती

काश्मीरमधील हुरिर्यत नेता सैय्यद अली शाह गिलानीची सही असलेल्या कॅलेंडरमुळे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jul 30, 2017, 07:32 PM IST

'कॅलेंडरवरुन गांधी गेलेत आता नोटेवरुन जाणार'

खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापण्यावरून पेटलेल्या वादात हरियाणातल्या एका मंत्र्यांनी तेल ओतले आहे. 

Jan 14, 2017, 04:32 PM IST

खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवर गांधींऐवजी मोदींचे छायाचित्र

खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवर गांधींऐवजी मोदींचे छायाचित्र

Jan 13, 2017, 04:19 PM IST

खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवर गांधींऐवजी मोदींचे छायाचित्र

देशभर खादीचा प्रचार, प्रसार आणि उत्पादन करणाऱ्या खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे.

Jan 13, 2017, 12:04 PM IST

चॅरीटीसाठी रग्बी टीमच्या महिला खेळाडू न्यूड होऊन फोटोशूट

 लीव्हरपूल युनिवर्सिटीच्या रग्बी टीमच्या महिला खेळाडूंनी ब्रेस्ट कँन्सरच्या चॅरटीसाठी पैसा गोळा करण्यासाठी एक अनोखा प्रकार केला आहे. टीमच्या खेळाडूंनी पैसा जमा करण्यासाठी एक कॅलेंडर तयार केले आहे त्यात त्या विना कपड्याच्या दिसल्या आहेत. 

Nov 20, 2015, 07:04 PM IST

बिग बॉस 8 मध्ये दिसणार मराठी बिकिनी गर्ल सोनाली राऊत

बिग बॉस 8 च्या स्पर्धकांच्या यादीत किंगफिशरची कँलेंडर गर्ल सोनाली राऊतचे नाव जोड़ले गेले आहे. सोनाली नुकतील ‘द एक्सपोझ’ मध्ये दिसली होती.

Sep 9, 2014, 06:00 PM IST