call drop

आता कॉल ड्रॉपपासून होणार सुटका?

आयआयटी मुंबईच्या शिक्षकांनी एक असा उपाय शोधून काढला आहे ज्याच्या मदतीने कॉल ड्रॉपची समस्या काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.

Jan 24, 2019, 12:03 PM IST

कॉल ड्रॉप रोखण्यासाठी ट्रायने घेतला महत्वपूर्ण निर्णय

अनेकदा मोबाईल ग्राहकांना कॉल ड्रॉपसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, आता या प्रकरणी ट्रायने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Aug 18, 2017, 09:21 PM IST

कॉल ड्रॉप झाला तर व्होडाफोन देणार 10 मिनिटांचा फ्री टॉकटाईम

ग्राहकांचा कॉल ड्रॉप झाल्यास व्होडाफोन 10 मिनिटांचा फ्री टॉकटाईम देणार आहे.

Aug 6, 2016, 09:44 AM IST

कोर्टाचा टेलिकॉम कंपन्यांना दिलासा

कोर्टाचा टेलिकॉम कंपन्यांना दिलासा

May 11, 2016, 01:59 PM IST

'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला द्यावी लागणार ग्राहकांना भरपाई

तुमचा 'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे. दूरसंचार ग्राहकांना ‘कॉल ड्रॉप‘साठी परतावा देण्याचा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) आदेश दिल्ली उच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे.

Mar 2, 2016, 01:23 PM IST

'कॉल ड्रॉप झाल्यास एक रुपया भरपाई'

मोबाईल कंपन्यांचे फोनसाठी अनेकवेळा नेटवर्क नसते. ज्यावेळी असते त्यावेळी फोन सुरु असताना मध्येच फोन कॉल कट होतो. पुन्हा फोन लावावा लागतो. मात्र, कॉल ड्रॉप होतो, त्यावेळी पूर्ण पैसे कापले जातात. या भुर्दंड मात्र, ग्राहकाला बसतो. आता हा भुर्दंड भरपाईच्या स्वरुपात कंपन्यांना द्यावा लागणार आहे. त्यासाठी एक रुपया भरपाई द्यावी लागेल.

Oct 16, 2015, 10:22 AM IST

'कॉल ड्रॉप'वरून पंतप्रधानांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी

वारंवार होणाऱ्या कॉल ड्रॉपच्या समस्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी दर्शवलीय. याच मुद्यावरुन मोदींनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केलीय.

Aug 26, 2015, 11:28 AM IST

आता कॉल ड्रॉप झाल्यानंतर बॅलेन्सच्या रुपात मिळतील पैसे!

आता कॉल ड्रॉप झाल्यानंतर बॅलेन्सच्या रुपात मिळतील पैसे!

Jun 1, 2015, 07:17 PM IST

आता कॉल ड्रॉप झाल्यानंतर बॅलेन्सच्या रुपात मिळतील पैसे!

मोबाईलवर बोलता-बोलता मध्येच फोन कट झाला तर आता आपल्याला पैसे मिळतील. या योजनेची सुरूवात ऑगस्ट महिन्यात होणार आहे. म्हणजे ऑगस्टपासून आपला फोन ड्रॉप झाल्यास त्याची परतफेड आपल्याला मिळेल. रिपोर्टनुसार बॅलेन्सच्या रुपात मिळणारा हा पैसा मोबाईल कंपन्या देतील.

Jun 1, 2015, 11:07 AM IST