call

तुम्ही मराठी बोलतायत, म्हणून त्यांना नोकरी मिळतेय

मोबाईल कंपन्यांचं कॉल सेंटर असो, की वसुली करणारा विभाग, अथवा एखाद्या गुंतवणूक सल्लागार कंपनीचा कॉल सेंटर.

Apr 8, 2015, 03:25 PM IST

'भेट नाकारणाऱ्या मोदींना केजरीवालांना भेटायला बोलवावंच लागलंय'

वर्षभरापूर्वी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना भेट नाकारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर त्यांना भेटायला बोलवावंच लागल आहे.

Feb 12, 2015, 02:15 PM IST

मिस्डकॉल दिल्याने होऊ शकते तुम्हाला शिक्षा..

कोणत्याही महिलेला तिच्या मोबाईलवर सतत मस्करी म्हणून जरी  मिस्डकॉल येत असेल, तर तो देखिल मिस्डकॉल देणाऱ्याला महागात पडणार आहे.

Dec 15, 2014, 09:22 PM IST

आता कोणत्याही मोबाईलवरून लॅंडलाईनवर अनलिमेटेड फ्री कॉल्स

आज मोबाईल ही एक काळाची गरज झाली आहे. परंतु त्याचबरोबर या मोबाईलचे रिचार्ज, नेट पॅक हे सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे झाले आहेत. सगळ्या स्मार्टफोन्स यूजर्ससाठी खूप सारे अॅप्स आहेत ज्याने तुम्हाला फ्री व्हॉईस कॉलिंग करता येते. परंतु त्याला देखाल खूप साऱ्या अटी असतात त्या दोन्ही स्मार्टफोन यूजर्सकडे एकसारखच फ्री व्हाईस कॉल अॅप इन्स्टॉल असायला हवं.

Dec 9, 2014, 09:53 PM IST

'राजच्या तब्येतीसाठी फोन केला, इतरांची तब्येत का बिघडते?'

'राजच्या तब्येतीसाठी फोन केला, इतरांची तब्येत का बिघडते?'

Oct 1, 2014, 03:04 PM IST

"राजच्या तब्येतीसाठी फोन केला, इतरांची तब्येत का बिघडते?"

 शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना केलेल्या फोनविषयी स्पष्टीकरण देतांना म्हटलंय, "मी राजच्या तब्बेतीसाठी फोन केला असेल, तर इतरांची तब्बेत का बिघडते?". राज ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी गेले होते, त्यावेळी राज ठाकरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ते मुंबईत परतले होते.

Oct 1, 2014, 01:30 PM IST

नेस वाडियाच्या वडिलांना आला इराणमधून फोन

प्रिती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरण आता वेगळ्याच वळणावर पोहोचलंय. नेस वाडीयांचे वडील नस्ली वाडिया यांना आलेला धमकीचा फोन हा इराणमधून आल्याचे सांगण्यात येत आहे. फोन नंबर इराणचा असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले जात आहे.

Jun 19, 2014, 08:17 AM IST

फक्त एक फोन... आणि हवी तिथे पोहचणार `काळी-पिवळी` टॅक्सी!

तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचंय… तुम्ही टॅक्सी मागवण्यासाठी फोन करता आणि कमी खर्चातली ‘काळी-पिवळी’ टॅक्सी तुमच्या सेवेसाठी हजर होते... हा अनुभव आता तुम्हीही घेऊ शकता.

Dec 30, 2013, 01:47 PM IST

शुभेच्छा 'एसएमएस' लावणार खिशाला कात्री!

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी 'एसएमएस' किंवा 'कॉल' करताना खिशाला फटका बसणार आहे.

Oct 25, 2011, 07:23 AM IST