cancer symptoms

कॅन्सर होण्याआधी शरीरात कोणती लक्षणे जाणवतात?

cancer Symptoms:कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. देशात अनेकजण कॅन्सरमुळे दगावतात. कॅन्सर होण्याआधी शरीरात काही लक्षणे जाणवतात. ही लक्षणे कोणती याबद्दल जाणून घेऊया. थकवा जाणवतो. स्किनच्या आत गाठी होतात. वजन अचानक वाढते किंवा अचानक कमी होते. श्वास घ्यायला त्रास जाणवतो. ताप आणि खूप घाम येऊ लागतो. स्किनवर तीळ दिसतात. अशी अनेक लक्षणे दिसतात.

Jun 10, 2024, 09:07 PM IST

नखांमध्ये दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Cancer Symptoms on Nails: नखांमध्ये दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. कॅन्सर या शब्दालाच सर्वजण घाबरतात. कॅन्सर झाला की शरीरात अनेक लक्षणे दिसतात. नखांद्वारे तुम्ही कॅन्सरची कोणती लक्षणं दिसतात ते पाहूया.

Jun 5, 2024, 01:11 PM IST

Cancer Risk Symptoms : नखांमध्ये दिसणारे 'हे' बदल कर्करोगाचे लक्षण? अमेरिकेतील संशोधन म्हणतात...

Changes in Nails : कर्करोगावर मात करण्यासाठी अनेक देशातील डॉक्टर त्यावर संशोधन करत आहेत. कॅन्सर झाल्यास आपल्या शरीरात काही बदल दिसून येतात. तुमच्या नखांमध्ये हे बदल दिसल्यास तुम्हाला कर्करोगाचा धोका तर नाही? याबद्दल अमेरिकेतील संशोधन काय म्हणाले जाणून घ्या. 

May 24, 2024, 08:30 AM IST

Oral Cancer: तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित कोणत्या गैरसमजूती मनात असतात? जाणून घ्या

Oral Cancer: तोंडाचा कर्करोग हा तरुणांसाठी चिंतेचा विषय नाही हा एक गैरसमज आहे. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) हा लैंगिक संक्रमिक व्हायरस आहे. त्याच्या काही प्रकारच्या स्ट्रेनमुळे तरुण लोकांमध्ये वाढत्या संख्येने तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे दिसतात.

Apr 30, 2024, 01:13 PM IST

कॅन्सरच्या Silent Signs कडे करुन नका दुर्लक्ष! शरीरात हे बदल दिसल्यास डॉक्टरांना भेटा

Silent Signs Of Cancer By Your Body: आपलं शरीर अनेकदा अगदी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराच्या लक्षणांबद्दल छोटे छोटे संकेत देत असतं. हे संकेत कळणं आणि वेळीच उपचार सुरु केल्यास या आजाराच्या कचाट्यात सापडण्यापूर्वीच त्यावर उपचार सुरु करता येतील.  आपलं शरीर कॅन्सरसंदर्भात दाखवणारे 'साइलेंट सिग्नल्स' कोणते हे जाणून घेऊयात...

Apr 29, 2024, 11:44 AM IST

महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?

What is saree cancer : साडी नेसायची म्हटलं की महिलांचा वेगळाचं उत्साह असतो. कारण साडी एक उत्तम आऊटफीट मानले जाते. भारतात असे मानले जाते की साडी एका स्त्रीला पूर्णपणे करते. मात्र या साडीच संदर्भात महत्त्वाची बातमी येत आहे. 

Apr 2, 2024, 03:56 PM IST

आता कॅन्सरसाठी लाखो रुपयांचा खर्च येणार नाही? 10 रुपयांत होणार निदान, कसं ते जाणून घ्या

cancer treatment : कर्करोग म्हणजे कॅन्सर. या आजाराचे नाव ऐकले तरी धडकी भरते. कॅन्सर हा मध्यमवयानंतरचा आजार आहे. मात्र यासंदर्भात दिलासादायक बातमी समोर येत आहे. 

Mar 18, 2024, 03:27 PM IST

National Cancer Awareness Day: ब्लड कॅन्सरच्या सुरुवातीला शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करू नका

Blood Cancer Symptoms: सुरुवातीच्या टप्प्यात या रोगाची चिन्हे लक्षात येणं आव्हानात्मक असलं तरी चेतावणी चिन्हे लक्षात घेऊन त्वरित वैद्यकीय मदत घेणं हे वेळेवर निदान आणि प्रभावी उपचारांसाठी महत्त्वपूर्ण आहे.

Nov 7, 2023, 01:09 PM IST

वैद्यकीय चमत्कार! कॅन्सरवरील औषध शोधण्यात अखेर वैज्ञानिकांना यश; 9 वर्षाच्या मुलीमुळे मुळासकट नष्ट होणार आजार

Cancer Killing Pill: सर्वात जीवघेणा आजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅन्सरवर (Cancer) अखेर औषध सापडलं आहे. वैज्ञानिकांना तब्बल 20 वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर हे यश मिळालं आहे. AOH1996 असं या औषधाला नाव देण्यात आलं असून, त्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. या औषधाला एका 9 वर्षाच्या मुलीचं नाव देण्यात आलं आहे. हे औषध शरिराला कोणतंही नुकसान न पोहोचवता, कॅन्सर ट्यूमटरला मुळापासून संपवतं असं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. 

 

Aug 3, 2023, 07:04 PM IST

सकाळी उठल्याबरोबर उशी आणि चादरीवर 'या' खुणा दिसतायत का? असू शकतात कॅन्सरची लक्षणं

Cancer Early Sign : कॅन्सर आपल्याला कधी गाठतो हे मानवला कळतं नाही. कारण कॅन्सर म्हणजे कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं ही सहज लक्षात येतं नाही. त्यामुळे अनेक वेळा हातातील वेळ निघून जाते. 

Jul 28, 2023, 08:01 AM IST

दैनंदिन जीवनातील 'या' 5 पेयांमुळे झपाट्याने वाढतोय Cancer चा धोका, वेळीच सावध व्हा!

Cancer Symptoms : कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि त्या सर्वांची लक्षणे आणि परिणाम वेगवेगळे आहेत. तर काहीवेळेस तुमच्या रोजच्या जीवनातील पेय पदार्थ ही तुमच्यासाठी घातक ठरू शकता. 

May 6, 2023, 03:24 PM IST

World Cancer Day 2023 : बचके रेहना रे बाबा! तुम्हालाही होऊ शकतो 'कॅन्सर', आत्ताच व्हा जागृक!

World Cancer Day 2023: आज 'जागतिक कर्करोग दिन' जगभर साजरा केला जातो. आजही देशात कॅन्सरविषयी जागृकता नाही. गावोपाड्यात सामन्य लक्षण म्हणून याकडे पाहिलं जातं.

Feb 3, 2023, 07:32 PM IST

Savita Bhabhi चा गंभीर आजाराशी लढा, शेअर केला नवा लूक... चाहते भावूक

सविता भाभी साकारणाऱ्या अभिनेत्रीने सोशल मीडिया अकाऊंटवर भावूक पोस्ट शेअर केली असून गंभीर आजारानंतरचा तिचा लूक व्हायरल झाला आहे

Dec 24, 2022, 09:46 PM IST

पुरुषांनी चुकूनही या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, बेतू शकतं जीवावर!

तुम्हाला कधी झालाय का असा त्रास?, झाला असेल तर वेळीच व्हा सावध!

Nov 1, 2022, 12:55 AM IST