candidate

भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर

 विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणार निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले चार उमेदवार जाहीर केले आहे. 

May 30, 2016, 06:46 PM IST

काँग्रेसकडून नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी

काँग्रेसकडून नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी 

May 29, 2016, 03:44 PM IST

काँग्रेसकडून नारायण राणेंचं पुनर्वसन

काँग्रेस पक्षानं नारायण राणेंचं पुनर्वसन करायचा निर्णय घेतला आहे. 

May 28, 2016, 06:48 PM IST

राहुल गांधी आता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ?

उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली होणा-या निवडणुकीपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मुख्यमंत्री पदाचा दावेदार घोषित करण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. तसंच उत्तर प्रदेशमध्ये ब्राम्हण मतांवरदेखील काँग्रेस लक्ष ठेवून असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

May 1, 2016, 09:31 PM IST

2019 साठी 'पवार'प्ले

2019 मध्ये भाजपविरोधी पक्षांचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमारांच्या चेहऱ्याला शरद पवारांचा पाठिंबा मिळाला आहे. 

Apr 29, 2016, 05:38 PM IST

मुंबई पालिका प्रभाग समिती निवडणुकीत भाजप विरोधात शिवसेनेचे उमेदवार

महानगरपालिकेची आगामी निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा देण्यास सुरुवात केलेय. त्याचवेळी शिवसेनेने ८ प्रभाग समितीच्या निवडणुकीत भाजपविरोधात आपले उमेदवार दिलेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-सेना सामना रंगणार आहे.

Apr 5, 2016, 10:05 AM IST

आज निवडणुका झाल्या तर दावेदार कोण ?

आधी असहिष्णुतेचा मुद्दा आणि आता जेएनयूमध्ये सुरु झालेल्या वादामुळे मोदी सरकार टीकेचं लक्ष्य ठरलं आहे.

Feb 19, 2016, 04:13 PM IST

तृप्ती देसाईंच्या आंदोलनामागे नेमकं कोण ? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

शनीशिंगणापूरच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा इशारा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्या. तृप्ती देसाईंच्या या आंदोलनानंतर त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jan 28, 2016, 10:19 PM IST

यावेळीही विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चेहरे बदलणार नाहीत

( अमित जोशी, झी २४ तास, मुंबई ) स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या आठ जागांसाठी येत्या २७ डिसेंबरला निवडणूक होतेय. या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. तर सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये याबाबत अद्याप साधी चर्चाही झालेली नाही.

Nov 25, 2015, 10:54 PM IST

कडोंमपा : आंबिवलीतून २३ वर्षांचा गोरख जाधव विजयी

आंबिवलीतून २३ वर्षांचा गोरख जाधव विजयी

Nov 2, 2015, 06:55 PM IST

केडीएमसीमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीत पहिल्यांदाच सर्वात जास्त गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणूकीला उभे आहेत. एकूण ७४१ उमेदवारांपैकी १२१ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणूक लढवतायेत. 

Oct 28, 2015, 03:01 PM IST

कडोंमपा निवडणूक : गु्न्हेगारी पार्श्वभूमीचे तब्बल १२१ उमेदवार

गु्न्हेगारी पार्श्वभूमीचे तब्बल १२१ उमेदवार

Oct 28, 2015, 12:11 PM IST

VIDEO : निवडणुकीसाठी बाशिंग; बारबालांसोबत 'पोल डान्स'ची मस्ती!

बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. याच दरम्यान सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या जनता दलाचा एक उमेदवार अभय कुशवाहा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

Oct 1, 2015, 11:03 AM IST

पोलिस भरती परीक्षा : १ हजार ८६ उमेदवारांची रवानगी जेलमध्ये

बिहारमधील दहावीच्या मुलांना कॉपी पुरवण्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला, या नंतर बिहारची खरी परीक्षा सुरू झाली, मात्र यानंतर आणखी एक मजेदार किस्सा चर्चेत आला आहे.

Mar 30, 2015, 06:57 PM IST