Sunny Leone चा जलवा! कान्समध्ये बोल्ड गाऊन परिधान करत रेड कार्पेटवर केली एन्ट्री
Sunny Leone Bold Dress at Cannes: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कान्स चित्रपट महोत्सवाची. यावेळी सनी लिओनीनं आपल्या 'केनेडी' (Kennedy) या चित्रपटाच्या निमित्तानं कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. यावेळी तिनं स्किन कलरचा कट गाऊन घातला होता.
May 25, 2023, 09:03 PM ISTचंद्र, तारे, नक्षत्रांनाही वाटेल या सौंदर्याचा हेवा! Sunny Leone च्या फोटोंची एकच चर्चा
Sunny Leone Cannes Red Carpet: अभिनेत्री सनी लिओनीनं आपल्या 'केनेडी' या चित्रपटाच्या निमित्तानं कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये (Sunny Leone Hot) हजेरी लावली होती. यावेळी तिच्या सौंदर्याची एकच चर्चा रंगली होती. सध्या तिचे नवे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
May 23, 2023, 05:15 PM ISTही Dolly Singh आहे तरी कोण? कान्स महोत्सवात जिच्यावर खिळल्या सगळ्यांच्याच नजरा
Dolly Singh at Cannes 2023: कान्स चित्रपट महोत्सवात यावेळी नानातऱ्हेचे युट्यूबर्स पाहायला मिळाले. यावेळी डॉली सिंग हिनं (Dolly Singh) सोशल मीडियावर आपले कान्स चित्रपट महोत्सवातील डेब्यूचे फोटो शेअर केले होते. तिच्या हटके लुकनं सर्वांचीच मनं जिंकून घेतली होती.
May 20, 2023, 05:27 PM IST''चित्रपट महत्त्वाचा होता कपडे नाही'' स्मिता पाटील, शबाना आझमी यांचा Cannes मधील 'तो' फोटो चर्चेत
Cannes Film Festival 2023: सध्या कान्स चित्रपट महोत्सवाची सगळीकडेच चर्चा आहे. त्यातून या चित्रपट महोत्सवाला अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यातून आता (Cannes Film Festival) 47 वर्षांपुर्वीचा एक व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे. यामध्ये स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांचा जुना फोटो व्हायल झाला आहे.
May 18, 2023, 07:24 PM ISTउर्वशीची बातच न्यारी! Cannes मध्ये घातलेल्या मगरीच्या Necklace ची किंमत वाचून जागेवरून उडाल!
Urvashi Rautela Crocodile Necklace Price: अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनं नुकतीच कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी तिचा मगरीच्या डिझाईनसचा लुक (Uravashi Rautela) सर्वत्र व्हायरल झाला होता. तिला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात ट्रोल केले होते परंतु तिच्या नेकलेसची किंमत (Crocodile Necklace) ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित होऊन जाल.
May 18, 2023, 04:30 PM ISTउत्कृष्ट अभिनय ते दिग्दर्शन; Cannes महोत्सवातील 'हे' 6 दर्जेदार चित्रपट एकदा पाहाच
Best Films to Watch of Cannes Film Festival: कान्स महोत्सवाला 16 मे पासून सुरूवात झाली असून जगभरातील प्रेक्षकांना आता यावेळी हटके (Films at Cannes) चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. तुम्हाला कान्स महोत्सवातील हे काही बेस्ट चित्रपट पाहायचे आहेत का, मग ताबडतोब स्क्रोल करा हे चित्रपट!
May 17, 2023, 08:51 PM ISTCannes Film Festival च्या रेड कार्पेटवर अवतरणार मराठमोळी अभिनेत्री...
Actress Mrunal Thakur Will Attend 76th Cannes Film Festival 2023: बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर यावेळी पहिल्यांदा कान्स फेस्टिवलमध्ये उपस्थिती दर्शवणार आहे. कान्स फिल्म फेस्टिवल 2023 (Cannes Film Festival Red Carpet) आजपासून सुरू झाला असून उद्यापासून ते 19 मे पर्यंत मृणाल ठाकूर कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरणार आहे.
May 16, 2023, 01:56 PM IST