'तुम्ही काही पण खा! फक्त RCBला ट्रॉफी मिळवून द्या' किंग कोहलीकडे फॅन्सची अजब मागणी
विराट कोहली वीगन की व्हेजिटेरियन, सोशल मीडियावर रंगलेल्या वादानंतर फॅनकडून अजब मागणी
Jun 2, 2021, 11:36 AM IST
कॅप्टन कूलसोबत आहे कसं नातं? विराट कोहलीनं 2 शब्दात सांगितलं...
कॅप्टन कूलसोबत कसं आहे नातं? विराट कोहलीनं 2 शब्दात दिलं उत्तर
May 30, 2021, 11:25 AM ISTइंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, क्वारंटाइन कालावधीत बदल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडमध्ये होणार आहे.
May 22, 2021, 11:27 AM ISTWTC 2021: पिचवर कचरा टाकून न्यूझीलंडच्या खेळाडूंचा सराव, धक्कादायक कारण समोर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यासाठी न्यूझीलंड संघाची तयारी, फलंदाजाचा कचऱ्यामध्ये सराव
May 14, 2021, 02:24 PM ISTएक दिवस चिट डे मिळाला तर काय करायला आवडेल? कोहली म्हणतो...
विराटला कोरोनामुळे नाहीतर, यामुळे कधीच ही इच्छा पूर्ण करता येणार नाही
May 11, 2021, 04:54 PM ISTWorld Test Championship: अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया 'या' दिवशी इंग्लंडला होणार रवाना
इंग्लंडमधील साउथेम्प्टन इथे हा सामना होणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान हा सामना खेळवण्यात येणार आहे.
May 8, 2021, 08:46 AM ISTIPL 2021: कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामन्यात कोरोनाचा शिरकाव, 2 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
कोलकाता संघातील दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आजचा सामना रिशेड्युल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
May 3, 2021, 01:07 PM ISTIPL 2021: RCBकडून ऑक्सिजनसाठी मदतीचा हात, विराट कोहलीनं सांगितला प्लॅन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कोरोना काळात आपल्या जर्सीचा रंग बदलला आहे. यापुढचे सर्व सामने नव्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळले जाणार आहेत.
May 2, 2021, 07:11 PM ISTपंजाब संघाचं पुन्हा बल्ले बल्ले! के एल राहुलची तुफानी खेळी, 34 धावांनी विराटसेनेवर मात
बंगळुरू संघाला आधी चेन्नई संघाकडू तर नंतर पंजाबकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.
May 1, 2021, 07:46 AM ISTIPL 2021 RCB vs PBKS: विराटसेना आज पुन्हा एकदा बल्ले बल्ले करणार का?
विराटसेना पंजाबचा सुपडासाफ करणार? के एल राहुल कसं पेलणार आव्हान
Apr 30, 2021, 04:15 PM ISTIPL 2021 : 'वाढत्या कोरोनामुळे भारतात मला सुरक्षित वाटत नव्हतं'
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळाडू आणि ऑस्ट्रेलियाच्या स्पिनरने एक धक्कादायक विधान केलं आहे.
Apr 28, 2021, 12:34 PM ISTIPL 2021 RCB vs DC: पराभवानंतर पंत झाला भावुक, कोहलीनं डोक्यावरून फिरवला हात, व्हिडीओ
युजवेंद्र चहल आणि कोहलीने हताश आणि निराश झालेल्या ऋषभ पंतला सहानभुती देण्याचा प्रयत्न केला आहे.
Apr 28, 2021, 10:02 AM ISTIPL 2021 RCB vs DC: जिंकता जिंकता हरले! बंगळुरूचा दिल्लीवर 1 रनने रोमांचक विजय
पॉइंट टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपरकिंग्स तिसऱ्या स्थानावर दिल्ली आणि चौथ्या स्थानावर मुंबई टीम आहे.
Apr 28, 2021, 07:35 AM ISTIPL 2021 DC vs RCB: कोहलीसेना युवा पंतच्या टीमवर भारी पडणार?
दिल्ली कॅपिटल्सने हैदराबाद संघाला टफ फाईट देत सुपरओव्हरपर्यंत सामना खेळला होता. सुपरओव्हर जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने विजय मिळवला आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
Apr 27, 2021, 05:36 PM ISTIPL 2021 CSK vs RCB : पराभवानंतर कोहली सर जडेजावर फिदा... नक्की असं काय घडलं?
सर जडेजाच्या तुफान खेळीवर किंग कोहली का झाला खुश?
Apr 26, 2021, 04:12 PM IST