IPL 2021: कोहलीच्या संघाला मोठा धक्का, धडाकेबाज फलंदाजच कोरोनाच्या विळख्यात
अक्षर पटेलनंतर RCB संघातील ओपनिंग फलंदाजाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, कोहलीचं टेन्शन वाढलं
Apr 4, 2021, 10:16 AM IST'No rest days' म्हणत विराट कोहलीनं IPL आधी शेअर केला VIDEO
इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाचे तीन फॉरमॅटमधील सामने संपले तरी विराट कोहलीला मात्र थोडीही उसंत मिळाली नाही.
Mar 31, 2021, 07:55 AM ISTIPL 2021: 'या' कारणामुळे विराट कोहलीला व्हावं लागणार क्वारंटाइन
IPL तोंडावर असताना विराट कोहलीला व्हावं लागणार क्वारंटाइन, जाणून घ्या कारण
Mar 30, 2021, 10:26 AM ISTआंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात कोहलीची वाह वाह! नोंदवला आणखी एक विक्रम
विराट कोहलीनं केलेल्या धावांचा विक्रम तर सर्वांनाच माहिती आहे पण आणखी एक विक्रम केला ज्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे.
Mar 29, 2021, 04:04 PM ISTInd vs Eng: मॅन ऑफ द मॅच आणि सीरिजच्या निर्णयावर विराट कोहली संतापला, म्हणाला
अटीतटीच्या या लढीतीत टीम इंडियाला मॅन ऑफ द मॅच आणि सीरिजचं श्रेय न मिळाल्यानं विराट कोहली चांगलाच संतापला.
Mar 29, 2021, 10:40 AM ISTकोहली झाला स्पॅयडरमॅन! हवेत असा पकडला कॅच की फोटो पाहून व्हाल थक्क
कोहलीनं असा जबरदस्त कॅच घेतला की...चर्चा तर होणारच!
Mar 29, 2021, 08:08 AM ISTInd vs Eng: वासीम जफरनं कोहलीला विजयाचा दाखवला मार्ग, ट्वीट करत म्हणाला...
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा वन डे सामना जिंकण्यासाठी वासीम जाफर यांनी दाखवला मार्ग
Mar 27, 2021, 05:14 PM ISTInd vs Eng: दुसऱ्या वन डे इंग्लंडने टॉस जिंकला, टीम इंडिया करणार फलंदाजी
इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला.
Mar 26, 2021, 01:12 PM IST'विराट कोहलीला पराभूत होताना पाहायचंय', असं का म्हणाला हा खेळाडू?
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला डिवचण्याचा आणि त्याचं मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्लंडच्या क्रिकेटपटूनं विराट कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे.
Mar 26, 2021, 08:43 AM IST3 वेळा नापास खेळात मिळवलं यश, क्रिकेटसाठी सरकारी नोकरीकडेही फिरवली पाठ
भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वन डे सामन्यात कृणालनं दमदार डेब्यू केलं. त्यानं आपली कामगिरी चोख आणि यशस्वीरित्या पार पडली.
Mar 24, 2021, 04:03 PM ISTIPL 2021 Anthem वर विराट कोहली आणि रोहित शर्मानं धरला ठेका, पाहा व्हिडीओ
9 एप्रिल ते 30 मे पर्यंत सहा शहरांमध्ये IPLचे सामने खेळवले जाणार आहेत.
Mar 24, 2021, 11:20 AM ISTInd vs Eng 1st Odi: टीम इंडियाच्या विजयाची ही 5 मोठी कारणं
शिखर धवनने विजयाचा पाया रचला आणि गोलंदाजांनीही या विजयात मोठं योगदान दिलं आहे.
Mar 24, 2021, 10:49 AM ISTInd vs Eng 5th T20: इंग्लंडला दणका, हे खेळाडू ठरले टीम इंडियाच्या विजयाचे हिरो
भारत विरुद्ध इंग्लंड 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं 3-2ने विजय मिळवला आहे. शेवटच्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. टीम इंडियानं शेवटच्या सामन्यात केलेल्या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. विराट कोहलीच्या एका निर्णयानं बाजी पलटली आणि भारतीय संघाचा विजय झाला.
Mar 21, 2021, 07:40 AM ISTIND vs ENG: इंग्लंडला घाम फुटणार! यॉर्कर माहीर हा गोलंदाज टीम इंडियात परतला
भारत विरुद्ध इंग्लंड पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे.
Mar 20, 2021, 03:30 PM ISTशौक बडी चिज है! विराटसारखंच टीम इंडियातील या फलंदाजालाही टॅटूचं वेड
भारत विरुद्ध इंग्लंड आज टी 20 पाचवा सामना होत आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टीम इंडियातील या फलंदाजाला कर्णधार विराट कोहलीसारखाच एक छंद आहे. हा फलंदाज कोण आणि विराट कोहलीसारखंच कोणत्या गोष्टीचं वेड आहे जाणून घेऊन
Mar 20, 2021, 01:26 PM IST