caption

Gajanan Maharaj Prakat Din 2024 : गण गण गणात बोते! गजानन महाराज प्रकट दिनानिमत्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Gajanan Maharaj Prakat Din 2024 : आज गजानन महाराज प्रकट दिन असून तुमच्या व्हाट्सअप स्टेटसवर पोस्ट करण्यासाठी किंवा तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी आम्ही खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत. 

Mar 3, 2024, 09:03 AM IST

Snake Shoes: कोब्रा शूज घालून रस्त्यावर फिरत होता; प्रसिद्ध उद्योजकाने शेअर केला Video

snake shaped shoes: एका प्रसिद्ध उद्योजकाने हा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज आहेत.

Feb 21, 2023, 05:42 PM IST

Monalisa Birthday: मोनालिसाने वाढदिवसाच्या दिवशी केलं असं की...! Video सोशल मीडियावर Viral

बर्थडे दिवशीच मोनालिसाचा बेडरूममधील Video Viral, केलं असं की...

 

Nov 21, 2022, 07:50 PM IST

'मी त्यावेळी तुझ्या आसपास नसेन...' अर्जुन कपूरने त्याच्या लेडी लव्हसाठी शेअर केली पोस्ट

अर्जुन कपूर 'या' खास क्षणाला नसणार मलायकासोबत... पाहिलीत का Post?

 

Nov 18, 2022, 11:32 PM IST

IPL : पुढच्या सिझनमध्ये श्रेयस अय्यरला 'या' 3 संघाची मिळू शकते कॅप्टनशिप

या कारणामुळे दिल्लीचं कर्णधार पद सोडणार श्रेयस 

Nov 2, 2021, 09:15 AM IST

व्हिडिओ : धोनीचे बर्थडे सेलिब्रेशन...

इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय क्रिकेट टीमने महेंद्र सिंग धोनीचे बर्थडे सेलिब्रेशन केले.

Jul 7, 2018, 01:04 PM IST

बर्थडे स्पेशल : ...म्हणून धोनीला मिळाले कर्णधारपद!

महेंद्रसिंग धोनी २००७ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनला. 

Jul 7, 2018, 09:45 AM IST

डेविड वॉर्नर 'या' गोष्टीमुळे आता कधीच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होणार नाही

चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी  मुख्य दोषी घोषित झालेला डेविड वॉर्नरवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. आता यापुढे ऑस्ट्रेलिया या राष्ट्रीय संघाचे कॅप्टन पद डेविडला कधीच मिळणार नाही. केपटाऊनमध्ये झालेल्या या घटनेची चौकशी केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, स्टीव स्मिथ आणि कॅमरन बेनक्राफ्टला याबाबत सर्व माहिती होती. आणि डेविड वॉर्नरनेच या पद्धतीने चेंडूच्या माध्यमातून बदल करण्याचा प्रयत्न केला. 

Mar 29, 2018, 11:41 AM IST

इंदर कुमारला आधीच लागली होती मृत्यूची चाहूल

बॉलीवूड अभिनेता इंदर कुमार याचं हृदयविकाराच्या झटक्यानं  शुक्रवारी निधन झालं. 

Aug 1, 2017, 06:20 PM IST

विराटचा हा स्वभाव न्यूझीलंडच्या कर्णधाराला आवडतो

केन विल्यमसनने विराटचं भरभरुन कौतुक केलं आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन विराटविषयी बोलताना म्हणतो, 'जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये समावेश होत असला, तरी विनयशील स्वभावामुळं त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत.'

Sep 13, 2016, 06:18 PM IST

भारताच्या विजयावर काय म्हणाला, कॅप्टन कूल

कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीने टीम इंडियाच्या विजयावर आपली प्रतिक्रिया देतांना म्हटलंय, एक दबाव होता, तो कमी झाला आहे. भारत-पाकिस्तान हा सामना हाईपचा होता, आकर्षणाचा होता, त्यामुळे खांद्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय, असं धोनीने म्हटलंय.

Feb 15, 2015, 11:31 PM IST

'कर्णधारपद विराट कोहलीकडेच द्या'

भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीकडेच कर्णधारपद देण्यात यावं अशी मागणी होत आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

Dec 14, 2014, 06:57 PM IST