car insurance

पाण्यात बुडालेल्या किंवा खराब झालेल्या कारवर Insurance Claim करता येतो का? यासाठी कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत?

जास्त पावसामुळे सर्वत्र पाणी तुंबते आणि त्यामुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कार पाण्यावर तरंगू लागतात आणि त्यात पाणी शिरते ज्यामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

Sep 13, 2021, 06:06 PM IST

रस्त्यात उभ्या असलेल्या गाडीवर जर झाड पडलं, तर तुम्हाला Insurance मिळेल की, नाही? काय आहे नियम जाणून घ्या

पावसामुळे पाणी तुंबते ज्यामुळे काही घरांचे नुकसान देखील होते. तर काही वेळा पावसामुळे आणि वाऱ्यामुळे झाड देखील पडण्याच्या घटना घडतात.

Jul 30, 2021, 10:13 PM IST