car

निर्भया प्रकरणाला चार वर्ष, दिल्लीत कारमध्ये तरुणीवर बलात्कार

दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाला चार वर्ष पूर्ण झाली. धक्कादायक म्हणजे याच दिवशी अशीच एक घटना राजधानीत समोर आली आहे. दिल्लीत मोतीबाग परिसरात एका कारमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. 

Dec 16, 2016, 05:35 PM IST

कारमधून सापडल्या दोन गोण्या भरून पैसे

 मुंबईच्या टिळकनगर येथे पोलिसांनी एका कारमधून दोन गोण्या भरून पैसे जप्त केले आहे. 

Dec 15, 2016, 08:04 PM IST

रद्दीत निघालेल्या हजाराच्या गाडीभर नोटा जप्त!

मध्यप्रदेश-महाराष्ट्रच्या सीमेवर शुक्रवारी चालू असलेल्या पोलीस तपासणी दरम्यान एका कारमधून हजारच्या नोटांनी भरलेल्या तीन बॅगा जप्त करण्यात आल्यात. जवळपास 4 कोटींच्या या नोटा आहेत.

Nov 12, 2016, 07:50 PM IST

ट्रॅफिकमुळे वैतागलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी राँग वेनं घातली गाडी

भिवंडीचा माणकोली नाका हा कारचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. खुद्द ठाण्याच्या जिल्हाधिका-यांनाही तिथल्या ट्रॅफीकचा फटका बसला आहे. 

Oct 28, 2016, 08:44 PM IST

मिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी

मिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी

Oct 28, 2016, 08:12 PM IST

मिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी

मिरारोड इथल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगी याची 3 कोटींची ऑडी आर-8 ही गा़डी ठाणे पोलिसांनी जप्त केली आहे.

Oct 28, 2016, 05:56 PM IST

'खड्ड्याचा त्रास होत असेल तर न्यायाधिशांना गाड्या पुरवा'

मुंबईतल्या खड्ड्यांबाबतच्या जनहित याचिकेवरील सुनावणीत मुंबई महापालिकेनं अजब युक्तीवाद केला आहे.

Oct 21, 2016, 05:19 PM IST

अतिउत्साह बेतला जीवावर, दापोलीच्या समुद्रात अडकली गाडी

फाजील अतिउत्साह कसा जिवावर बेतू शकतो याचं उदाहरण, रत्नागिरीतल्या दापोलीत शनिवारी पाहायला मिळालं.

Oct 16, 2016, 07:23 PM IST

ब्रिटनमध्ये ड्रायव्हरलेस कारची यशस्वी चाचणी

ब्रिटनच्या रस्त्यावर मंगळवारी तंत्रज्ञानाचा आणखी एक नवा अध्याय प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीनं पहिलं यशस्वी पाऊल पडले. मिल्टन कीन्स या दक्षिण ब्रिटनमधल्या शहरात प्रथमच चालक विरहित कारचा हा प्रयोग यशस्वी करण्यात आला.

Oct 12, 2016, 11:53 PM IST

ही कार चालणार एका लीटरमध्ये २०० किलोमीटर

 रेवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी एक अशी कन्सेप्ट कार डेव्हलप केली आहे, ती जर प्रत्यक्षात अवतरली तर ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वात मोठा बदल होईल. 

Oct 12, 2016, 08:30 PM IST