car

Volkswagenने या गाडीची किंमत ६ लाख रुपयांनी केली कमी

 तुम्ही जर्मन कार कंपनीची फॉक्सवॅगन (Volkswagen)परफॉर्मन्स हॅचबॅक कार पोलो जीटीआय (Polo GTI) खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. 

Jul 20, 2017, 07:09 PM IST

VIRAL व्हिडिओ : 'मोदींच्या पत्नी'साठी गार्डनं उघडला दरवाजा...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झालेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी त्यांचं स्वागत केलं. 

Jun 27, 2017, 01:58 PM IST

फिल्मी स्टाइलने पाठलाग करून अवैध दारू करणारी गाडी ताब्यात

राज्यात हायवे वरील दारु बंद झाल्या नंतर  मोठया प्रमाणात अवैध्य रीत्या दारुची विक्री आणि वाहतूक होतांना आढळून येतय. आज संगमनेर पोलीसांनी सिने स्टाईल पाठलाग करत अवैध्य दारू विक्री करणारी एक स्कॉर्पिओ गाडी पकडली आहे. ही गाडी पळून जात असतांना गाडीचा अपघातही झाला असून यात चार जण जखमी झालेत तर पोलीसांनी अवैध्य दारू वाहतूक करणा-या दोघांना ताब्यात घेतल आहे. 

Jun 22, 2017, 08:34 PM IST

विचित्र अपघात, कारच्या काचा तोडून आत घुसला घोडा

राजस्थानच्या जयपूरमध्ये घोड्याचा विचित्र अपघात झाला आहे. 

Jun 5, 2017, 04:44 PM IST

परिणीती, का खोट बोलते ? वर्गमित्राचा सवाल

अभिनेत्री परिणीती चोप्रा ही आपल्या बोलण्यामुळे चांगलीच अडचणीत आली आहे. बॉलीवूडच्या सेलिब्रिटींना अनेक ठिकाणी कार्यक्रमांना आयोजित करण्यात येतं.

Jun 1, 2017, 12:05 PM IST

प्राण गेले तरी चालतील पण कार जाऊ देणार नाही!

अमेरिकेतील  मिल्वॉकी शहरात मेलिसा स्मिथ हिच्या कारची पेट्रोल पंपावरून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मेलिसा हिने धाडसाने कारच्या बोनेटवर उडी मारत कार चोराला थांबविण्यास भाग पाडले. चोराने कार चालू ठेवून उतरुन पळ काढला. मात्र, जिगबाज महिला मेलिसाने चालत्या कारवरुन उडी मारत कारमध्ये चढून गाडी थांबवली.

May 28, 2017, 05:31 PM IST

मरीन ड्राईव्हवर सुस्साट गाडी चालवणे पडणार महागात!

मरीन ड्राईव्हवर बेफाम वेग महागात पडणार आहे. मरीन ड्राईव्हवर स्पिडी कॅमेरा तैनात करण्यात आलाय. या कॅमेऱ्यात गाडीचा वेग कैद होतो. त्यानंतर फोटो आणि नंबरसह तुम्हाला ई चलानाने दंड ठोठावला जातो.

May 26, 2017, 05:46 PM IST

भिवंडीत गाडीत सापडली साठ लाखांची कॅश

भिवंडीत गाडीत सापडली साठ लाखांची कॅश

May 24, 2017, 02:06 PM IST

भिवंडीत गाडीत सापडली साठ लाखांची कॅश

आज भिवंडी महानगरपालिकेसाठी मतदान होतंय. या पार्श्वर्भूमीवर परिसरात एका गाडीत तब्बल साठ लाख रुपये पोलिसांना सापडलेत.

May 24, 2017, 08:36 AM IST

भारतात बंद होणार शेवरले गाड्यांची विक्री

भारतीय बाजारपेठेतील दिवसेंदिवस घटत जाणारी लक्षात घेता जनरल मोटर्सनं भारतातून आपला विक्रीचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. जनरलम मोटर्स भारतात यापुढे आपल्या वाहनांची विक्री करणार नाही. जीएम भारतात शेवरले ब्रँडच्या गाड्यांची विक्री करते. 

May 18, 2017, 05:23 PM IST

नितिन गडकरी यांनी सर्वात आधी हटवला 'लाल दिवा'

कामगार दिवसापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 19, 2017, 03:48 PM IST