celebrity

'मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...'; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासा

Timepass 3 Fame Actress : 'टाईमपास 3' फेम अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे. 

May 16, 2024, 10:44 AM IST

पत्नीच्या मृत्यूनंतर भूषण कडू घेणार होता आयुष्य संपवण्याचा निर्णय; 'त्या' एका घटनेनं आयुष्य बदललं

Bhushan Kadu : भूषण कडूनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या सगळ्या घटनेविषयी खुलासा केला आहे. 

May 14, 2024, 05:22 PM IST

'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणी

Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वडिलांच्या निधनाविषयी सांगितलं. 

May 13, 2024, 01:02 PM IST

'मी प्रीति झिंटाच्या बॉयफ्रेंडला हिसकावलं नाही...', अनेक दशकांनंतर 'या' अभिनेत्रीचा खुलासा

'या' अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा इतक्या वर्षांनील खुलासा केला आहे. 

May 13, 2024, 12:16 PM IST

VIDEO : माधुरीचा डान्स पाहताच डॉ.नेनेंचा उत्साह गगनात मावेना; अभिनेत्रीला पतीनं सगळ्यांसमोर...

Madhuri Dixit and Dr. Nene : माधुरी दीक्षितचा डान्स पाहून डॉ. नेनेंचा उत्साह गगनात मावेना...अभिनेत्रीला पतीनं सगळ्यांसमोर...

May 13, 2024, 11:09 AM IST

'मी गॅरंटी देतो तो...' सलमान खानच्या लग्नासंदर्भात मिथुन चक्रवर्तींचं मोठं वक्तव्य

Salman Khan Marriage : सलमान खान कधी लग्न करणार याबद्दल चाहत्यांमध्ये कायम उत्सुकता असते. यासंदर्भात मिथुन चक्रवर्तींनी मोठं वक्तव्य केलंय. 

May 11, 2024, 11:26 AM IST

'कर्जाचे हफ्ते, बॅंकेतून फोन'; 'त्या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामुळे प्रसाद ओकला विकावं लागलेलं घर

Prasad Oak : प्रसाद ओकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती या सगळ्या विषयी सांगितलं आहे. 

May 2, 2024, 12:38 PM IST

'तारक मेहता…' चा प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांची पोलिसांत तक्रार

Taarak Mehta Ka Ooltah Chashma Fame Gurucharan Singh : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांनी केली पोलिसात तक्रार

Apr 26, 2024, 06:05 PM IST

'तुझी आईच माझी सासू बनणार'; VIDEO शेअर करत मानसी नाईकनं दिली हिंट!

Manasi Naik : घटस्पोटानंतर मानसी नाईकच्या त्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... तुझी आईच माझी सासू बनणार असं का म्हणाली मानसी नाईक...

Apr 13, 2024, 12:00 PM IST

पत्नीच्या क्रूरतेमुळे 'मास्टरशेफ'मधील शेफला घटस्फोट मंजूर! पत्नी करायची मारहाण, अपमान अन्...

Chef Kunal Kapur Divorce Cruelty By Wife: अनेकदा ती त्याचा सार्वजनिकपणे अपमान करायची, एकदा तर तिने त्याच्या कानाखाली लगावली होती. त्याच्या वयोवृद्ध वडिलांनाही तिने अनेकदा घरगुती वादादरम्यान मारहाण केली होती.

Apr 3, 2024, 12:50 PM IST

'आई कुठे काय करते' मधील 'हा' लोकप्रिय कलाकार आता ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत

Aai Kuthe Kay Karte Fame Actor in Navri Mile Hitler la Serial : 'आई कुठे काय करते' या मालिकेतील हा लोकप्रिय अभिनेता आता दिसणार ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत. 

Mar 26, 2024, 01:18 PM IST

'आधी घर आणि आता स्वत: चा दवाखाना...', लग्नानंतर हास्यजत्रा फेम दत्तू मोरेचं नशिब चमकलं

Maharashtrachi Hasya Jatra Datta More : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरेचं नशिब फळफळलं... 

Mar 3, 2024, 05:36 PM IST

एका गोष्टीमुळे 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हातून निसटला शाहरुखसोबतचा चित्रपट

Marathi Actress lost opportunity to wrok with shah rukh khan : या मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली होती शाहरुखची हिरोइन होण्याची संधी, मात्र एका गोष्टीमुळे...

Feb 1, 2024, 03:04 PM IST

हिंदी चित्रपट पाहून कंटाळलात? मग 'या' कोरिअन वेबसीरिज एकदा तरी पाहा

सध्या प्रेक्षकांचा कल हा विविध भाषिक चित्रपट किंवा वेबसीरिज पाहण्याकडे असतो. त्यामुळे जर तुम्हाला हिंदी चित्रपट पाहून कंटाळा आला असेल, तर या कोरिअन वेबसीरिज तुम्ही नक्कीच पाहू शकता.  

Jan 19, 2024, 04:51 PM IST

बायोपिकमध्ये तुझी भूमिका कुणी करावी? ना विकी ना रणवीर, युवराजने घेतलं 'या' अभिनेत्याचं नाव!

Yuvraj singh On Ranveer Kapoor : टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराज सिंगची ख्याती जगभरात पोहोचली आहे.

Jan 16, 2024, 03:54 PM IST