celebrity

मुलीच्या वेषातल्या तुमच्या लाडक्या कलाकाराला ओळखलंत का...आज मराठी सिनेजगतात याचाच आहे बोलबाला

नुकताच बालदिन साजरा झाला यावेळी प्रत्येकाने आपली लहानपणीचे व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करून शुभेच्छा दिल्या. यात कलाकार मंडळीसुद्धा मागे नाहीयेत  बऱ्याच कलाकारांनी आपले लहानपणीचे क्युट फोटो अपलोड केले

Nov 15, 2022, 04:51 PM IST

अभिनेत्रीचा स्वॅगच वेगळा! इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी घेते इतके कोटी, तुम्हीही चक्रावून जाल

ती सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो (Follow) होणारी आशियाई अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Oct 14, 2022, 04:30 PM IST

Love Bite मुळे प्रसिद्ध सेलिब्रिटी चर्चेत, तिसऱ्या अभिनेत्रीला पाहून बसेल धक्का

सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात नक्की काय सुरू आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. 

 

Oct 7, 2022, 03:49 PM IST

अभिनेत्री आयेशा झुल्काचा मोठा खुलासा, म्हणाली सलमान खान अर्ध्या रात्री सेटवर...

आयेशा झुल्काने दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खानबाबत सांगितली 'ती' गोष्ट

 

Oct 4, 2022, 10:16 PM IST

Mammootty Birthday: 369 गाड्यांचे कलेक्शन, करोडोंची संपत्ती; जाणून घ्या सुपरस्टारचा जीवन प्रवास

ममूटीचा सिनेमा प्रवास पाहिल्यावर लगेचच लक्षात येईल त्याने मूख्यत्वे मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे तर दुसऱ्या ठिकाणी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि सातासमुद्रापलीकडे म्हणजेच इंग्रजी चित्रपटात देखील काम केलं आहे. आज ममूटी 71वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sep 7, 2022, 05:09 PM IST

या गायिकेचा कार मधील 'तो' व्हिडीओ प्रचंड व्हायरल..दोघी कारमध्ये 'हे' काय करत आहेत

गेली 21 वर्षे गझल गायक पंकज उदास 'खजाना- गझल का फेस्टिव्हल'च्या माध्यमातून थॅलेसेमिक मुले आणि कर्करोगग्रस्तांसाठी निधी उभारण्याचे कौतुकास्पद काम करत आहेत. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम ऑनलाइन सादर केला जात होता.

Jul 21, 2022, 02:31 PM IST

घटस्फोटानंतर हृतिकच्या आयुष्यात सबाची एन्ट्री, थेट लंडनमधून 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ

कंगना राणावतसोबतच्या त्याच्या अफेअरमुळे तो चांगला चर्चेत आला होता.

Jul 17, 2022, 04:20 PM IST

त्या 6 सेलिब्रिटी ज्या लग्नापूर्वीच राहिल्या प्रेग्नेंट, आता असं जगतायत आयुष्य

अभिनय किंवा मॉडलिंग क्षेत्रातील लोक आपली फिगर खराब होऊ नये म्हणून गरोदर रहाणं टाळतात किंवा यासाठी उशीर करतात. 

May 18, 2022, 10:38 PM IST

बॉलीवूड इंडस्ट्रीचं असं सिक्रेट्स, जाणून उडेल तुमची झोप

बॉलीवूड इंडस्ट्रीचे असे अनेक गुपिते दडलेले आहेत, जे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच आतुर असतात.

May 16, 2022, 05:34 PM IST

बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत अवतरलं बॉलिवूड...चर्चा फक्त सना खानची...

बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची चर्चा दरवर्षी होते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या इफ्तार पार्टीला हजेरी लावतात. यंदा कोण कोण आलं पार्टीत पाहा

Apr 18, 2022, 10:50 AM IST

VIP आणि VVIP मध्ये काय फरक आहे? दोन्ही महत्वाचे पण तरीही वेगळे

 तुम्हाला या शब्दाबद्दल कधी प्रश्न पडला आहे का? की VIP आणि VVIP ह्यात नेमका काय फरक आहे?

Feb 15, 2022, 09:41 PM IST

Priyanka Chopra च नाही तर या 12 सेलिब्रिटींनी स्वीकारला सरोगसीचा मार्ग, पाहा यादी

आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी मुलाच्या जन्मासाठी IVF आणि सरोगसीचा मार्ग स्वीकारला आहे.

Jan 22, 2022, 02:37 PM IST