...तर तुमची पत्नी मुख्य अभिनेत्यासोबत झोपणार का?; श्रुती मराठेनं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
Shruti Marathe Casting Couch : श्रुती मराठेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीत आलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे.
Jan 14, 2024, 12:21 PM IST'मैं हूं अटल' मध्ये 'या' दोन मराठी अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका
Jan 5, 2024, 04:25 PM IST'असली माणसं जनावरं असतात' हेमांगी कवी संतापली; म्हणाली 'शिवराय, गणपती आणि इंडियन आर्मी....'
Hemangi Kavi post : व्हिडीओ पाहून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला हेमांगी कवीचे खडे बोल.
Dec 8, 2023, 03:39 PM IST'मध्यरात्री माझी मुलगी थिएटरमधून निघाली अन्...', संसदेत महिला खासदारांची 'ॲनिमल' वर टीका
Ranjeet Ranjan on Animal movie: कॉंग्रेस संसद रंजीत रंजन यांनी संसदेत केली 'ॲनिमल' वर टीका.
Dec 8, 2023, 11:22 AM ISTमराठी अभिनेत्रींनी बिकीनी परिधान करावी की नाही? तेजस्विनी पंडीतचं परखड मत
Tejaswini Pandit on Bikini : तेजस्विनी पंडितनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी अभिनेत्रींनी बिकीनी परिधान केल्यानंतर त्यांना करण्यात येणाऱ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे.
Oct 23, 2023, 12:52 PM IST...अन् गौरव मोरेला लंडनला विमातळावरच अडवलं; 'या' वक्तव्यामुळे फसला होता 'फिल्टर पाड्याचा बच्चन'
Gaurav More : गौरव मोरे हा 'बॉईज 4' या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं लंडनला गेला होता. त्यावेळी इमिग्रेशनच्या वेळी गौरवनं दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरानं त्याला तिथेच अडवण्यात आलं होतं.
Oct 11, 2023, 03:54 PM ISTमराठी अभिनेत्रीच्या बहिणीची पॅलेस्टाइल दहशतवाद्यांकडून हत्या, मुलासमोर त्यांनी...
Actress Sister Dies in Israel Hamas War: सध्या हमास-इस्त्राईल युद्धानं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. यावेळी सध्या या सर्वत्र परिस्थितीमुळे सर्वत्र अशांतता पसरली आहे. यावेळी अभिनेत्री मधुरा नाईक हिच्या बहिणीची निघृण हत्या झाली आहे.
Oct 10, 2023, 09:07 PM ISTदीपिकापासून परिणीतीपर्यंत बॉलीवूडच्या 'या' खास मेहंदी डिजाईन.... तुम्हाला कोणती आवडली?
मेहेंदी हे भारतीय लग्नातील सर्वात महत्वाचे कार्य आहे. जेव्हा जेव्हा एखादा सेलिब्रिटी गाठ बांधतो तेव्हा ते आम्हाला त्यांच्या मेहेंदीची झलक देण्यास चुकत नाहीत. रंगापासून ते डिझाइनपर्यंत सर्व काही स्पॉट आहे. लग्नाचा सीझन सुरू असल्याने, आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी वधू आणि त्यांच्या मेहेंदी डिझाइन्सची झलक देत आहोत जे तुम्हाला प्रेरणा देतील.
Sep 26, 2023, 04:10 PM ISTइन्स्टाग्राम पोस्टवरून किती कमवतात बॉलिवूड स्टार्स?
बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांचा प्रचारासाठी शक्तिशाली साधन म्हणून वापर करतात. ब्रँड सहयोग तार्यांसाठी भरपूर मूलाह आणतात. बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल मीडिया प्रभावक म्हणून दुप्पट होतात, त्यांच्या लाखो अनुयायांना प्रचारात्मक सामग्री वितरित करतात. अभिनेत्यांना त्यांच्या वैयक्तिक खात्यांवर सामग्री सामायिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात.
Sep 22, 2023, 12:46 PM ISTतनुश्री दत्ताचे नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, म्हणाली - 'त्याची औकात…'
Tanushree Dutta on Nana Patekar : तनुश्री दत्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांच्या विषयी वक्तवक्य केलं आहे.
Sep 21, 2023, 07:24 PM ISTप्राजक्ता माळी लग्न करणार नाही? लग्नाबद्दल अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा
Prajakta Mali on Marriage : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्न करण्यावर वक्तव्य केलं आहे.
Sep 17, 2023, 11:04 AM ISTParineeti-Raghav Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचं वेडिंग कार्ड Viral! 'या' दिवशी होणार रिसेप्शन
Parineeti-Raghav Wedding Card : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि निलंबित खासदार राघव चढ्ढा यांची लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Sep 7, 2023, 10:13 AM ISTरंगमंचावर नाटकाचा प्रयोग करणाऱ्या 'या' 5 मराठी सेलिब्रेटींना ओळखलंत का?
Marathi Actors: मराठी कलाकांराचे जुने फोटो हे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळीही त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
Sep 6, 2023, 06:39 PM ISTपरिणीती आणि राघव चढ्ढा यांचा लग्नसोहळा 'या' ठिकाणी; इथले एका दिवसाचं भाडं माहितीये का?
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Venue: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूरच्या जगप्रसिद्ध हॉटेल लीला पॅलेस आणि द ओबेरॉय उदयविलास मध्ये 23 आणि 24 सप्टेंबरला विवाहाचे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.
Sep 6, 2023, 12:48 PM IST
'वडिलांसारखं होऊ नकोस, स्वत:ला...' सनी देओलच्या लेकाला धर्मेंद्र यांचा सल्ला
Sunny Deol Rajveer Deol: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलच्या लेकाची. राजवीर देओल हा लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीतून पदार्पण करतो आहे. यावेळी त्याच्या ट्रेलर लॉन्चला धर्मेंद्रही उपस्थित होते. सनी देओलच्या लेकाला राजवीर देओलला दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
Sep 5, 2023, 06:09 PM IST