central ministry

कौतुक तर होणारचं ! राणीबागेतील प्राणिपाल नार्वेकरांच्या कामाची केंद्राकडून दखल

प्राणीपाल गुरुनाथ नार्वेकर यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान

Oct 9, 2020, 11:43 AM IST

केंद्राकडून महाराष्ट्राला १९ हजार कोटींचा जीएसटी परतावा

केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट 

Jul 27, 2020, 07:28 PM IST

'या' कर्मचाऱ्यांचा ३ महिन्यांचा पीएफ सरकार भरणार

 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी देशासाठी महत्वाच्या घोषणा केल्या

Mar 26, 2020, 02:32 PM IST

'केंद्राच्या एनआयए संदर्भातील पत्र आलंय, कायदेशीर सल्ला घेऊ'

गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती

Jan 29, 2020, 06:29 PM IST

नरेंद्र मोदींचं विस्तारीत मंत्रिमंडळ

सरकार स्थापनेनंतर एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार झाला.  शिवसेनेचे उपनेते सुरेश प्रभु यांनीही शपथ घेतली, मात्र शिवसेना शपथविधीत सहभागी नसतांनाही, सुरेश प्रभु हे सहभागी झाल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी होतेय.

Nov 9, 2014, 03:32 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागास शिवसेनेचा नकार

एनडीए सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला, नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली, मात्र या शिवसेनेने केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशास नकार दिला आहे. मात्र सुरेश प्रभु यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून सुरेश प्रभु यांच्या हकालपट्टीची मागणी वाढतेय. सुरेश प्रभु हे शिवसेनेचे उपनेते आहेत.

Nov 9, 2014, 02:32 PM IST