6.5 कोटींहून मासिक पगार घेतो भारतात काम करणारा 'हा' परदेशी इसम; काय काम करतो पाहा
Highest Paid Salary In India: एकीकडे गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यासारखे अनेक भारतीय वंशाचे लोक जगप्रसिद्ध कंपन्यांचं नेतृत्व करत असतानाच दुसरीकडे हे चित्र दिसत आहे.
Dec 12, 2023, 12:34 PM IST
कर्मचाऱ्यांना घाबरली Microsoft! आठवड्याभरात तो पुन्हा CEO पदावर; नडेलांची मध्यस्थी
Sam Altman To Return As OpenAI CEO: ओपन एआयचे माजी अध्यक्ष जॉर्ज ब्रोकमन यांना बोर्डावरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतर सॅम अल्टमन यांना पदावरुन हटवल्यानंतर जॉर्ज यांनीही राजीनामा दिला होता.
Nov 22, 2023, 03:43 PM IST'पूर्णपणे सहमत'; नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर प्रसिद्ध उद्योगपतीचं लक्षवेधी विधान
Bhavish Aggrawal on Narayan Murthy: सध्या नारायण मुर्तींच्या एका विधानानं सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे सगळीकडून त्यांच्या या विधानावर विविध मतं मांडायला सुरूवात केली आहे. काही जणं त्यांच्याशी सहमत आहेत तर काही जणं त्यांच्याशी अहमत आहेत. आता एका मोठ्या उद्योगपतीनं यात उडी घातली आहे.
Oct 29, 2023, 08:46 PM IST11 Crore रुपये Monthly Salary घेते 'ही' भारतीय महिला; संपत्तीचा एकूण आकडा...; पाहा Photos
36 Lacs Daily Salary: आई गृहिणी आहे तर वडील केमिकल इंजिनिअर, अगदी कोणत्याही सामान्य भारतीय मुलीप्रमाणे तिने वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सुरुवातीचं शिक्षण घेतलं. आज या महिलेच्या नेतृत्वाखाली 98 हजार कोटी रुपयांची कंपनी काम करते. ही महिला तिच्या क्षेत्रातील केवळ देशातील नाही तर संपूर्ण जगातील सर्वात यशस्वी महिलांपैकी एक आहे. कोण आहे ही महिला आणि ती नेमकं काय करते पाहूयात...
Oct 28, 2023, 04:51 PM IST36 लाख 33 हजार रुपये Per Day Salary वर काम करते 'ही' भारतीय महिला; संभाळते 98 हजार कोटींची कंपनी
Rs 98000 Crore Firm Woman CEO Salary Rs 10.9 crore Per Month: या महिलेची आई गृहिणी आहे तर वडील केमिकल इंजिनिअर आहेत. ही महिला पूर्वी चेन्नईमध्ये वास्तव्यास होती नंतर ते कुटुंब बिहार, आसाममध्ये राहत होते.
Oct 17, 2023, 06:02 PM IST9000 कोटी रुपये, Taxi Driver अन् बँकेच्या एमडींचा थेट राजीनामा... पाहा नेमकं घडलं काय
Rs 9000 Crore Bank MD CEO: बँकेकडून चुकून मोठी रक्कम नको त्या खात्यावर ट्रान्सफर केल्याच्या घटनांबद्दल तुम्ही अनेकदा वाचलं किंवा ऐकलं असेलच. पण अशाच प्रकारची एक फारच विचित्र घटना समोर आली आहे.
Oct 12, 2023, 04:20 PM ISTVideo | एलन मस्क यांचा रोबो करतो 'नमस्ते' आणि 'योगा', व्हिडीओ व्हायरल...
Elon Musk Share Humanoid Robo Doing Yoga
Sep 26, 2023, 11:05 AM ISTShirdi News | दानपेटीत 2 हजारांच्या नोटा टाकू नका; साई संस्थानचं भाविकांना आवाहन
Shirdi Sai Sansthan CEO Appels Devotees Not To Donate 2000 Note
May 20, 2023, 01:55 PM ISTTwitter CEO पदावरून Elon Musk चा राजीनामा? 'या' महिलेच्या हाती जाणार सूत्र
Twitter CEO News : नुकताच ट्विटरचा ताबा घेतलेले एलॉन मस्क यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात एलॉन मस्क ट्विटर पदाचा राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
May 12, 2023, 10:53 AM ISTरिक्षात झोपलेल्या कर्मचाऱ्याचा फोटो CEO ने पोस्ट केल्यामुळे वाद! जाणून घ्या नेमकं घडलं काय
Viral News : एक अधिकारी, एक कर्मचारी.... कामाचे न संपणारे तास आणि कोंडलेला श्वास. झोपही प्रवासातच घेणाऱ्या कर्मचाऱ्याची अवस्था पाहून नेटकरीही अधिकाऱ्यावर संतापले.
Feb 22, 2023, 01:05 PM ISTShakib Al Hasan BPL : शाकिबला व्हायचंय 'नायक'चा अनिल कपूर, म्हणाला "सुतासारखं सरळ करतो"
Bangladesh Premier League: तुला बीपीएलचा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनवल्यानंतर तू काय करशील?, असा प्रश्न शाकिब अल हसनला विचारण्यात आला होता. त्यावर...
Jan 5, 2023, 08:19 PM ISTVideo | दीड कोटींची कार सोडून मसिर्डिज बेंझच्या सीईओंनी केला रिक्षातून प्रवास
The CEO of Mercedes-Benz traveled in a rickshaw leaving behind a car worth one and a half crores
Sep 30, 2022, 10:30 PM ISTReal Hero: जेव्हा गडगंज पगार असणारे CEO ओलांडतात सर्व मर्यादा, 100% वाचावी अशी बातमी
काही बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात CEO आहेत. ज्यांनी त्यांचं साधेपण जपत बऱ्याच मर्यादा ओलांडल्या. म्हणूनच की काय, ते कर्मचाऱ्यांच्या अगदी जवळचे ठरत आहेत.
Sep 14, 2022, 11:54 AM ISTदोन वेळचं पोट भरणंही स्वप्नाहून कमी नव्हतं, तोच तरुण आज इडली- डोसा पीठ विकून बनला कोट्यधीश
शिक्षण अर्ध्यावर सुटलं, वडिलांना रोजंदारी मिळत होती...
Jul 27, 2022, 09:07 AM ISTCSK captaincy: Dhoni ने का घेतला तडकाफडकी निर्णय?; टीमच्या सीईओंनी सांगितली आतली गोष्ट
धोनीनंतर रवींद्र जडेजाला चेन्नईच्या कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Mar 25, 2022, 08:45 AM IST