सरपंचाने खाजगी कंपनीच्या सीईओसारखं काम करावं - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2016, 08:55 AM ISTसुंदर पिचाई ठरले अमेरिकेतली सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ
मूळ भारतीय वंशाचे 'गूगल'चे सीईओ सुंदर पिचाई अमेरिकेतील सर्वात जास्त कमाई करणारे सीईओ बनलेत.
Feb 9, 2016, 12:34 PM ISTबिन्नी बंसल हाती घेणार 'फ्लिपकार्ट'ची सूत्रं!
देशाची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या फ्लिपकार्टमध्ये आता उच्चस्तरावर मोठे फेरबदल होत आहेत.
Jan 12, 2016, 05:33 PM ISTसमृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवारला अटक
समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवारला अटक
Dec 28, 2015, 03:57 PM ISTगूगलचे सीईओ सुंदर पिचाईंच्या सासऱ्यांनी केला 70 व्या वर्षी विवाह
गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांचे सासरे ओलाराम हरयानी यांनी मंगळवारी वयाच्या 70व्या वर्षी पुन्हा लग्न केलंय. ओलाराम विधुर आहेत. कोटा शहरात सिव्हिल लाइन्स भागात राहणारे ओलाराम यांनी 65 वर्षीय माधुरी शर्मा यांच्यासोबत विवाह केला.
Sep 30, 2015, 11:24 AM ISTफॉक्स वॅगनचे सीईओ मार्टिन यांचा अखेर राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 01:34 PM ISTअमेरिकेतील सर्वात मोठ्या ऑनलाई मेल एस्कॉर्ड सर्व्हिसच्या सीईओसह कर्मचाऱ्यांना अटक
अमेरिकेतील पुरुषांसाठीची सर्वात मोठी ऑनलाईन एस्कॉर्ड सर्व्हिस रेंटबॉय डॉट कॉमच्या सीईओ जेफरी ह्युरॅंटसह सहा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांनी वेश्यावृत्तीला प्रवृत्त करत अमेरिकेच्या ट्रव्हल कायदाचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Aug 26, 2015, 07:12 PM ISTहायप्रोफाईल हत्याकांड : बहिणीच्या हत्येसाठी इंद्राणी मुखर्जीला अटक
स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. तीन वर्षांपूर्वी आपल्या बहिणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप इंद्राणीवर आहे.
Aug 26, 2015, 10:22 AM ISTबहिणीच्या हत्येसाठी 'स्टार इंडिया'च्या माजी सीईओच्या पत्नीला अटक
बहिणीच्या हत्येसाठी 'स्टार इंडिया'च्या माजी सीईओच्या पत्नीला अटक
Aug 26, 2015, 10:13 AM ISTगूगलचे नवे सीईओ भारतीय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2015, 11:13 AM ISTभारतीय वंशांचे सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ
गूगलनं कंपनीमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. मूळचे भारतीय असलेले सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ झाले आहेत. सोबतच गूगलनं आपलं स्वरूप बदललंय.
Aug 11, 2015, 09:02 AM ISTजगातील बेस्ट बॉस, ज्यांनी कर्मचाऱ्यांना दिला १.५ कोटींचा बोनस
बॉस आणि कर्मचारी यांच्यातील संबंध हे तसे चांगले नसतात. मात्र, असा बॉस आहे की, त्याने कर्मचाऱ्यांना चक्क १.५ कोटींचा बोनस दिलाय. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र, हे खरी गोष्ट आहे.
Aug 5, 2015, 04:46 PM ISTजनरल मोटर्सच्या सीईओ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
जगप्रसिद्ध 'जनरल मोटर्स' या अमेरिकन कंपनीने गुजरातचा प्रकल्प बंद करून महाराष्ट्रात तब्बल 6 हजार 400 कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 31, 2015, 10:16 AM ISTपासवर्ड यशाचा: टीजेएसबी बँकेचे सीईओ सतीश उतेकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 04:42 PM ISTडच बँकेचे सीईओ अंशू जैन देणार राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 12:53 PM IST