chanakya niti

'या' 6 व्यक्तींची संगत उद्ध्वस्त करेल आयुष्य

Chanakya Niti Quotes: 'या' 6 व्यक्तींची संगत उद्ध्वस्त करेल आयुष्य. चाणक्य निती यांच्यानुसार, काही लोकांची संगत तुमचं आयुष्य नरक बनवू शकते. तर कोण आहेत हे लोक जाणून घेऊया

Jun 12, 2024, 07:03 PM IST

Chanakya Niti: भल्या माणसाचाही सर्वनाश करतात 'या' 5 सवयी

भल्या माणसाचाही सर्वनाश करतात 'या' 5 सवयी

Jun 7, 2024, 06:45 PM IST

चाणक्यनीती नुसार 'या' प्रसंगी सोडूनच द्या लाज-लज्जा

Chanakya Niti Quotes in Marathi: 'या' प्रसंगी सोडूनच द्या लाज-लज्जा. आचार्य चाणक्य यांच्या नितींचे पालन केल्यास लोक सुखी तर होणारच पण समाजात मान-सन्मान मिळेल. नीतिशास्त्राचे विद्वान आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले विचार आत्मसात केले तर आयुष्य सुखी होईल

Jun 6, 2024, 06:53 PM IST

Chanakya Niti: मित्रांच्या चुगल्या करणाऱ्या लोकांसोबत काय होतं?

Chanakya Niti: मित्रांच्या चुगल्या करणाऱ्या लोकांसोबत काय होतं?

May 30, 2024, 07:12 PM IST

Chanakya Niti : मुलांना कायम यशस्वी बघायचंय, शिकवा चाणक्य नीतिमधील 5 गोष्टी

आचार्य चाणाक्य महान विद्वान होते. सोबतच ते सल्लागार, शिक्षक, अर्थशास्त्री देखील होते. त्यांनी एक ग्रंथ लिहिलाय ज्याचं नाव आहे 'चाणक्य नीति.' मुलांचं जीवन यशस्वी असावं असं वाटत असेल तर चाणक्य नीतिमधील 5 गोष्टी मुलांना शिकवा. 

May 28, 2024, 04:52 PM IST

Chanakya Niti: असे गुण असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होतात महिला!

असे गुण असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होतात महिला!

May 24, 2024, 07:19 PM IST

महिलांमध्ये असतात पुरुषांपेक्षा 8 पट अधिक इच्छा, पण...

Chanakya Niti Quotes: महिलांमध्ये असतात पुरुषांपेक्षा 8 पट अधिक इच्छा, पण...आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नितीत म्हटलं स्त्रियांच्या इच्छांबद्दल सांगितले आहे.  चाणक्य नितीत अनेक गोष्टींचा अर्थ समजवून सांगितला आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या भावनांबद्दलही चाणक्य नितीत उल्लेख काय 

May 21, 2024, 06:31 PM IST

Chanakya Niti: 'या' तीन गोष्टींच्या मागे कधीच धावू नका; आयुष्य उद्ध्वस्त होईल!

'या' तीन गोष्टींच्या मागे कधीच धावू नका; आयुष्य उद्ध्वस्त होईल!

May 16, 2024, 06:29 PM IST

लग्नाआधी तुमच्या जोडीदाराला विचारा 'हे' तीन प्रश्न; वैवाहिक जीवन होईल सुखी

लग्नाचे नाते हे खूप नाजूक असते. लग्नानंतर यात कटुता निर्माण झाली तर त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो. 

May 15, 2024, 06:11 PM IST

चारचौघात मुलाचं कौतुक करु नका; चाणक्य नितीत सांगितलंय कारण...

Chanakya Niti Tips in Marathi: चारचौघात मुलाचं कौतुक करु नका; चाणक्य नितीत सांगितलंय कारण...ज्याप्रमाणे स्वतःचं कौतुक करणे योग्य नाहीये त्याचप्रमाणे वडिलांनी गुणी मुलाचं कौतुकही सर्वांसमोर करणे योग्य नाही

May 14, 2024, 07:04 PM IST

Chanakya Niti: वयाने मोठ्या महिलेशी लग्न करण्याचे फायदे!

वयाने मोठ्या महिलेशी लग्न करण्याचे फायदे!

May 6, 2024, 06:36 PM IST

काय बरोबर आणि काय चूक? हे समजून घेण्यासाठी लक्षात ठेवा चाणक्य नीतिमधील 'या' 5 गोष्टी

Chanakya Niti Tips :  जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला पुढे काय करावे हे कळत नाही. आपल्यासाठी काय योग्य आणि काय चूक हे समजून घ्या. अशा वेळी चाणक्य नीतीच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा. जे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेलच पण प्रत्येक कठीण मार्ग सुकर करेल.

May 4, 2024, 07:47 PM IST

चाणक्य नीतीनुसार, धन-पैशाबाबत 'या' 5 गोष्टी ठेवा ध्यानात

Chanakya Niti :  जर तुम्हाला आयुष्यात कधीही पैशाची चिंता करायची नसेल तर आचार्य चाणक्य यांचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवा.

May 2, 2024, 06:34 PM IST

Chanakya Niti : मुलांना शिस्त लावायची असेल तर त्यांच्याशी वयानुसार वागावे, चाणक्य नीति काय सांगते?

Chanakya Niti Parenting : अनेकदा पालकांना मुलांशी कसं वागायचं, ते कळत नाही? अशावेळी चाणक्य नीती करेल मदत. 

Apr 27, 2024, 03:49 PM IST

स्वतःच्या हितासाठी मित्राचंही नुकसान करतील 'हे' लोक! चाणक्यने सांगितला उपाय

स्वतःच्या हितासाठी मित्राचंही नुकसान करतील 'हे' लोक! चाणक्यने सांगितला उपाय

Apr 24, 2024, 07:05 PM IST