कोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, विरोधक तुमच्यसमोर गुडघे टेकतील!
मानवाने कोंबड्यापासून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे आचार्य चाणाक्य सांगतात. या गोष्टींचे पालन केलात तर जीवनात यशस्वी व्हाल. विरोधकही तुमच्यासमोर गुडघे टेकतील.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोंबड्याप्रमाणे रोज ब्रह्म मुहूर्तावर उठा.जे आयुष्यात आळस करतात, त्यांना यश मिळत नाही.कोंबडा नेहमी लढाईसाठी तयार असतो. याचा अर्थ आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असले पाहिजे.मानवाला प्रत्येक संकटासाठी तयार राहता आलं पाहिजे.कोंबडा परिवार,समुहासोबत मिळून वाटून खातो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिवार, मित्रांचा वाटा कधी खाऊ नका. सोबतच्यांना समान किंमत द्या.मनात किंतु परंतू न ठेवता समोर असलेले दाणे कोंबडा खातो. त्याप्रमाणे जेवणाला नाव न ठेवता ताटात असेल ते खा.
Jul 23, 2024, 03:50 PM ISTचाणक्य नीतिमध्ये सांगितलंय, पत्नीपासून लपवाव्यात 'या' गोष्टी, नाहीतर पतीला मोजावी लागेल मोठी किंमत
तुमचं वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी चाणक्य नीतिमध्ये नवऱ्याला काही गोष्टी पत्नीपासून लपवण्यास सांगितलं आहे. खालील गोष्टी तुमचं लग्नानंतर आयुष्य खराब होऊ शकतं. यामुळे या गोष्टी जाणून घ्या.
Jul 22, 2024, 07:06 PM ISTChanakya Niti: शत्रुंनाही मुठीत ठेवतात असे व्यक्ती; भरभरुन मिळते यश आणि संपत्ती
शत्रुंनाही मुठीत ठेवतात असे व्यक्ती; भरभरुन मिळते यश आणि संपत्ती
Jul 20, 2024, 07:54 PM ISTChanakya Niti : 'या' तीन गोष्टींवर बिनधास्त उधळा पैसै, कधीच रिकामा राहणार नाही खिसा!
Chanakya Niti for Money : आचार्य चाणक्यांनी चाणक्य नितीच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे आपलं आयुष्य देखील सुखद होईल.
Jul 17, 2024, 06:52 PM ISTChanakya Niti : 'या' 4 गोष्टींमध्ये शूरता दाखवणे मूर्खपणा, पळून जाणंच योग्य
चाणक्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या जोरावर उत्तम धोरणे शोधून काढली ज्याला 'चाणक्य नीती' म्हणतात. काही ठिकाणी धाडस दाखवण्याऐवजी तेथून ताबडतोब पळून जाणे चांगले, असे चाणक्यांनी म्हटले आहे. चाणक्याने आपल्या धोरणात कोणत्या परिस्थितींचा उल्लेख केला आहे ते जाणून घेऊया.
Jul 15, 2024, 04:45 PM ISTChanakya Niti: खूप कष्ट करुनही यश येत नाही, 'या' 3 गोष्टींमुळं उजळेल नशीब
खूप कष्ट करुनही यश येत नाही, 'या' 3 गोष्टींमुळं उजळेल नशीब
Jul 11, 2024, 01:45 PM ISTChanakya Niti : दुसऱ्यांच्या घरी जाण्याअगोदर 'या' गोष्टी जाणून घ्या, चाणक्य काय सांगतात?
Chanakya Niti : तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. चााणक्य नीति काय सांगते.
Jul 9, 2024, 05:38 PM ISTपत्नीच्या 'या' सवयी पतीच्या प्रगतीत ठरतात अडथळा! चाणक्यच्या सल्ल्याकडे चूकूनही करु नका दूर्लक्ष
Chanakya Niti About Wife: चाणक्य यांनी पत्नीसंदर्भात नेमकं काय सांगितलं?
Jul 7, 2024, 09:54 PM IST'या' 5 लोकांपासून दूर राहिलात तर खूप प्रगती कराल! चाणक्यचा हा सल्ला तुमच्या आयुष्याला देईल कलाटणी
Chanakya Niti 5 Types Of People To Stay Away: चाणक्य यांनी केलेलं अमुल्य मार्गदर्शन
Jul 6, 2024, 09:56 PM ISTआचार्य चाणक्य सांगतात, महिलांमधील 'हे' 5 गुण त्यांना बनवतात भाग्यशाली
आचार्य चाणक्य सांगतात, महिलांमधील 'हे' 5 गुण त्यांना बनवतात भाग्यशाली
Jul 3, 2024, 06:49 PM ISTकाळ कितीही कठीण असू द्या, लक्षात ठेवा चाणक्यनिती मधील 'या' 3 गोष्टी
Chanakya Niti Quotes: काळ कितीही कठीण असू द्या, लक्षात ठेवा चाणक्यनिती मधील 'या' 3 गोष्टी. कठिण काळात व्यक्तीला काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, वाईट काळात व्यक्ती या गोष्टीकडे लक्ष ठेवतो त्याच्यामुळं कोणाला त्रास होऊ नये
Jul 2, 2024, 02:20 PM ISTश्रीमंत बनवेल कावळ्याचा 'हा' एक गुण; आयुष्यात येईल भरभराट!
Crow Chanakya Niti: मनुष्याचा आळस त्याला पुढे जाऊ देत नाही. आळसी मनुष्य कधीच यशस्वी होऊ शकत नाही. मेहनती मनुष्यावर धनाची लक्ष्मी प्रसन्न होते. तर आळस करणाऱ्यांवर ती नेहमी नाराज असते. जो मनुष्य आळस करतो तो नेहमी कंगाल असतो, त्याचा खिसा नेहमी रिकामी असतो, असे चाणाक्य सांगतात. कावळा लवकर कोणावर विश्वास ठेवत नाही. मनुष्यालादेखील ही सवय असावी, असे चाणाक्य सांगतात. दुसऱ्यांवर लगेच विश्वास ठेवणाऱ्याचा आयुष्यात विश्वासघात होऊ शकतो.
Jun 29, 2024, 08:24 PM ISTआयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यनिती मधील 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Chanakya Niti Quotes: आयुष्यभर लक्षात ठेवा चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी; यश पायाशी लोळण घालेल. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्यानुसार, जर व्यक्तीला आयुष्यात यश मिळवायचे असेल या गोष्टी लक्षात ठेवा
Jun 20, 2024, 02:37 PM ISTपुरुषांनी कधीच 'या' गोष्टी दुसऱ्यांना सांगू नयेत, समाजात हसं होईल!
Jun 14, 2024, 07:33 PM ISTशत्रूशी न लढताही मिळवता येईल विजय; चाणक्य नितीत दिलाय मोलाचा मंत्र
शत्रूशी न लढताही मिळवता येईल विजय; चाणक्य नितीत दिलाय मोलाचा मंत्र
Jun 13, 2024, 05:46 PM IST