chatgpt

अजब स्कूल, ग्रॅज्युएशनपर्यंत शिकता-शिकता कमवा 9.25 कोटी रुपये, नाही तर संपूर्ण पैसे परत...

अजब स्कूल, ग्रॅज्युएशनपर्यंत शिकता-शिकता कमवा 9.25 कोटी रुपये, नाही तर संपूर्ण पैसे परत...

Alpha School : एका शाळेने दावा केला आहे की, ग्रॅज्युएशनपर्यंत शिकता-शिकता विद्यार्थी 9.25 कोटी रुपये कमावू शकता. असं नाही झालं तर ते संपूर्ण पैसे परत करतील, असं त्यांनी म्हटलं आहे. कुठे आहे शाळा आणि तिची फी किती जाणून घ्या संपूर्ण माहिती.   

Mar 16, 2026, 08:06 PM IST
आपण ChatGPT मुळे अधिक हुशार होत आहोत की आळशी? अभ्यासातून आली धक्कदायक माहिती समोर

आपण ChatGPT मुळे अधिक हुशार होत आहोत की आळशी? अभ्यासातून आली धक्कदायक माहिती समोर

Smarter with ChatGPT Or Just Lazier: आजकाल अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी ChatGPT चा वापर केला जातो. यामुळे वेळ तर वाचतो पण यामुळे आपण अधिक हुशार होत जातोय की आळशी? असा प्रश्न पडतो आहे. चला याबद्दल तज्ञांनी केलेल्या अभ्याबद्दल त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात.   

Dec 7, 2025, 10:52 AM IST
'माफ कर, आईशप्पथ पुन्हा करणार नाही,' तरुणाने ChatGPT वापरुन स्कॅमरलाच जाळ्यात अडकवलं, हात जोडून मागत राहिला माफी

'माफ कर, आईशप्पथ पुन्हा करणार नाही,' तरुणाने ChatGPT वापरुन स्कॅमरलाच जाळ्यात अडकवलं, हात जोडून मागत राहिला माफी

Viral News: फेसबुकवर एका व्यक्तीने आपण तुझा कॉलेज सीनिअर आणि आयएएस अधिकारी असल्याची खोटी बतावणी करणारा मेसेज केला आणि या घटनेला सुरुवात झाली.   

Dec 4, 2025, 04:39 PM IST
Adult Content: आता ChatGPT वरही दिसणार 'तसला' कंटेट; वयाची अट जाणून घ्या नाहीतर...'

Adult Content: आता ChatGPT वरही दिसणार 'तसला' कंटेट; वयाची अट जाणून घ्या नाहीतर...'

ChatGPT Adult Content: चॅट जीपीटीने तसल्या कंटेटंला परवानगी दिली आहे.

Oct 16, 2025, 02:21 PM IST
 100 वर्षांनंतरही AI हिसकावू शकणार नाही अशा 3 नोकऱ्या! बिल गेट्स यांची भविष्यवाणी!

100 वर्षांनंतरही AI हिसकावू शकणार नाही अशा 3 नोकऱ्या! बिल गेट्स यांची भविष्यवाणी!

Bill Gates prediction on Future Jobs: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी भविष्यातील नोकऱ्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. 

Sep 7, 2025, 06:59 PM IST
वाट लागली! तुम्हीही Ghibli ट्रेण्डमध्ये सहभागी होऊन केलीये खूप मोठी चूक; आता तुमचे सर्व खासगी फोटो...

वाट लागली! तुम्हीही Ghibli ट्रेण्डमध्ये सहभागी होऊन केलीये खूप मोठी चूक; आता तुमचे सर्व खासगी फोटो...

Uploading Photos For Ghibli Style AI Images: आपल्यापैकी अनेकांनी आर्टिफिशीएल इंजेलिजन्सच्या माध्यमातून तयार केल्या जाणाऱ्या घिब्ली ट्रेण्डमध्ये सहभाग नोंदवला. मात्र आता हा घिब्लीचा उत्साह महागात पडण्याची दाट शक्यता आहे.

Apr 1, 2025, 12:21 PM IST
ChatGPT वापरून कसे बनवता येतील Ghibli-style photos? बॉलिवूड चित्रपटांचा हा अंदाजही पाहाच

ChatGPT वापरून कसे बनवता येतील Ghibli-style photos? बॉलिवूड चित्रपटांचा हा अंदाजही पाहाच

Ghibli-style photos : तुम्हालाही पाहायचीये का तंत्रज्ञानाची कमाल? मग हे टूल वापरूनच पाहा.   

Mar 28, 2025, 11:10 AM IST
सोशल मीडियावर कार्टून फोटोंचा ट्रेण्ड; फडणवीसांसह, सचिनलाही भुरळ पाडणारं Ghibli आहे तरी काय?

सोशल मीडियावर कार्टून फोटोंचा ट्रेण्ड; फडणवीसांसह, सचिनलाही भुरळ पाडणारं Ghibli आहे तरी काय?

Studio Ghibli-Style Art viral photos : सोशल मीडिया फीड स्क्रोल करता करता तुम्हालाही काहीतरी नवं दिसतंय का? अगदी बरोबर... हेच ते कार्टून फोटो.... 

Mar 28, 2025, 09:20 AM IST
AI च्या शर्यतीत ChatGPTची उंच भरारी; लवकरच मिळणार व्हिडिओ जनरेट करण्याचा पर्याय

AI च्या शर्यतीत ChatGPTची उंच भरारी; लवकरच मिळणार व्हिडिओ जनरेट करण्याचा पर्याय

OpenAI ने त्याचा लोकप्रिय चॅटबॉट ChatGPT सुरू करून जगभरात मोठी क्रांती घडवली होती. आता कंपनी यामध्ये आणखी एक भन्नाट फीचर जोडण्याच्या तयारीत आहे. लवकरच ChatGPT मध्ये व्हिडिओ जनरेट करण्याचा पर्याय मिळू शकतो. म्हणजेच, वापरकर्ते फक्त टेक्स्ट प्रॉम्प्ट (म्हणजे मजकूराच्या आधारावर) टाकून हवा तसा व्हिडिओ तयार करू शकतील.

Mar 3, 2025, 05:43 PM IST
2025 मध्ये नोकऱ्या जाणार? ChatGPT च्या CEO कडून हैराण करणारं उत्तर

2025 मध्ये नोकऱ्या जाणार? ChatGPT च्या CEO कडून हैराण करणारं उत्तर

Job Vacancy in 2025: बातमी नोकरीची... यंदाच्या वर्षात अनेकजण नोकरीला मुकणार? तंत्रज्ञान शाप ठरणार की वरदान? पाहा तज्ज्ञांचं काय म्हणणं...   

Jan 7, 2025, 10:55 AM IST
PHOTO: 2050 पर्यंत 'या' क्षेत्रात मिळणार जास्त पगार; आतापासूनच लागा तयारीला!

PHOTO: 2050 पर्यंत 'या' क्षेत्रात मिळणार जास्त पगार; आतापासूनच लागा तयारीला!

High Salary Jobs Sector in World: सध्याचे युग हे प्रचंड वेगाने बदलणारे स्पर्धेचे युग आहे. काही वर्षांपुर्वी ज्या कोर्सना डिमांड होती, त्यांना आज असेलच असे नाही. त्यामुळे भविष्यात कोणत्या क्षेत्रांना मागणी असेल, याची माहिती तुम्हाला आजच असणे आवश्यक आहे. अशा टॉप 10 क्षेत्रांबद्दल जाणून घेऊया.

Oct 8, 2024, 09:43 PM IST
मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?

मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?

Google Gemini AI : गुगलची मूळ कंपनी Alphabet ने तिचे सर्वात मोठे आणि सर्वात सक्षम AI मॉडेल जेमिनी लाँच केले आहे. गुगल डीपमाइंडचे हे पहिले एआय मॉडेल आहे.

Dec 7, 2023, 08:51 AM IST
Sam Altman : सॅम ऑल्टमन यांची सीईओ पदावरून हकालपट्टी, नेमकं कारण काय? गेम करणारे कोण?

Sam Altman : सॅम ऑल्टमन यांची सीईओ पदावरून हकालपट्टी, नेमकं कारण काय? गेम करणारे कोण?

No Confidence On Sam Altman : आठ वर्षांपूर्वी सॅम ऑल्टमन यांच्या अपार्टमेंटमध्ये सुरुवात केल्यापासून आम्ही एकत्र जे तयार केलंय, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असं म्हणत कंपनीने अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी देखील राजीनामा दिला आहे.

Nov 18, 2023, 04:35 PM IST
AI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video

AI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video

AI Generated Song In conference : आर्टिफिशल इंटेलिजन्सची दुनिया कितपण परिणामकारक असू शकते, याचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर आलाय.

Oct 21, 2023, 11:54 PM IST
अखेर ChatGPT ला कात्रीत पकडलं! लेखकांचंच लिहिलेलं कॉपी करतात AI, कोर्टात गेलं प्रकरण

अखेर ChatGPT ला कात्रीत पकडलं! लेखकांचंच लिहिलेलं कॉपी करतात AI, कोर्टात गेलं प्रकरण

OpenAI Makers Of ChatGPT Court Case: मागील काही महिन्यांपासून जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत असलेलं ChatGPT अडचणीत येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sep 13, 2023, 11:57 AM IST
वर्षाला 3.7 कोटी पगार, 18 Extra सुट्ट्या अन्...; ChatGPT बनवणाऱ्या कंपनीची भन्नाट Job Offer

वर्षाला 3.7 कोटी पगार, 18 Extra सुट्ट्या अन्...; ChatGPT बनवणाऱ्या कंपनीची भन्नाट Job Offer

Rs 3 crore 70 Lakh Annual Salary Job: जगभरामध्ये आर्टिफिशिएल इंटेलिजन्स तंत्रज्ञान सामान्यांपर्यंत पोहचवणाऱ्या 'चॅट जीपीटी'ची पालक कंपनी असलेल्या  'ओपन एआय' कंपनीने नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. कंपनीने या नोकऱ्यासंदर्भातील सविस्तर तपशील दिला आहे.

Aug 14, 2023, 03:13 PM IST
पत्रकारांना बातम्या लिहून देण्यास AI करणार मदत, गुगलकडून चाचपणी सुरु

पत्रकारांना बातम्या लिहून देण्यास AI करणार मदत, गुगलकडून चाचपणी सुरु

Google AI Tests: माणसाने तयार केलेल्या आणि संगणाकाच्या मदतीने एआयने तयार केलेल्या कंटेंटमध्ये मोठा फरक स्पष्ट दिसतो. हे मोठे आव्हान असल्याने बातम्या प्रकाशने तंत्रज्ञानाचा अवलंब कमी गतीने करत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Jul 20, 2023, 04:21 PM IST
ChatGPT मुळं शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात? 'या' विद्यापीठात वापर सुरु

ChatGPT मुळं शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात? 'या' विद्यापीठात वापर सुरु

ChatGPT AI technology : दर दिवशी नवनव्या तंत्रज्ञानामुळं दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींची कार्यपद्धती बदलताना दिसतेय. अगदी शिक्षण विभागही याला अपवाद राहिलेला नाही. शैक्षणिक क्षेत्रात नेमके काय बदल होताहेत? पाहा... 

Jun 29, 2023, 12:50 PM IST
2023 मध्ये 'शोले' बनवला तर जय-विरु कोण? कशी असेल संपूर्ण कास्ट? ChatGPT चं उत्तर पाहिलं का?

2023 मध्ये 'शोले' बनवला तर जय-विरु कोण? कशी असेल संपूर्ण कास्ट? ChatGPT चं उत्तर पाहिलं का?

What If Sholay Is Made In 2023: भारतीय चित्रपट सृष्टीमधील फॉरएव्हर फेव्हरेट चित्रपटांमध्ये आवर्जून नाव घेतलं जातं असा चित्रपट म्हणजे 'शोले'! हा चित्रपट 1975 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने दमदार कामगिरी केली. मात्र हाच चित्रपट आज म्हणजेच 2023 साली प्रदर्शित झाला तर कोणते कलाकार कोणत्या भूमिका साकारतील असं ChatGPT ला विचारण्यात आलं असता समोर आलेलं उत्तर आणि कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार हे फारच रंजक आहे. पाहूयात ChatGPT नेमकं काय म्हटलंय...

Jun 20, 2023, 04:55 PM IST
Saree Draper Dolly Jain: 'ती' करते सेलिब्रिटींना साडी नेसवण्याचं काम! 10 मिनिटांसाठी घेते इतक्या लाखांचं मानधन

Saree Draper Dolly Jain: 'ती' करते सेलिब्रिटींना साडी नेसवण्याचं काम! 10 मिनिटांसाठी घेते इतक्या लाखांचं मानधन

Celebrity Saree Draper Charges Rs 1 Lakh per Saree: एका मुलाखतीमध्ये करियरसंदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांनी या महिलेसंदर्भातील माहिती दिल्यानंतर मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्याचा धक्काच बसला.

May 9, 2023, 02:11 PM IST