IPL 2022 | कॅप्टन्सी सोडताच Mahednra Singh Dhoni चा धमाका, पहिल्याच सामन्यात शानदार फिफ्टी
कॅप्टन्सीच्या (Captaincy) जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) सलामीच्या सामन्यात धमाका केलाय.
Mar 26, 2022, 09:42 PM ISTIPL 2022, CSK vs KKR | धोनीची फटकेबाजी, चेन्नईकडून कोलकालाता विजयासाठी 132 धावांचे आव्हान
चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) कोलकाताला नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले आहे.
Mar 26, 2022, 09:21 PM IST
IPL 2022, Ruturaj Gaikwad | मराठमोळ्या ऋतुराजची निराशाजनक सुरुवात
पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या मराठमोळ्या आणि गेल्या मोसमात ऑरेन्ज कॅप विनर राहिलेल्या ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) हंगामाची सुरुवात निराशानजक झाली आहे.
Mar 26, 2022, 07:47 PM IST
IPL 2022, Csk vs Kkr | कोलकाताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
कोलकाताने टॉस जिंकला आहे. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरने (Shreys Iyer) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.
Mar 26, 2022, 07:15 PM ISTIPL 2022, Ravindra Jadeja | रवींद्र जाडेचाच्या नावावर कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात होणार मोठा रेकॉर्ड
आयपीएलच्या 15 व्या मोसमापासून (IPL 2022) रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) नव्या इनिंगला सुरुवात होणार आहे.
Mar 26, 2022, 06:23 PM ISTIPL मध्ये जर बिहारची टीम असती तर नाव काय असतं?
IPL मध्ये बिहार टीम असती तर....लोकांनी सुचवली भन्नाट नावं, तुम्हाला एखादं भारी नाव सुचतंय का?
Mar 26, 2022, 05:04 PM ISTIPL सुरू होण्याआधीच मोठा धक्का! 22 दिग्गज खेळाडू बाहेर
बापरे! असं नेमकं काय घडलं की 22 खेळाडूंनी चक्क IPL मधून बाहेर? पाहा तुमचा आवडता खेळाडू आहे का?
Mar 26, 2022, 04:42 PM IST
IPL 2022, CSK | "आता चेन्नई आधीसारखी टीम राहिली नाही"
महेंद्रसिंग धोनी (Mahednra Singh Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) एक वेगळं आणि खास असं नातं आहे.
Mar 26, 2022, 03:46 PM ISTIPL 2022 : महेंद्रसिंह धोनीचं स्वप्न पूर्ण करणार 3 धडाकेबाज खेळाडू
हे 3 हुकमी एक्के धोनीचं स्वप्न पूर्ण करणार, पाहा कोण आहेत ते खास क्रिकेटपटू
Mar 26, 2022, 03:27 PM ISTIPL 2022 च्या 15 व्या हंगामाला आजपासून सुरुवात, कोण जिंकणार पहिला सामना?
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या सामन्याल आज पासून सुरुवात, संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार तर 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
Mar 26, 2022, 10:19 AM ISTIPL 2022, MS Dhoni : धोनीला मोसमातील पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी
चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) मोठा रेकॉर्ड करुन मानाच्या पंक्तीत स्थान मिळवण्याची संधी आहे.
Mar 25, 2022, 09:41 PM ISTIPL 2022 | कॅप्टन जाडेजा मोसमातील पहिल्या सामन्यासाठी कोणाला संधी देणार? अशी असू शकते चेन्नईची टीम
आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या (IPL 2022) सुरुवातीसाठी आता अवघे काही तास उरले आहेत. या मोसमातील पहिला सामना शनिवारी संध्याकाळी 7.30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात येणार आहे.
Mar 25, 2022, 08:05 PM IST
IPL 2022, Csk vs Kkr Head To Head | चेन्नई विरुद्ध कोलकाता आमनेसामने, कोण जिंकणार पहिला सामना?
आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर उद्यापासून म्हणजेच 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्सचा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स (Csk vs Kkr) विरुद्ध होणार आहे.
Mar 25, 2022, 06:59 PM IST
IPL 2022 : कॅप्टन्सी सोडल्यानंतर धोनीला टीममध्ये जागा मिळणं कठीण? अशी असेल प्लेईंग 11
नुकतंच महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडलं आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की, कर्णधारपद सोडल्यानंतर या सिझनमध्ये धोनी खेळणार का?
Mar 25, 2022, 09:51 AM ISTCSK captaincy: Dhoni ने का घेतला तडकाफडकी निर्णय?; टीमच्या सीईओंनी सांगितली आतली गोष्ट
धोनीनंतर रवींद्र जडेजाला चेन्नईच्या कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Mar 25, 2022, 08:45 AM IST