chhagan bhujbals

छगन भुजबळांच्या वाट्याला राजकीय अडगळ, समोर कोणते राजकीय पर्याय?

Chhagan Bhujbals political future: छगन भुजबळांच्या वाट्याला राजकीय अडगळ आल्याचं सांगण्यात येतंय.

Dec 20, 2024, 08:56 PM IST

'आता मला आराम करू द्या' छगन भुजबळांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत की भावनिक आवाहन?

Chhagan Bhujbal Political Retirment : छगन भुजबळ यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत.. आता मला आराम करायचं आहे, त्यामुळे तुम्ही आता समाजकार्याची जबाबदारी घ्या असं छगन भुजबळ यांनी समीर आणि पंकज भुजबळांना म्हटलंय.. नाशिकमधील जाहीर कार्यक्रमातून त्यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत.. 

Oct 11, 2024, 05:03 PM IST

राज्यभरात माफी मागत फिरणार का?, छगन भुजबळांचा शरद पवारांना प्रश्न

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यातील भाषणात छगन भुजबळ यांच्यावर टिका केली होती. येवल्यात छगन भुजबळ उमेदवार म्हणून देण ही माझी चूक होती, यासाठी मला माफ करा, असे शरद पवार म्हणाले होते. याला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. राज्यभरात माफी मागत फिरणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Jul 9, 2023, 12:28 PM IST

PM मोदी तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथ घेऊन गेले; राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक विधान

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपल्या नेत्यांची बैठक बोलवली होती. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हटले की, या सर्व घडामोडींवर शरद पवार साहेब लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान संत तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथ यांना घेऊन गेले. 

Jun 22, 2022, 12:29 PM IST