वादानंतर अखेर अग्रिमा जोशुआने मागितली माफी; वादग्रस्त व्हिडिओही हटवला
अग्रिमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार आक्षेप घेत मुंबईतील स्टुडिओची तोडफोड केली होती.
Jul 11, 2020, 01:53 PM ISTस्टँडअप कॉमेडियननंतर मराठी अभिनेत्रीने केला महाराजांचा एकेरी उल्लेख
मराठी अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर
Jul 11, 2020, 12:54 PM ISTशिवछत्रपतींच्या पुतळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची पुन:स्थापना करण्यात आली.
Mar 12, 2020, 12:54 PM ISTमुंबई । रितेश देशमुख-नागराज मंजुळे 'शिवाजी महाराजां'वर सिनेमा काढणार
अभिनेता रितेश देशमुख आणि नागराज मंजुळे 'शिवाजी महाराजां'वर सिनेमा काढणार आहेत. तशी त्यांनी घोषणा केली आहे.
Feb 19, 2020, 11:15 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन
महाराजांच्या शौर्याचा साक्षीदार असलेला खजिना
Feb 19, 2020, 10:05 AM ISTपोशिंद्याचा स्वराज्याच्या संस्थापकाला अनोखा सलाम
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी शेतकऱ्यांची 'पदयात्रा'
Feb 19, 2020, 08:09 AM ISTशिवनेरीवर शिवजंयतीचा उत्साह शिगेला
महाराजांना मानवंदना देण्यासाठी हजारो शिवभक्तांची गर्दी
Feb 19, 2020, 07:46 AM ISTकोल्हापूर | नेमकी कशी आहे छत्रपतींची वंशावळ?
कोल्हापूर | नेमकी कशी आहे छत्रपतींची वंशावळ?
Jan 16, 2020, 11:00 PM ISTसातारा । संजय राऊत आणि शिवेंद्रराजेंचे आव्हान - प्रतिआव्हान
संजय राऊत आणि शिवेंद्रराजेंचे आव्हान - प्रतिआव्हान. वंशज असल्याचे पुरावे आणावेत, असे राऊत यानी म्हटले. त्यानंतर शिवेंद्रराजे यांनीही सर्व महाराष्ट्राला माहित आहे, आमचा जन्म कुठे झाला आहे ते. त्यांनीच सांगावे काय पुरावे हवेत ते, असे सांगत त्यांनी जरा शब्द जपून वापरावेत, असे प्रतिआव्हान दिले.
Jan 15, 2020, 05:00 PM ISTसातारा । मी कधीही जाणता राजा म्हटलेले नाही - शरद पवार
मी स्वत:ला कधीही जाणता राजा म्हटलेले नाही, असे सांगत शरद पवार यांनी उदयनराजे यांना टोला लगावला.
Jan 15, 2020, 04:50 PM ISTमी स्वत:ला कधीही जाणता राजा म्हटलेले नाही - शरद पवार
मी कुठेही मला जाणता राजा म्हणा असे बोललेलो नाही, असे सांगत शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे.
Jan 15, 2020, 04:15 PM ISTमुंबई | तीनही राजे राऊतांविरोधात मैदानात
मुंबई | तीनही राजे राऊतांविरोधात मैदानात
Jan 14, 2020, 10:30 PM IST