काँग्रेस नेत्याने संपूर्ण कुटुंबासह संपवलं जीवन, आधी बाहेरुन दरवाजा बंद केला, नंतर आतून कडी लावली अन्...; कारणही उघड
कोणालाही समजू नये यासाठी त्यांनी पुढच्या दरवाजाला कुलूप लावलं होतं. यानंतर मागच्या दरवाजाने घऱात प्रवेश करत आतूनही दरवाजा बंद केला.
Sep 2, 2024, 03:02 PM IST
'मोबाईल वापरु नको...' भावाचं ओरडण खटकायचं; 14 वर्षाच्या मुलीने थेट कुऱ्हाडीने...
Chhattisgarh Crime: एका 14 वर्षाच्या मुलीनं कथितरित्या आपल्या मोठ्या भावाची हत्या केलीय. बहिण सारखी मोबाईल वापरते म्हणून मोठा भाऊ ओरडला होता. याचा राग मनात धरुन अल्पवयीन बहिणीने जे केलं ते भयानक होतं.
May 5, 2024, 02:15 PM ISTसाखरपुड्याच्या दिवशीच भीषण कार अपघातात प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; जागीच सोडला प्राण
40 Year Old Actor Killed In Car Collision On His Engagement Day: रात्री उशीरापर्यंत शुटींग करुन घरी परत जात असतानाचा वाटेत हा भीषण अपघात झाला. अपघात झाला त्यावेळेस कारमध्ये एकूण 3 जण प्रवास करत होते.
Apr 14, 2024, 12:43 PM ISTएका मुलाला सांभाळताना वडिलांच्या हातून दुसरा मुलगा निसटला आणि थेट... मन हेलावणारा Video
Viral Video : छत्तीसगडच्या रायपूरमध्ये मन सून्न करणारी घटना समोर आली आहे. इथल्या एका मॉलमध्ये एक्सलेटवर चढताना वडिलांच्या हातून मुलगा निसटला आणि थेट मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. या घटनेनंतर मॉलमध्ये एकच खळबळ उडाली.
Mar 20, 2024, 05:53 PM ISTधक्कादायक! वहिनीची हत्या करुन मृतदेहाबरोबर ठेवले शरीरसंबंध; 17 वर्षीय आरोपी अटकेत
Chhattisgarh Crime News: पहाटे गावकऱ्यांना या महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणामध्ये नंतर धक्कादायक खुलासा झाला आहे.
Feb 6, 2024, 03:55 PM ISTछत्तीसगडमध्ये CRPF कॅम्पवर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला; 3 जवान शहीद, 14 जखमी
छत्तीसगडच्या सुकमा-बिजापूर जिल्ह्याचा सीमावर्ती भाग टेकलगुडेम गावात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले असून, 14 जवान जखमी झाले आहेत.
Jan 30, 2024, 06:58 PM ISTमंदिरात न जाणारे रामभक्त; यांच्यासाठी त्यांचे शरीरच राम मंदिर; कोण आहेत रामनामी?
Ramnami Samaj tribal traditions : तुम्हाला मंदिरात न जाणारे रामभक्त माहितीये का? यांच्यासाठी त्यांचे शरीरच राम मंदिर... होय सध्या चर्चेत असलेले रामनामी कोण आहेत? जाणून घ्या!
Jan 19, 2024, 07:38 PM IST22 जानेवारी ड्राय डे! मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा; या दिवशी मांसमच्छीही मिळणार नाही
Dry Day On January 22: सोशल मीडियावरुन मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करताना, राज्यामध्ये 22 जानेवारी रोजी दिवाळीप्रमाणे उत्साह साजरा केला जाईल अशी घोषणा केली.
Jan 3, 2024, 08:50 AM IST..म्हणून मोदी-शाहांनी 3 राज्यांत बिनचेहऱ्याचे CM बसवले; ठाकरे गटाने सांगितला BJP चा प्लॅन
Uddhav Thackeray Group Slams BJP: मोदी-शाहांनी जुन्या-जाणत्या वाजपेयी-आडवाणीकालीन खांबांना दूर करून तेथे नवे टेकू लावलेत, असा टोला उद्धव ठाकरे गटाने लगावला आहे.
Dec 14, 2023, 08:18 AM IST'इंडिया'त काँग्रेसचा गेम? तीन राज्यात पानिपत, कसा होणार आघाडीचा बेडा पार?
Assembly Election Results 2023 : तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं पुरतं पानिपत झालं. तर भाजपनं पुन्हा एकदा देदिप्यमान विजय मिळवला. पराभवानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा इंडिया आघाडीची (INDIA) मोट बांधायला सुरूवात केलीय.
Dec 3, 2023, 08:32 PM ISTAssembly Elections : 'आम्ही वचन पूर्ण करू...', तीन राज्यातील पराभवानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...
Assembly Elections Results 2023 : तेलंगणा पोलिसांनी रविवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी 4 किंवा 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
Dec 3, 2023, 07:23 PM ISTअशोक गहलोत आणि वसुंधरा राजेंमध्ये कोणाकडे जास्त संपत्ती?
Ashoka Gehlot and Vasundhara Raje Property: प्रतिज्ञापत्रानुसार, वसुंधरा राजेंकडे कोणती गाडी नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सरदारपूरा येथून निवडणूक लढवली. अशोक गेहलोत यांच्याकडे 11 कोटी 68 लाख 98 हजार 758 रुपये इतकी संपत्ती आहे. यातील 10.27 कोटींची संपत्ती स्वत:कडे तर उरलेली संपत्ती पत्नीच्या नावे आहे. वसुंधरा राजेंप्रमाणे गेहलोत यांच्याकडेदेखील कोणती गाडी नाही. राजस्थान विधानसभा निवडणुकीचे चित्र हळुहळू स्पष्ट होऊ लागले आहे.
Dec 3, 2023, 12:45 PM ISTनिकालानंतर बदलणार INDIA आघाडीची समीकरणे; काँग्रेसची जागा वाटपासाठी नवी खेळी?
Assembly Elections Result 2023 and INDIA: चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची इंडिया आघाडी आतुरतेने वाट पाहते आहे. या निकालावरुन लोकसभेसाठी इंडिया आघाडीची ताकद दिसणार आहे. मात्र यामध्ये काँग्रेस मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Dec 3, 2023, 11:29 AM ISTIND vs AUS 4th T20I : 3.16 कोटींची थकबाकी...! भारत-ऑस्ट्रेलिया सामना 'जनरेटवर', पाहा नेमकं कारण काय?
No Electricity At Raipur's stadium : रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर जनरेटरच्या मदतीने शुक्रवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND vs AUS 4th T20I) चौथ्या टी-ट्वेंटी सामन्याचं आयोजन केलं गेलंय. त्याचं कारण काय? पाहुया...
Dec 1, 2023, 07:26 PM ISTExit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Poll of Poll 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यानुसार पाच राज्यात कोणाची सत्त येणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 30, 2023, 09:28 PM IST