chhattisgarh

Viral Romace Video : परत दिसली 'रोमान्स'वाली स्कूटी! प्रेमी युगुलांचं खुल्लम खुल्ला प्रेम

Chhattisgarh Kissing Viral Video : पुन्हा एकदा 'रोमान्स'वाली स्कूटी सोशल मीडियावर परतली आहे. धावत्या स्कूटीवर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड रोमान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (girlfriend boyfriend video)

Apr 29, 2023, 01:26 PM IST

Dantewada Maoist Attack: दंतेवाडामध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, 11 जवान शहीद

Naxal Attack in Dantewada: छत्तीसगडमधून (Chhattisgarh News) धक्कादायक माहिती समोर येत आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा (Dantewada) जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (Naxal Attack) झाल्याची माहिती समोर आली आहे.

Apr 26, 2023, 03:24 PM IST

धक्कादायक! भटक्या कुत्र्यांनी 5 वर्षांच्या मुलीवर हल्ला करत केलं ठार, सकाळी शौचाला गेली असतानाच...

Stray Dogs Attack: छत्तीतसगडमध्ये (Chhattisgarh) पाच वर्षाच्या सुकंतीला भटक्या कुत्र्यांनी (Stray Dogs) हल्ला करत ठार केलं आहे. शुक्रवारी सुकंती प्रात:विधीला गेली असता तिच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. 

 

Apr 8, 2023, 03:39 PM IST

लग्नात मिळालेल्या होम थिएटर म्युझिक सिस्टमनेच केला घात, सुरु केला अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं

छत्तीसगडमध्ये होम थिएटर म्युझिक सिस्टमचा स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू झाला असून, चौघे जखमी झाले आहेत. होम थिएटर म्युझिक सिस्टमचा लग्नात गिफ्ट म्हणून देण्यात आलं होतं. दरम्यान स्फोटात नवरदेवाचाही मृत्यू झाला आहे. 

 

Apr 4, 2023, 05:55 PM IST

Viral Video: मित्र म्हणाले बिनधास्त उडी मार, मरणार नाहीस, अन् पुढच्याच क्षणी...; 17 सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ

Viral Video: इन्स्टाग्राम (Instagram) रील बनवण्याच्या नादात एका तरुणाने एका छतावरुन दुसऱ्या छतावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्याचा तोल गेला आणि खाली पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, त्याचा शेवटच्या क्षणातील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Mar 18, 2023, 06:01 PM IST

नवविवाहित मुलीची किंचाळी ऐकून आईने घेतली धाव, खिडकीतून वाकून पाहिलं तर पतीसह जमिनीवर....

Crime News: लग्नाच्या रिसेप्शनच्या काही मिनिटं आधी रुममध्ये पती-पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ माजली आहे. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आईने धाव घेतली असता दरवाजा आतून लॉक होता. मात्र नंतर त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर सर्वांना धक्का बसला.

 

Feb 22, 2023, 07:36 PM IST

Viral Video : शस्त्राचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीचे केस ओढत भररस्त्यात... कारण ऐकून बसेल धक्का

Watch Viral Video : एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मुलीला एक व्यक्ती धारदार शस्त्राचा धाक दाखवत केस ओढत रस्त्यावरून घेऊन चालला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. 

Feb 20, 2023, 11:46 AM IST

Video : Mahindra Thar आणि Tata Nanoची जोरदार धडक; अशी झाली गाड्यांची अवस्था

Thar vs Nano : छत्तीसगडमध्ये झालेल्या या अपघातापेक्षा गाडीची अवस्था पाहून अनेकांचे डोक्याला हात लावला आहे. या अपघाताचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Feb 19, 2023, 06:17 PM IST

PM Kisan Samman Nidhi योजनेत 43 कोटींचा घोटाळा; 53 हजार अपात्र शेतकऱ्यांना मिळाला लाभ

pm kisan samman nidhi yojana fraud 53 thousand ineligible farmers: एक दोन नव्हे तर तब्बल 53 हजार शेतकऱ्यांनी खोट्या माहितीच्या आधारे या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Feb 14, 2023, 02:17 PM IST

Murder Case: 2010 ला आई-वडिलांची हत्या, 2016 ला Girlfriend ची हत्या करुन घरातच...; कोर्टाने सुनावली शिक्षा

Chhattisgarh Murder Case: पोलिसांनी एका प्रकरणामध्ये तरुणाची चौकशी सुरु केली असताना त्याने यापूर्वीच्या एका धक्कादायक गुन्ह्याची कबुली पोलिसांसमोर दिली. त्याने दिलेला कबुली जबाब ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.

Jan 31, 2023, 04:40 PM IST

आईने घेतलेल्या 5000 रुपयांच्या कर्जाची मुलीला मोजावी लागली मोठी किंमत, शेजारचा म्हातारा रोज रात्री....

आईने घेतलेल्या 5000 रुपयांच्या बदल्यात 60 वर्षीय आरोपीने अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. 

 

Jan 31, 2023, 03:47 PM IST

घरी पाळणा हलत नसल्याने पतीने शेजारच्या महिलेसोबत... धक्कादायक प्रकार समोर

वंशाला मिळत नव्हता दिवा, पतीने केलं शेजारच्या महिलेसोबत केलं धक्कादायक कृत्य

Sep 18, 2022, 05:42 PM IST

6 घरे, सिनेमा हॉल, 16 लाख रोख; 65 हजार पगार असणाऱ्या RTO अधिकाऱ्याच्या संपत्तीच्या 650 पटींनी वाढ

उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी धाड टाकली 

Aug 18, 2022, 09:25 PM IST