नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात CRPF चे आठ जवान शहीद
छत्तीसगढच्या नक्षलवादी प्रभावित सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून अॅन्टी लॅंडमाइन व्हेईकलला उडवलं.
Mar 13, 2018, 02:41 PM ISTबिजापूरमध्ये १० नक्षववाद्यांचा खात्मा
बिजापूरमध्ये १० नक्षववाद्यांचा खात्मा
Mar 2, 2018, 06:41 PM ISTगावात घुसले मगरीचे पिल्लू आणि मग....
छत्तीसगडमधील कोटमीसोनार गावात एका घटनेने खळबळ माजली.
Feb 22, 2018, 06:43 PM ISTधक्कादायक : पद्मावत सिनेमांतील ज्या खलनायकाला करणी सेना विरोध करतेय तो खिलजी MPच्या पुस्तकात हिरो
संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमावरील वाद अजूनही गाजत आहे.
Feb 8, 2018, 01:15 PM ISTविधवा महिलेवर लैंगिक संबंधासाठी दबाव, दोन प्राध्यपकांविरोधात गुन्हा दाखल
छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांविरोधात छेडाछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dec 18, 2017, 10:55 PM ISTधक्कादायक! शौचालय बंधण्यासाठी नगरपालिका अभियंत्याने केली शारीरिक संबंधाची मागणी
शौचालय बांधण्याच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी एका अभियंत्याने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Dec 9, 2017, 11:42 PM ISTछत्तीसगढमध्ये 35 हजार ट्रान्सजेंडर होणार पोलिसांत भरती
ट्रान्सजेंडर समूहाला नवा आत्मविश्वास मिळणार
Dec 9, 2017, 11:55 AM ISTअश्लिल सीडी प्रकरणी पत्रकार विनोद वर्मा जामीन अर्ज न्यायलयाने फेटाळला
रमण सरकारमधील एका मंत्र्याच्या अश्लिल सिडी प्रकरणी पत्रकार विनोद वर्मा यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दोनी पक्षकारांमध्ये सोमवारी सुमारे दीड तास सुनांवनी चालली. त्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.
Nov 6, 2017, 10:12 PM ISTबाळाच्या जन्मानंतर मिळणार १० हजार रुपये प्रसूती मदत...
महिला मजूरांना बाळाच्या जन्मानंतर दहा हजार रुपये प्रसूती मदत देण्याची योजना छत्तीसगड सरकारने जाहीर केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड असंगठीत कर्मकार राज्य सामाजिक सुरक्षा मंडळाद्वारे राज्यातील ठेका मजूर. घरगुती महिला कामगार आणि हमाल महिला यांना प्रसूती सहाय्यता योजनेअंतर्गत बाळाच्या जन्मानंतर १० हजार रुपयांची मदत केली जाईल.
Oct 7, 2017, 07:46 PM ISTगावासाठी श्यामलालने एकट्यानं खोदलं तळं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2017, 04:42 PM ISTछत्तीसगडमध्ये ऑक्सिजनअभावी ३ मुलांचा मृत्यू
छत्तीसगडची राजधानी रायपुरमधील आंबेडकर हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजन सप्लाय थांबल्याने तीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Aug 21, 2017, 12:44 PM ISTभाजप नेत्याच्या गोशाळेतच २०० गायींचा मृत्यू
छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याच्या गोशाळेतच तब्बल २०० गायींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Aug 18, 2017, 08:24 PM ISTसीआरपीएफच्या ऑपेरेशन जलेबीमध्ये २० नक्षलवाद्यांना कंठस्नान
छत्तीसगडच्या बीजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवेर तब्बल ९६ तास चालेल्या सीआरपीएफच्या ऑपेरेशन जलेबीमध्ये २० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. या ऑपरेशनमध्ये कोबरा पथक , जिल्हा पोलिस दल, आणि सीआरपीएफचे जवान सामील होते.
May 18, 2017, 10:03 AM ISTव्हिडिओ : CRPF च्या हेलिकॉप्टरला अपघात
सीआरपीएफच्या एका हेलिकॉफ्टरला झालेल्या अपघाताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Apr 29, 2017, 04:20 PM ISTनिर्लज्जपणाचा कळस : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी 'शहिदां'चा ट्रक थांबवला!
व्हीव्हीआयपी संस्कृती आपल्या नेत्यांच्या नसानसांमध्ये भिनलीय. याला सहृदतेचा आणि संवेदनशीलतेचा मुखवटा पांघरणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही अपवाद नाहीत. एका संतापजनक घटनेनं हे स्पष्ट केलंय.
Apr 27, 2017, 09:53 AM IST