या 5 गोष्टींमुळे 15 वर्षानंतर गमवावं लागलं मुख्यमंत्रीपद
15 वर्षानंतर सत्तेतून पायउतार
Dec 11, 2018, 04:20 PM ISTभाजप चार राज्यांत सत्तेतून पाय उतार, दिल्ली मुख्यालयात शुकशुकाट
कार्यकर्त्यांच्या वर्दळीने सतत गजबजलेल्या दिल्ली भाजप मुख्यालयाबाहेर मशान शांतता दिसून येत आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर ही शांतता दिसल्याने भाजपच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे.
Dec 11, 2018, 03:45 PM ISTविधानसभा निवडणूक २०१८ : काँग्रेसचा मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा, राजस्थान-छत्तीसगडमध्ये बहुमत
निवडणुकीचे ताजे अपडेट पाहण्यासाठी http://zeenews.india.com/marathi/live वर क्लिक करा
Dec 11, 2018, 07:20 AM ISTमध्य प्रदेश निवडणुकीवर १५०० कोटींचा सट्टा, सत्ता बदलाला पसंती
मध्य प्रदेशच्या निकालावरून सट्टाबाजार तेजीत आहे.
Dec 7, 2018, 06:43 PM ISTएक्झिट पोल : भाजपला काँग्रेसची कडवी टक्कर, तीन राज्यांत काँग्रेसची मुसंडी
पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल हाती आले असून यात भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आकड्यावरुन दिसून येत आहे. टाइम्स नाऊ, सीएमएक्स, सी व्होटर, जन की बात यांचे एक्झिट पोल हाती आलेत.
Dec 7, 2018, 06:11 PM ISTमध्यप्रदेश, मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान
मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान होत आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला तर मिझोराममध्ये ईशान्येकडचं अखेरचे राज्य राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.
Nov 27, 2018, 11:07 PM ISTमतदानाआधी दंतेवाडात नक्षल्यांनी केला IED ब्लास्ट
दंतेवाडाच्या कातेकल्यान ब्लॉकच्या तुमकपाल कॅंपजवळ IED ब्लास्ट केला.
Nov 12, 2018, 09:16 AM ISTया चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा
सर्व राज्यांची मतमोजणी एकत्रितपणे ११ डिसेंबरला पार पडेल.
Oct 6, 2018, 03:35 PM ISTOpinion poll:भाजपला मोठा झटका, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये पराभवाची शक्यता
भाजपचे 'वन नेशन वन इलेक्शन'चे गणित पुरते फसू शकते.
Aug 13, 2018, 10:31 PM ISTसुकमातील चकमकीत १६ नक्षलवाद्यांचा खात्मा
नुलकाताँग गावात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी आमनेसामने आले.
Aug 6, 2018, 02:18 PM ISTदंतेवाड्यात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार, ८ नक्षलवादी ठार
नक्षलवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि गोळादारू सापडले
Jul 19, 2018, 12:42 PM ISTकोंबड्याचं अपहरण करणाऱ्या मुलाला शिक्षा देण्याची वडिलांची मागणी
गाय, म्हैस किंवा कुत्रा हरवल्याचं आणि त्याची तक्रार पोलिसांत दिल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. मात्र, कुणी आपल्या कोंबड्याचं अपहरण केल्याची तक्रार दाखल करेल तर? आश्चर्य वाटतयं ना?. पण असं खरोखर झालयं.
Jun 2, 2018, 01:34 PM ISTपोलीस भरतीत ट्रान्सजेंडर्सना संधी देणार 'हे' पहिल राज्य
पोलीस आरक्षक भरतीसाठी १७ थर्ड जेंडर उमेदवारांनी अर्ज केला.
May 5, 2018, 09:20 AM ISTकडकनाथ कोंबडा कोणाचा? मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात वाद
एकमेकांचे शेजारी असलेल्या दोन्ही राज्यांनी काळ्या रंगाचे पंख असलेल्या या कोंबड्याचा 'जीआय टॅग' मिळविण्यासाठी चेन्नईतील भोगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयात निवेदन दिले आहे.
Mar 18, 2018, 06:28 PM IST...तर 'त्या' हल्ल्यात आठ जवानांचे प्राण वाचले असते!
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पलौदी गावात मंगळवारी दुपारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले... तर दोन जवान गंभीररित्या जखमी झाले.
Mar 14, 2018, 10:27 AM IST