बायकोचा फोन रेकॉर्ड केला तर खैर नाही! हायकोर्टानं दिलं महत्त्वाचं निर्णय
Call Recording : एखाद्या व्यक्तीचे संभाषण त्याच्या परवानगीशिवाय रेकॉर्ड करणे म्हणजे 'राइट टू प्रायव्हसी'चे उल्लंघन आहे, असे हायकोर्टानं म्हटलं आहे. हायकोर्टानं दिलेल्या या महत्त्वपूर्ण निकालानंतर आता अनेक प्रकरणांमध्ये याचा दाखला दिला जाण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2023, 05:08 PM ISTलोकसभा निवडणुकांची सेमीफायनल; 5 राज्यांची विधानसभा निवडणूक आज होणार जाहीर
Election Commission : भारतीय निवडणूक आयोग आज पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम यांचा समावेश आहे.
Oct 9, 2023, 09:13 AM ISTचादर, बॅग, पोती....जिथे दिसेल तिथे नुसतं सोनं; छापा टाकल्यानंतर पोलीस हादरले; चोरांनी अख्खं शोरुम केलं होतं रिकामी
दिल्लीच्या जंगपुरा परिसरातील ज्वेलरी शोरुममध्ये झालेल्या चोरीचा पोलिसांनी अखेर उलगडा केली आहे. पोलिसांनी छत्तीसगड येथून तिघांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी चोरांकडून तब्बल 18 किलो सोनं जप्त केलं आहे
Sep 29, 2023, 02:16 PM IST
याला म्हणतात आदर्श! पती-पत्नी दोघंही IAS अधिकारी, मुलाला अंगणवाडीत शिकवण्याचा निर्णय
Success Story : सध्याची पिढी ही मातृभाषेपासून दुरावत चालली आहे. अनेक नेते, अधिकारी आपल्या भाषणात मुलांना मातृभाषेत शिकवण्याचा सल्ला देतात. पण यातले अनेकजण स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत किंवा परदेशात मोठ्या विद्यापीठात शिकवतात. अशा सर्वांसाठी एका आयएएस जोडप्याने आदर्श ठेवला आहे.
Aug 31, 2023, 03:24 PM ISTना झगमगाट, ना पाहुण्यांची गर्दी; IAS, IPS जोडप्याने फक्त 2 हजारात केलं लग्न
IAS अधिकारी युवराज मरमट आणि आयपीएस अधिकारी पी मोनिका कोर्टात लग्न करत विवाहबंधनात अडकले आहेत. आयएएस युवराज मरमट हे छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी आहेत. तर पी मोनिका तेलंगणा कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत.
Aug 25, 2023, 04:27 PM IST
कोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी, विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा
Chattishgarh Coal Scam Case : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणाना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
Jul 26, 2023, 02:57 PM ISTमोबाईल वापरावरुन पालक ओरडल्याने तिने धबधब्यात मारली उडी; छत्तीसगडमधील धक्कादायक घटना
Girl Jump In Waterfall Due To Mobile Addiction: ही तरुणी धबधब्यामध्ये उडी मारणार असल्याचं पर्यटकांना समजल्यानंतर तिची समजूत काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. बोलता बोलता या तरुणीने स्वत:ला धबधब्यात झोकून दिलं.
Jul 19, 2023, 08:12 AM ISTकोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी! काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सहा जण दोषी
Chattishgarh Coal Scam Case : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणाना दोषी ठरवण्यात आलं आहे.
Jul 13, 2023, 03:11 PM ISTमोबाइल शोधण्यासाठी धरणातील 21 लाख लीटर पाणी उपसून काढलं बाहेर; कारण विचारलं तर अधिकारी म्हणतो "हे शेतकरी..."
छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) एका अधिकाऱ्याने आपला मोबाइल शोधण्यासाठी धरणातील चक्क 21 लाख लीटर पाणी उपसून बाहेर काढायला लावल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्याचा 96 हजारांचा मोबाइल 15 फूट खोल पाण्यात पडला होता. यासाठी त्याने शेतीसाठी लागणारं पाणी बाहेर काढून वाया घालवलं. यानंतर पाण्याची पातळी 5 फुटांवर आली आहे.
May 27, 2023, 12:43 PM IST
14 वर्षांच्या बहिणीने 11 वर्षांच्या भावाला संपवलं, स्निफर डॉगने एका झटक्यात पकडलं
Crime News: पोलिसांनी स्निफर डॉग रुबीसमोर काही संशयीतांना उभं केलं. यात मृत मुलाची बहिणही उभी होती. स्निफर डॉगने एका झटक्यात तिच्यावर उडी मारली आणि तिला पकडून दिलं.
May 26, 2023, 10:18 PM ISTक्षणभरही आनंद टिकला नाही; नविन कारची पूजा करुन घरी येताना विपरीत घडलं... एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
नविन कार घेतल्यानंतर मंदिरातून देवदर्शन तसेच कारची पूजा करुन घरी परत येत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात नऊ महिन्यांच्या बाळासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Apr 29, 2023, 08:15 PM ISTViral Romace Video : परत दिसली 'रोमान्स'वाली स्कूटी! प्रेमी युगुलांचं खुल्लम खुल्ला प्रेम
Chhattisgarh Kissing Viral Video : पुन्हा एकदा 'रोमान्स'वाली स्कूटी सोशल मीडियावर परतली आहे. धावत्या स्कूटीवर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड रोमान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (girlfriend boyfriend video)
Apr 29, 2023, 01:26 PM ISTDantewada Maoist Attack: दंतेवाडामध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, 11 जवान शहीद
Naxal Attack in Dantewada: छत्तीसगडमधून (Chhattisgarh News) धक्कादायक माहिती समोर येत आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा (Dantewada) जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (Naxal Attack) झाल्याची माहिती समोर आली आहे.
Apr 26, 2023, 03:24 PM ISTधक्कादायक! भटक्या कुत्र्यांनी 5 वर्षांच्या मुलीवर हल्ला करत केलं ठार, सकाळी शौचाला गेली असतानाच...
Stray Dogs Attack: छत्तीतसगडमध्ये (Chhattisgarh) पाच वर्षाच्या सुकंतीला भटक्या कुत्र्यांनी (Stray Dogs) हल्ला करत ठार केलं आहे. शुक्रवारी सुकंती प्रात:विधीला गेली असता तिच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला.
Apr 8, 2023, 03:39 PM IST
लग्नात मिळालेल्या होम थिएटर म्युझिक सिस्टमनेच केला घात, सुरु केला अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं
छत्तीसगडमध्ये होम थिएटर म्युझिक सिस्टमचा स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू झाला असून, चौघे जखमी झाले आहेत. होम थिएटर म्युझिक सिस्टमचा लग्नात गिफ्ट म्हणून देण्यात आलं होतं. दरम्यान स्फोटात नवरदेवाचाही मृत्यू झाला आहे.
Apr 4, 2023, 05:55 PM IST