मनोहर पर्रिकर यांचं निधन, शरद पवार यांची प्रतिक्रिया
मनोहर पर्रिकर यांचं निधन, शरद पवार यांची प्रतिक्रिया
Mar 18, 2019, 10:00 AM ISTमनोहर पर्रिकर... साधा माणूस पण खंबीर नेता!
मनोहर पर्रिकर... साधा माणूस पण खंबीर नेता!
Mar 18, 2019, 09:55 AM ISTEXCLUSIVE : मुख्यमंत्र्यांचे संकट मोचक गिरीश महाजन 'झी २४ तास'वर
EXCLUSIVE : मुख्यमंत्र्यांचे संकट मोचक गिरीश महाजन 'झी २४ तास'वर
Mar 13, 2019, 05:25 PM ISTशरद पवारांची माघार म्हणजे युतीचा विजय- मुख्यमंत्री
पवारांच्या या निर्णयावर भाजपाने हात धूवुन घेतला आहे.
Mar 11, 2019, 08:49 PM ISTसुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशन आटोपते घेण्याचा निर्णय - मुख्यमंत्री
सुरक्षेच्या कारणास्तव विरोधी पक्षाने देखील याला एकमताने पाठिंबा दिला आहे.
Feb 28, 2019, 01:18 PM ISTगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर
मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर
Feb 24, 2019, 04:55 PM ISTआरक्षण : उद्धव यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, धनगर समाज नेते नाराज
आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी उद्धव यांना दिले आहे.
Feb 21, 2019, 11:07 PM ISTमुंबई | रितेशच्या प्रश्नांवर फडणवीसांची फटकेबाजी
मुंबई | रितेशच्या प्रश्नांवर फडणवीसांची फटकेबाजी
Chief Minister Devendra Fadnavis Opens Up On Secret Behind The BJP And Shivsena Alliance In Lokmat Program
मुंबई | शिवसेना आमदारांच्या मनातील कटुता पुसायचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
मुंबई | शिवसेना आमदारांच्या मनातील कटुता पुसायचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
Feb 21, 2019, 12:25 PM ISTमातोश्रीवरील वडे, खिचडीमुळे युतीत दिलजमाई : मुख्यमंत्री
युतीत कशी दिलजमाई झाली, याची जाहीर कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Feb 20, 2019, 11:06 PM ISTयुतीनंतर शिवसेना बैठकीकडे लक्ष, उद्धव करणार आमदारांबरोबर चर्चा
शिवसेना आणि भाजप अखेर युती झाली. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन भांडण सुरु झाले आहे.
Feb 20, 2019, 09:42 PM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM IST