किल्लारी महाप्रलंयकारी भूकंपाला 25 वर्षे पूर्ण..मुख्यमंत्री, पवार एका व्यासपीठावर
३० सप्टेंबर १९९३... लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथं महाप्रलंयकारी भूकंप होऊन हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. याच दुर्घटनेला २५ वर्षे पूर्ण झालीत. भूकंपग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि १९९३ मधील तत्कालीन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे किल्लारीत एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
Sep 30, 2018, 02:45 PM ISTउत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार, अॅपलच्या मॅनेजरची गोळी झाडून हत्या
उत्तर प्रदेशमध्ये कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. गुंडाराज सुरु आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री योगी यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे...
Sep 29, 2018, 10:24 PM ISTअजित पवार संतापलेत, म्हणालेत मुख्यमंत्र्यांना गांभीर्यच नाही!
राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी टीका केली आहे.
Sep 26, 2018, 09:42 PM ISTवीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक कारची खरेदी - मुख्यमंत्री
राज्य सरकार यापुढे वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक कारच खरेदी करणार आहे.
Sep 25, 2018, 10:39 PM ISTमुख्यमंत्री फडणवीस संघ मुख्यालयात, भागवतांशी ४५ मिनिटे चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतलीय.
Sep 15, 2018, 08:58 PM ISTपर्रिकरांच्या ढासळत्या तब्येतीमुळे गोव्यात नेतृत्व बदलाची मागणी
गोव्यात सत्ताबदलाची मागणी जोर धरू लागलीय
Sep 15, 2018, 03:00 PM ISTपरमवीर सिंग यांना मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यायला लावली - विखे-पाटील
नक्षलवादी असल्याच्या संशयावरून विचारवंत आणि साहित्यिकांनी केलेल्या अटकेवरुन पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे.
Sep 4, 2018, 11:55 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर?
पंतप्रधान नरेंद्र मोदीच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देखील नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर होते.
Aug 29, 2018, 10:49 PM ISTआरक्षण: मुख्यमंत्र्यांसोबतची धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक निष्फळ
धनगर समाजाची पंपरंगात वेशभूषा धारण करून आंदोलक मोर्च्यात सहभागी झाले होते.
Aug 28, 2018, 09:53 AM ISTमुख्यमंत्र्यांचा भाऊजी आहे, असे सांगत विधानसभेसमोर राडा
एका व्यक्तीने विधानसभेत घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी या व्यक्तीला रोखले. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांचा भाऊजी आहे. मला रोखू शकत नाही. मात्र, पोलिसांनी विधानसभेत सोडले नाही.
Aug 24, 2018, 05:30 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पालघरच्या शेतकऱ्यांचा लॉंग मार्च
मुख्यमंत्री निवास्थान वर्षा बंगला इथं ठिय्या आंदोलन
Aug 12, 2018, 10:05 PM ISTसांगली, जळगाव विजयामुळे आम्हाला नवीन पाठबळ मिळेल - मुख्यमंत्री
सांगली आणि जळगावमध्ये भाजपनं काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ करत विजय मिळवला. जनतेनं कौल भाजपच्या बाजूनं दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानलेत.
Aug 3, 2018, 07:30 PM ISTआंबेनळी घाट अपघात : राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रीया
या दुर्घटनेबद्दल देशभरातून दु:ख केलं जातंय.
Jul 28, 2018, 04:59 PM ISTऔरंगाबाद कचरा प्रश्नावर मुख्यमंत्री संतप्त, अधिकारी-पदाधिकाऱ्यांना झापले
कचराप्रश्नावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतप्त झालेत. त्यांनी थेट औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी का,असा संतप्त सवाल केलाय.
Jul 18, 2018, 07:48 PM IST