child

मुलगी घरात कुठेच सापडेना, अखेर कारमध्ये जाऊन पाहिलं तर आई-वडील हादरले; बेशुद्ध अवस्थेत...

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली (Bareily) येथे एका तीन वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिमुरडी खेळताना कारमध्ये बंद झाली होती. पण तिच्या आई वडिलांनी याची काहीच माहिती नव्हती. मुलगी दिसत नसल्याने शोध घेतला असता ती कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला जवळच्या रुग्णालयात नेलं असता तिचा मृत्यू झाला होता. 

 

May 25, 2023, 12:08 PM IST

Video: जुगाड की लेकरासाठी आईची धडपड! Mumbai Local च्या Ladies डब्यातील व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा

Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलच्या गर्दीमध्ये आपल्या बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी या महिलेनं केलेला जुगाड पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ट्रेनमधील गर्दीमध्येही अनेकजणी या महिलेने लावलेली शक्कल पाहत राहिल्या.

May 23, 2023, 03:36 PM IST

आपल्या मुलांकडे लक्ष द्या! दीड वर्षाचं पोरगं 15 मिनिटं वॉशिंग मशीनमध्ये बुडालं, बाहेर काढलं तेव्हा सगळं अंग....

दिल्लीत (Delhi) एक दीड वर्षांचा चिमुरडा पाण्याने भरलेल्या टॉप लोडिंग वॉशिंग मशीनमध्ये (Washing Machine) पडला होता. तब्बल 15 मिनिटं तो पाण्यात बुडून होता. सात दिवस कोमा आणि व्हेंटिलेटर आणि 12 दिवस वॉर्डमध्ये राहिल्यानंतर चमत्कारिकरित्या बचावला आहे.

 

Feb 15, 2023, 02:04 PM IST

Crime News : मुलांना पाळणाघरात ठेवत असाल तर... हा व्हिडिओ पाहून बसेल धक्का!

 Vashi Daycare : आता एक धक्कादायक बातमी नवी मुंबईतून. मुलांना पाळणाघरात ठेवत असाल तर ही बातमी पाहा आणि सावध व्हा. (Crime News ) कारण, वाशीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Feb 14, 2023, 09:28 AM IST

Shocking News : हा कसला भयानक खेळ? लहान मुलाच्या प्रायव्हेट पार्टला दोरा बांधला आणि...

दिल्लीतील किडवईनगर परिसरात असलेल्या नवी दिल्ली महानगरपालिकेच्या शाळेत  हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  काही टवाळ मुलांच टोळक शाळेत खेलत होत. यावेळीया टोळक्याने एका आठ वर्षाच्या मुलाच्या प्रायव्हेट पार्टला नायलॉनचा दोरा बांधला. हा दोरा खेचून या टोळक्याने मुलासह मस्ती केली.

Dec 31, 2022, 04:49 PM IST

घरात Birthday Party ची तयारी सुरु होती आणि अचानक... भयानक घटनेमुळे एका क्षणात सगळा माहौल बदलला

परडा गावात एका मुलाचा पाचवा वाढदिवस होता. या निमित्ताने घरात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी स्वयंपाकाची तयारी सुरु असताना सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इथका भीषणा होता की घराच्या छताला भेगा पडल्या. स्फोटानंतर संपूर्ण घराला आग लागली. 

Dec 21, 2022, 10:17 PM IST

चिमुकल्यावर एकाने हल्ला केला आणि दुसऱ्याने...कुत्र्याचा हल्ल्याचा थरारक Video

Viral Video  :  गेल्या काही दिवसांपासून कुत्र्याच्या हल्ल्याची घटना वाढताना दिसतं आहेत.  असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्यावर कुत्र्याने हल्ला आणि मग...

Dec 19, 2022, 03:59 PM IST

आई ती आईच! जंगली प्राण्यापासून लेकीला वाचवलं; Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल

Viral Video: व्हिडीओ सध्या इंटरनेटवर ट्रेंड (Trending Video On Internet) होताना दिसतोय. मुलीला वाचवण्यासाठी आईचं धाडस पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

Dec 9, 2022, 01:00 AM IST

Viral Video : मुलाला चुकीची शिक्षा देताना आई इतकी कठोर होऊ शकते का?,आईचं कृत्य चिड आणणारं..

Video :  सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मुलाला चुकीच्या गोष्टीची शिक्षा देण्यासाठी आईने भयानक कृत्य केलं. 

Dec 4, 2022, 12:56 PM IST

असली असण्यापेक्षा नसलेली बरी; स्वत:ला जिवंत असल्याचं सिद्ध करण्यासाठी बापाची 14 वर्ष धडपड!

Prove himself alive: मुला कोणाच्याही पोटाला जन्माला येऊ नयेत असेच उद्गाक तोंडातून निघतील. मुलींच्या कृत्यामुळे एक हतबल पित्याची 14 वर्षापासून स्वत:ला जिवंत असल्याचं सिद्ध करण्यासाठी धडपड सुरु आहे.

Dec 4, 2022, 12:28 AM IST

Magic Ball : मॅजिक बॉल गिळल्यानं दीड वर्षांच्या बाळाचा मृत्यू

डॉक्टरांनी नलिकेतून मॅजिक बॉल काढला पण शिवांशचा जीव वाचू शकला नाही.

 

Nov 26, 2022, 10:25 PM IST

'ना गोलीसे ना तलवार से बंदा डरता है तो...', बारकल्या पोराचा Video तुफान व्हायरल!

Tiranga Movie Rajkumar Dialogue by Child Vivek Kumar :सोशल मीडियावर 9 वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक क्यूट मुलगा मोकळेपणाने स्वतःची ओळख करून देतो.

Nov 12, 2022, 08:22 PM IST

जेव्हा मृत्यूनंतर त्याच कुटूंबात होतो जुळ्या मुलींचा पुनर्जन्म, थरारक किस्सा वाचल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल

मागून भरधाव वेगात आलेल्या कारने दोन्ही बहिणींना धड़क दिली, अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Nov 10, 2022, 02:33 PM IST