children

दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला लटकलेले

भिवंडी पडघा (Bhiwandi Padgha) पोलीस ठाण्याहद्दीतील दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह ( bodies) झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आलेत.

Dec 12, 2020, 01:04 PM IST

दापोलीत २६ वर्षीय महिलेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

दापोली तालुक्यातील सोवेली गावात सिद्धी ऊर्फ माधुरी प्रथमेश लाड या २६ वर्षीय महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह  आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.  

Oct 29, 2020, 10:32 AM IST

४ वर्षावरील मुलांनाही हेल्मेट सक्ती, रद्द होऊ शकतं लायसेंस

नव्या नियमानुसार, बाईक किंवा स्कूटर प्रवास करणाऱ्या ४ वर्षापेक्षा मोठ्या मुलाने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे.

Oct 20, 2020, 07:54 PM IST

४ वर्षाच्या मुलालाही हेल्मेट सक्ती, रद्द होऊ शकतं लायसेंस

कर्नाटक सरकारने (Karnataka Government)राज्याच्या वाहतूक नियमांमध्ये (Traffic Rule) मोठा बदल केला आहे. राज्य सरकारने दुचाकी (two-wheeler)वाहनावर प्रवास करणाऱ्या सर्वांना हेल्मेट (helmet)वापरणे आवश्यक केले आहे. नव्या नियमानुसार, बाईक किंवा स्कूटर प्रवास करणाऱ्या ४ वर्षापेक्षा मोठ्या मुलाने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. 

Oct 20, 2020, 07:26 PM IST

किरकोळ वादातून मुलांन केला बापाचा खून

अतिशय धक्कादायक घटना 

Sep 27, 2020, 08:28 PM IST

मुलांच्या बौध्दीक आणि शारीरीक विकासाकरिता 'या' गोष्टी करा

असे केल्यास मुलं आजारी पडत नाहीत आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते 

Sep 21, 2020, 04:01 PM IST

लहान मुलांच्या दातांची अशी घ्या काळजी...

आयुष्यभर निरोगी राहाणे आणि सुंदर हास्य यासाठी दातांची काळजी घेणे गरजेचे

Aug 10, 2020, 12:12 PM IST

चंद्रपूर येथे भरधाव गाडीने अंगणात घुसून तीन चिमुकल्यांना चिरडले

आष्टी-गोंडपिंपरी मार्गावर एका भरधाव पिकअप वाहनाने तीन चिमुकल्यांना चिरडले. 

Aug 1, 2020, 09:36 AM IST

लॉकडाऊनमध्ये दोन चिमुरड्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश

घरी खेळताना जमिनीवर पडलेले नाणं गिळल्याने श्वास घेण्यास त्रास 

May 27, 2020, 09:42 PM IST

कोरोना व्हायरसच्या लक्षणात वाढ, लहान मुलांमध्ये आढळली नवी लक्षणं

फक्त ताप आणि खोकला हीच कोरोनाची लक्षणे नाहीत

May 2, 2020, 02:20 PM IST
MODI TWEET VIDEO CHILDREN LEARN SOCIAL DISTANCING IMPORTANCE PT1M16S

काहीतरी वेगळं | लहानग्यांच्या खेळातून कोरोनाला हरवायची युक्ती

काहीतरी वेगळं | लहानग्यांच्या खेळातून कोरोनाला हरवायची युक्ती

Apr 16, 2020, 08:20 PM IST

कोणत्या महिन्यात जन्मलेली मुलं अधिक बुद्धिमान? काय आहे खास

काय आहे 'या' मुलांबाबत खास बाब...

Feb 4, 2020, 07:05 PM IST

धक्कादायक! महाराष्ट्रात रोज ३० मुलांचं अपहरण - सर्व्हे

मुलांशी संबंधित गुन्ह्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

Jan 19, 2020, 04:56 PM IST
Nashik Shiv Sena Distributed Kites To Children Pointing And Making Fun Of BJP PT1M41S

नाशिक | शिवसेनेकडून फडणवीसांची खिल्ली

पतंगबाजी करत भाजपला डिवचलं

Jan 15, 2020, 03:10 PM IST