children

मुंबईकरांसाठी गूड न्यूज, 50 टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज

1 एप्रिल ते 15 जून 2021 दरम्यान मुलांचे सेरोलॉजिकल सर्वेक्षण करण्यात आलं

Jun 28, 2021, 10:50 PM IST

कोविड संक्रमणापासून लहान मुलांचे कसे संरक्षण करावे?

सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना कोरोना झाला तर काय, अशी चिंता सतावतेय. या विषाणूची लागण होण्यापासून लहान मुलांना कसे वाचवावे, असा प्रश्न पालकांच्या मनात येत आहे. त्यासाठी डॉक्टरांना काय करावे, हे सांगितले आहे. 

Jun 25, 2021, 06:36 PM IST

पती अभिनव कोहलीच्या आरोपानंतर अखेर श्वेता तिवारीकडून पुरावे सादर

श्वेता तिवारी एक महिन्यापूर्वी खतरों के खिलाडी 11 च्या शूटिंगसाठी केपटाऊनमध्ये गेली होती.

Jun 22, 2021, 06:48 PM IST

तुमचा मुलगा मोबाईल गेम खेळतो, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची

तुमच्या मुलांच्या हातात जर मोबाईल असेल, आणि तो ऑनलाईन गेम खेळत असेल...तर

Jun 21, 2021, 09:58 PM IST

मिल्खा सिंह यांनी ऑल्मपिकमधील शूजचा 'या' कारणासाठी केला होता लिलाव

मॅडम तुसाद म्युझियममध्ये उडान सिख यांना वेगळं स्थान मिळालं 

Jun 19, 2021, 10:36 AM IST

'भीती कोरोनाची वाटायला हवी, लसीची नाही' क्लिनिकल ट्रायलमध्ये लहानग्यांचा विश्वास

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या लहान मुलांच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये 6 ते 12 या वयोगटातील मुलांना लस देण्यास आजपासून सुरुवात झाली. 

Jun 16, 2021, 09:44 PM IST

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी नवीन योजना सुरु करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

Jun 3, 2021, 10:11 AM IST
CENTRAL GOVERNMENT HAVE ANNOUNCE HELP FOR ORPHANED CHILDREN WHO'S PARENTS  DIED DUE TO CORONA PT3M25S

Video | कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना केंद्र सरकारकडून मदत

CENTRAL GOVERNMENT HAVE ANNOUNCE HELP FOR ORPHANED CHILDREN WHO'S PARENTS DIED DUE TO CORONA

May 29, 2021, 09:10 PM IST
New Delhi AIMS Dr Randeep Guleria On Covid Third Wave And Children PT3M25S

VIDEO : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त धोका नाही

VIDEO : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त धोका नाही

May 25, 2021, 08:55 AM IST

देशात या तीन राज्यांमध्ये अचानक मुलांमध्ये कोरोना संसर्ग, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे कोणती?

देशात कोरोनाचा (Coronavirus) हाहाकार दिसून येत आहे. देशात तीन राज्यांत मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल्याचे दिसून आले आहे. 

May 24, 2021, 11:44 AM IST

WHO चा इशारा : आता यापुढे अधिक प्राणघातक होऊ शकतो कोरोना, केले हे आवाहन

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा जगाला कोरोनाव्हायरसविषयी सावध केले आहे. डब्ल्यूएचओने म्हटेल आहे, कोरोना साथीचे दुसरे वर्ष अधिक घातक सिद्ध होईल. 

May 15, 2021, 11:20 AM IST

लवकरच 18 वर्षाखालील लहान मुलांनाही लस देण्याची तयारी; भारत बायोटेकला सूचना

कॅनडा आणि अमेरिकेत लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीला परवानगी देण्यात आली आहे

May 12, 2021, 07:38 AM IST