china

As soon as the cold increases in China, the spread of 'this' disease, a threat to the world again? PT1M58S

Corona In China | थंडी वाढताच चीनमध्ये 'या' आजाराचं थैमान, जगालाही पुन्हा धोका?

As soon as the cold increases in China, the spread of 'this' disease, a threat to the world again?

Nov 27, 2022, 04:55 PM IST

चीनमध्ये थंडी वाढताच 'कोरोनाचा स्फोट', शांघाय, बीजिंगसह मोठ्या शहरात उद्रेक

अख्ख्या जगाला कोरोना महामारी (Corona) देणाऱ्या चीनमध्ये (China) परत एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय.

 

Nov 24, 2022, 10:37 PM IST

Corona : पुन्हा Lockdown? जगाचं टेन्शन वाढलं!

 China Covid-19 Cases:चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर वाढला असून 31,454 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. चीनची 1.4 अब्ज लोकसंख्या आहे.

Nov 24, 2022, 10:31 AM IST
Is it tea or diamond? You will be shocked to hear the price PT2M19S

9 Crore Rupees Tea | चहा आहे की हिरा? किंमत ऐकून हैराण व्हाल

Is it tea or diamond? You will be shocked to hear the price

Nov 17, 2022, 08:45 PM IST

'हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया' साडे तीन तास सिगरेट फूकत पूर्ण केली 26 किमीची मॅरेथॉन

धुम्रपान करत धावणाऱ्या या धावपटूमुळे सोशल मीडियावर (Social Media) वाद निर्माण झाला असून दोन गट पडले आहेत. काही जणांनी त्याचं कौतुक केलं आहे तर काहींनी जगासमोर हा चुकीचं उदाहरण ठेवत असल्याचं म्हटलं आहे.

 

Nov 16, 2022, 11:36 PM IST

चीनने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला मोठ्या टेन्शनमध्ये टाकलय; कोरोनानंतर आता....

चीनच्या एका चुकीमुळे अनेक देशांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण जगातील शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. तर, अनेक देशांमधील एअर पोर्ट बंद करण्यात आले आहेत.   

Nov 4, 2022, 06:04 PM IST

लाडक्या लेकीला खेकडा चावला, बापाने जिवंतच तोंडात टाकला आणि...

crab bite girl : मुलीला खेकडा चावला आणि बापाचा राग अनावर झाला. त्यानंतर बापाने तोच जिवंत खेकडा तोंडात टाकाला....

Nov 2, 2022, 11:39 AM IST

viral: 'जिमी जिमी आजा आजा...' चीनमध्ये व्हायरल होतंय बप्पी लहिरींचं गाणं, पण कारण काय?

आता लोकांनी सरकारचा निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे. मात्र हा विरोध वेगळ्या पद्धतीने केला जात आहे.

Nov 1, 2022, 07:12 PM IST

दोन डासांनी चोरांना थेट तुरुंगात पाठवलं, पोलिसांनी गुन्ह्याची उकल कशी केली? जाणून घ्या

डासांमुळे मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरतात. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका यासारखे आजार डासांमुळे होतात. डासांचा उपद्रव पाहता लोकं त्यापासून दूर राहणंच पसंत करतात. पण डासांनी एका गुन्ह्याची उकल केली असं सांगितलं तुमचा विश्वास बसणार नाही. 

Oct 31, 2022, 04:13 PM IST

China Tradition: 'या' शहरात लग्नाच्या वेळी वधूला रडाव लागत; डोळ्यात पाणी नाही आले तर असे घडते...

China Strange Tradition : चीनच्या दक्षिण प्रांतातील सिचुआनमध्ये राहणाऱ्या तुजिया जमातीच्या लोकांमध्ये ही परंपरा प्रसिद्ध आहे. विदाईच्या वेळी मुलगी रडली नाही तर तिला मारहाण करून रडवले जाते. 

Oct 31, 2022, 03:02 PM IST

Baba Vanga 2023 Prediction : तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी, फक्त इतक्या दिवसात होणार पूर्ण

बाबा वेंगा यांच्या 'या' भविष्यवाणीमुळे जगात सर्वत्र भिती...   

Oct 30, 2022, 02:53 PM IST