china

१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं

चीनचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येत असतानाच चीनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन भारतीय जवानांना घेरल्याची संतापजनक घडली आहे. या घटनेमुळं भारत - चीन सीमा रेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. 

Sep 15, 2014, 07:24 PM IST

मोदी सरकार १०० दिवसः मोठ्या प्रवासाची सुरूवात

लोकसभा निवडणुकीत सतत चर्चेत असलेले नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली ती 15 ऑगस्ट रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या 'आऊट ऑफ द बॉक्स' भाषणावरून पुन्हा मोदी हे सर्वोत्तम असल्याचं दिसून आलं. नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीमत्वात पुन्हा आशावाद देशातील जनतेला दिसून आला.

Sep 2, 2014, 04:01 PM IST

ओपो फाइंड7 आता फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध

चायनिज स्मार्टफोन कंपनी ओप्पो इंडियानं आपला स्मार्टफोन ऑनलाइन विक्रीसाठी चीनची घरगुती इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर आणलाय. फ्लिपकार्टसोबत ओप्पोनं आघाडी केल्याची घोषणा केलीय. 

Aug 27, 2014, 09:03 AM IST

'चिनी ड्रॅगन'ला प्रत्यूत्तर देणार भारताची 'आकाश मिसाईल'

चीनलगत 4,057 किलोमीटर लांब सीमेवर ‘चीनी ड्रॅगन’च्या हरकतींशी निपटण्यासाठी भारतानं आपल्या सैन्य ताकद वाढवण्याच्या योजनेवर काम सुरु केलंय. 

Aug 23, 2014, 01:50 PM IST

“चीनमध्ये ‘सेक्स’साठी बंधनं नाहीत म्हणून…”

चीनमध्ये तरुणांची सेक्सची मागणी पूर्ण करण्यासाठी कुठलीही बंधनं नाहीत. म्हणूनच तिथं अत्याचार होत नाहीत, अशी मुक्ताफळं उधळलीत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी... यादव इथंच थांबले नाहीत तर भारतात संस्कृती, धर्माच्या नावाखाली सभ्यतेला अक्षरश: पोखरून काढलयं. 

Aug 10, 2014, 11:48 AM IST

मोदींनी दिला नेपाळला HIT फॉर्म्यूला

नेपाळच्या संसदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरु झालंय. आपल्या भाषणात मोदींनी नेपाळ आणि भारताचं नातं हे हिमालय-गंगेसारखं जुनं असल्याचं म्हटलंय.

Aug 3, 2014, 04:56 PM IST

चीनचा ' शाओमी मी-3' फोन भारतात, 'सॅमसंग'चं कंबरडं मोडणार?

 भारताच्या स्मार्टफोन मार्केटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सॅमसंगसाठी एक मोठा धक्का चीनच्या शाओमी कंपनीने दिला आहे. 

Jul 16, 2014, 06:15 PM IST

भारत-चीन सीमावादावर चर्चा, मोदी भेटले चीनच्या अध्यक्षांना

ब्राझील दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष सी जिनपिंग यांची भेट घेतली. 

Jul 15, 2014, 08:13 PM IST

रोजे न पाळण्याचे चीनी सरकारचे आदेश

चीन सरकारनं आपल्या शिनजियांग प्रांतात रमजान दरम्यान रोजे पाळण्यावर बंदी घातलीय.

Jul 3, 2014, 06:10 PM IST

चीनचा अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीरवर दावा

 चीनची दुहेरी चाल पुन्हा एकदा समोर आलीय. एकीकडे चीन नव्या सरकारशी मैत्रीचा हात पुढे करतंय तर दुसरीकडे ड्रॅगननं अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचा एक मोठा हिस्सा आपल्या नकाशामध्ये दाखवलाय. 

Jun 28, 2014, 09:04 PM IST