chunky panday

हाफ हनीमुनसाठी बांगलादेशला गेले अन्..., चंकी पांडेनं सांगितला अनन्याच्या जन्माचा किस्सा

Ananya Panday's Birthday and Bangladesh Connection : अनन्या पांडेच्या जन्माचं आणि बांगलादेशचं आहे खास कनेक्शन...

Dec 7, 2024, 02:19 PM IST

'तुमचं Instagram अकाऊंट डिलीट केलं पाहिजे,' अनन्याने वडील चंकी पांडेला तोंडावर सांगितलं, 'कुठल्याही फोटोला...'

चंकी पांडेनेही यावेळी अनन्या पांडेला माझी मुलगी असल्याचा तुला काही फायदा झाला का? असा प्रश्न विचारला. 

 

Dec 1, 2024, 06:37 PM IST

वडील चंकी पांडेचे चित्रपट पाहून 'ट्रॉमेटाइज' व्हायची अनन्या पांडे? म्हणाली - मला भीती वाटायची

Ananya Panay and Chunky Panday : अनन्या पांडेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Dec 1, 2024, 12:54 PM IST

'जेव्हा ब्रॅण्डबरोबरचा करार..'; वडिलांनीच उडवली हिरोईनच्या ब्रेकअपची खिल्ली? Viral पोस्ट पाहाच

Instagram Post Mocking Ananya Panday Aditya Roy Kapur Relationship: सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली असून या पोस्टवर अभिनेत्रीच्या वडिलांनीच प्रतिसाद नोंदवल्याची जोरदार चर्चा दिसून येत आहे. याचा स्क्रीनशॉटही व्हायरल झालाय.

Nov 13, 2024, 04:29 PM IST

बॉलिवूडचा नावाजलेला स्टार तरी आहे कंजूस! फराह खाननं पैशांसाठी फोन करताच अभिनेता म्हणाला...

Bollywood Most Kanjoos Celebrity : बॉलिवूडमधील हा कलाकार आहे कंजूस... स्वत: फराह खाननं 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये खुलासा केला.

May 22, 2024, 10:52 AM IST

Video : चंकी पांडे होणार आजोबा; Good News मिळताच अनन्याचाही आनंद गगनात मावेना

Good News : आनंदाच्या भरात अनन्या उड्याच मारू लागली... चंकी पांडेलाही विश्वास बसेना; पाहा सेलिब्रिटी कुटुंबानं कसा साजरा केला हा आनंदाचा क्षण 

Mar 6, 2024, 01:00 PM IST

आदित्य रॉय कपूरसोबत अनन्याच्या रिलेशनशिपवर वडील चंकी पांडे यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले...

Chunky Panday on daughter Ananya Panday : अनन्या ही  चंकी पांडे यांची लेक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होत्या. त्यात आता चंकी पांडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 4, 2023, 05:43 PM IST

Ekta Kapoor आज असती प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी; पण 'त्या' क्षणानंतर...

'या' अभिनेत्यामुळे एकता एकटी..., तो जगतोय सुखी आयुष्य, पण ती मात्र 'सिंगल मदर'

 

Sep 27, 2022, 03:09 PM IST

Koffee With Karan मध्ये हजेरी लावण्यासाठी गौरीनं खर्च केले लाखो रुपये, ड्रेसची किंमत ऐकूण व्हाल थक्क

गौरीसोबत महीप कपूर आणि भावना पांडेनं हजेरी लावली होती. 

Sep 22, 2022, 02:15 PM IST

मुलगा जेलमध्ये होता तेव्हा..; Aryan Khan Arrest प्रकरणात आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया

गौरी खाननं 'कॉफी विथ करण'मध्ये हा खुलासा केला आहे. 

Sep 22, 2022, 11:23 AM IST

'अनन्या आणि कार्तिक एकत्र...', Ananya च्या आईचा मोठा खुलासा

भावनानं 'कॉफी विथ करण'मध्ये हा खुलासा केला आहे.

Sep 22, 2022, 10:43 AM IST

लाल साडीतील सुहाना खानचे फोटो व्हायरल, हे तिच्या लग्नाचे संकेत तर नाहीत?

Saharukh Khan ची मुलगी सुहाना खान दिसायला खूप सुंदर आहे आणि आजही ती सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींनाही मागे टाकते.

Feb 16, 2022, 09:02 PM IST

मोठा धक्का! अनन्या आणि चंकी पांडेनं गमवली सर्वात जवळची व्यक्ती

अनन्या आणि चंकी पांडे यांच्यावर कोसळला दुखा:चा डोंगर

Jul 10, 2021, 10:23 PM IST

चंकी पांडेची मुलगी अनन्या करणार इंटरनॅशनल डेब्यू

बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्या अगोदरच चंकी पांडेची मुलगी यासाठी होतेय लोकप्रिय. 

Nov 27, 2017, 02:36 PM IST