कंगणाने ३ कोटींची ऑफर नाकारली
`क्वीन` सिनेमाच्या यशानंतर कंगणा राणावतने तब्बल ३ करोड रूपयांच्या ऑफरला कंगणाने एका झटक्यात नकार दिला आहे. एका लग्न सोहळ्यात तिला डान्स करण्यासाठी ३ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.
May 20, 2014, 05:32 PM ISTसनी लिऑन लवकरच मराठी सिनेमात, साकारणार पोर्नस्टार!
सनी लिऑनला सध्याच्या काळात मोठ्या बॅनरचा सिनेमा मिळत नसला तरी, सनीकडे चित्रपटांची कमतरता नाही. येणाऱ्या काळात तर सनी चक्क मराठीच्या प्रेमात पडल्या सारखीच दिसणार आहे. या मागे कारणही तसंच आहे. सनी येणाऱ्या काही महिन्यांत एक मराठी सिनेमा करणार आहे.
May 10, 2014, 11:31 AM ISTशुक्रवारी तब्बल 10 सिनेमांची ट्रीट
या आठवड्याचा शुक्रवार आणि त्यानंतर येणारा विकेण्ड सिनेप्रेमींसाठी जणू उन्ह्याळ्याच्या सुट्टीतला धमाका आहे. कारण या विकेण्डला सिनेप्रेमींसाठी सहा हिंदी, तीन मराठी आणि एक इग्लिश अश्या तब्बल 10 सिनेमांची ट्रीट मिळणार आहे. लेट्स हॅव अ लूक.
May 8, 2014, 09:45 PM IST`मुलगी वाचवा` अभियान हेच `जीवती रै बेटी`चं लक्ष्य
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध नेहमीच समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत असतात. स्त्रीभ्रूणहत्येवर समाजात जागृती करण्याचं काम काही सामाजिक संघटना करत आहेत. यात भर पडावी म्हणून स्त्रीभ्रूणहत्येवर भाष्य करणारा `जीवती रै बेटी` हा हिंदी सिनेमा येणार आहे.
May 6, 2014, 02:18 PM ISTप्रियंका, दीपिका आणि रणवीर सिंह विरुद्ध अटक वॉरंट जारी
बिहारमधील मुजफ्फरपुरच्या स्थानिक कोर्टाने दिग्दर्शक संजय लीला भंसाली तसेच दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंह या कलाकारांविरुद्ध अटक वॉरंट बजावलं आहे.
May 4, 2014, 01:08 PM ISTसर्वोत्कृष्ट सिनेमा `शिप ऑफ थीसियस`
61 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. यात आनंद गांधी यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा `शिप ऑफ थीसियस`ला 2013 चा सर्वोत्कृष्ट सिनेमा घोषित करण्यात आला.
Apr 16, 2014, 07:10 PM ISTफिल्म रिव्ह्यू : निवडणुकीच्या रंगात `भूतनाथ` परतला
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा `भूतनाथ रिटर्न्स` हा सिनेमा शुक्रवारी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालाय.
Apr 12, 2014, 12:00 PM ISTरणबीरचा अलियाशिवाय `दिल है की मानता नही`
सदाबहार अभिनेत्री आलिया भट्टवर रणबीर कपूर फिदा झाला आहे. हाय-वे चित्रपटातील हृदयस्पर्शी अभिनयामुळे सर्वांच्या चर्चेचा विषय अलिया भट्ट ठरली आहे.
Mar 20, 2014, 07:59 PM IST'लगान'च्या भुवनला `फॅण्ड्री`चा जब्या भावला
मिस्टर परफेक्ट आमीर खानने फॅण्ड्री चित्रपट पाहिला आणि त्याला जब्याची भूमिका आवडलीय.
Mar 5, 2014, 01:57 PM ISTबंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन यांचं निधन
बंगाली चित्रपट अभिनेत्री सुचित्रा सेन यांचं आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने खासगी रूग्णालयात निधन झाले. गेल्या सहा दिवसांपासून त्यांची तब्बेत खालावली होती. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षे होते.
Jan 17, 2014, 09:40 AM ISTखाकी वर्दीतला अवलिया
एरवी पोलीस म्हटलं की, खाकी वर्दीतला जनतेचा मित्र ही छबी डोळ्यांसमोर येते. मात्र या खाकी वर्दीतल्या माणसातही एखादा कलाकार असतोच. औरंगाबादमधले एक पोलीस काका सिनेमांसाठी लावण्या लिहीतात आणि पोलीस बँडच्या माध्यमातून कलेची जोपासनाही करतात.
Jan 11, 2014, 08:03 PM IST<B> <font color=red> व्हिडिओ :</font></b> तिकीटासाठी `देढफुट्या`च्या खांद्यावर मनसेचा झेंडा!
‘आम आदमी पार्टी’ला दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळं मुंबईतल्या सिने इंडस्ट्रीतल्या स्टार मंडळींच्या आशाही पल्लवित झाल्यात. इतक्या की अनेकांना सिनेमासोबत राजकारणाच्या मोठ्या पडद्यावर करिअर साकारण्याचं स्वप्न पडू लागलंय. त्यातलाच एक आहे... संजय नार्वेकर.
Dec 9, 2013, 10:02 PM ISTकंगना राणावतकडे ‘उंगली’, बॉलिवूडबद्दल काय म्हणाली?
मायानगरीत टिकून राहायचे असेल तर तुमच्याकडे काहीतरी असायला पाहिजे. कुठल्याही फिल्मी पार्श्वीभूमीशिवाय बॉलिवूडमध्ये टिकून राहणे हीच खूप मोठी गोष्ट आहे, असे मत अभिनेत्री कंगना राणावत हिने व्यक्त केले आहे. ती मुंबईत ‘क्रिश ३’ प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळी तिने ही बाब सांगितली. कंगनाकडे ‘उंगली’, ‘क्वीन’, ‘रिव्हॉलव्हर राणी’ आणि ‘रज्जो’ हे चित्रपट आहेत.
Sep 10, 2013, 10:59 AM ISTदिव्या भारतीच्या बहिणीला मिळणार यश?
दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती अगदी काही चित्रपटांमध्ये झळकली. पण तिनं सगळ्यांच्याच मनावर राज्य केलं. तमिळ चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या दिव्या भारतीनं वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आता तिची बहीण कायनात अरोरा चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी धडपड करतेय.
Aug 28, 2013, 02:46 PM IST९ अंक खास, अक्षय कुमारचा ‘बॉस’
अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘बॉस’ चं ट्रेलर आज रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यासाठी त्याने आपल्या लकी अंकाचा म्हणजेच ‘नऊ’ या अंकाचा आधार घेतला आहे
Aug 27, 2013, 07:33 PM IST