मराठी सिनेमांना 'प्राईम टाईम'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 09:38 AM ISTमल्टीप्लेक्समध्ये 'मराठी प्राईमटाईम'ला विरोध
मराठी सिनेमा प्राईम टाईममध्ये मल्टीप्लेक्समध्ये लावण्यास काही बॉलीवूडच्या मंडळींनी विरोध केला आहे. यात अभिनेत्री ट्ववींकल खन्ना, अभिनेता ऋषी कपूर आणि लेखिका शोभा डे यांचा समावेश आहे.
Apr 7, 2015, 08:26 PM ISTसिद्धार्थ जाधवचा 'रझाकार' सिनेमा प्रदर्शित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2015, 09:17 AM ISTदि्ल्लीत ४ दिवस सिनेमागृह बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2015, 09:30 AM ISTओ तूनी माय...अहिराणी सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये
ओ तूनी माय...हा अहिराणी सिनेमा उद्या मल्टीप्लेक्समध्ये झळकणार आहे. या सिनेमाचे शिर्षक गावरान आहे. या सिनेमात खान्देशातील संस्कृतीची ओळख पाहायला मिळणार आहे.
Dec 11, 2014, 06:48 PM ISTअलोन चित्रपटाचा प्रोमो रिलीज
अभिनेत्री बिपाशा बसूचा 'अलोन' या चित्रपटाचा प्रोमो आला आहे, हा एक हॉरर सिनेमा आहे, हा सिनेमा इतर हॉरर सिनेमांपेक्षा वेगळा ठरेल का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Dec 11, 2014, 12:34 PM IST'ओ तूनी माय' सिनेमाची एक खास झलक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2014, 11:25 AM ISTExclusive : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचा राजकीय सिनेमा
महाराष्ट्रातल्या ताज्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर एखादा सिनेमा निघावा, एवढा मसाला त्यात नक्कीच आहे. विशेषतः भाजप आणि शिवसेनेच्या संबंधांवर तर नक्कीच सिनेमा निघेल. या राजकीयपटाचा एक ट्रेलर..
Nov 29, 2014, 08:57 PM ISTभाजप-शिवसेनाचा राजकीय सिनेमा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 07:43 PM ISTबॉलिवूडमध्ये काय आहे सुरु...रंगरसीया सिनेमावर बंदी
शुक्रवारी प्रदर्शित होणा-या रंगरसीया या हिंदी चित्रपटावर केरळमध्ये न्यायालयाने बंदी घातलीये. १९ व्या शतकातील महान चित्रकार राजा वर्मा यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे. त्यामुळे आता निर्मात्याला या चित्रपटाचा राजा रवी वर्मा यांच्या वैयक्तीक जीवनाशी कोणताही संबंध नसल्याची सूचना प्रसिध्द केल्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नसल्याचं कळंतय.
Nov 7, 2014, 11:40 AM IST'ड्रीम गर्ल'ला जेव्हा राग येतो...
Sep 20, 2014, 09:20 AM IST'लय भारी'ची कोटीच्या कोटी उड्डाणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 12:01 AM IST'लय भारी'ची कोटीच्या कोटी उड्डाणे
'लय भारी' चित्रपटाचा गल्ला शनिवारी 3 कोटी 10 लाख रूपयांवर होता, मात्र रविवारी या चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटाचा गल्ला रविवारपर्यंत 10 कोटी 30 लाखांवर आला आहे.
Jul 14, 2014, 07:55 PM ISTबहुप्रतिक्षित 'लय भारी'चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
रितेश देशमुखचा लय भारी या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Jul 3, 2014, 03:32 PM ISTसलमान ईदलाच का करतो सिनेमा रिलीज?
अभिनेता सलमान खानला गेल्या काही वर्षांपासून ईदच्या दिवशी फिल्म रिलीज करण्याची सवयच झालीय. सल्लू मियाचे चाहते ईदच्यादिवशी त्याच्या चित्रपटाची वाट बघत असतात.
Jun 29, 2014, 05:00 PM IST