निवडणुकीच्या वर्षात घर खरेदीदारांना मोठा दिलासा; महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Ready Reckoner News : निवडणुकीच्या वर्षामुळे यंदा घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने यंदा रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 1, 2024, 09:02 AM ISTशिंदेंसाठी CM पदाची खुर्ची सोडणारे फडणवीस 'हा' मतदारसंघ सोडायला तयार नाहीत; कारणही तसं खास
Loksabha Election 2024 Why BJP Eknath Shinde Fighting Over Thane Constituency: मुंबईच्या उंबरठ्यावर असलेला मतदारसंघ म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं. सध्या या मतदारसंघांमधून शिंदे गट आणि भाजपामध्ये चढाओढ सुरु असल्याचं समजतं. जाणून घेऊयात या मतदारसंघाचं महत्त्वं आणि राजकीय गणितं...
Mar 31, 2024, 11:23 AM IST'...तर भाजप विनवण्या करायला येईल'; गृहीत धरु नका म्हणत अजितदादांच्या मंत्र्यांचा इशारा
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवार गटाच्या मंत्र्याने भाजप आणि शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे. भाजपने किंवा इतर पक्षाने आम्हाला गृहीत धरू नये असे अजित पवार गटाच्या नेत्यानं म्हटलं आहे.
Mar 31, 2024, 09:06 AM ISTVIDEO | 'राजांचा इतिहास मांडणाऱ्याला का हिणवता?'; अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Amol Kolhe Thanks and Target CM Eknath Shinde On Govinda
Mar 30, 2024, 04:15 PM ISTशिवतारेंची निवडणुकीतून माघार! अजित पवारांना मोठा दिलासा, 1782 कोटींचा उल्लेख करत म्हणाले..
Loksabha Election 2024 Big Relief To Ajit Pawar: मागील अनेक आठवड्यांपासून बारामती लोकसभा मतदासंघामधून अजित पवारांना थेट आव्हान देण्याची भाषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटातील नेते विजय शिवतारे करत होते.
Mar 30, 2024, 01:37 PM IST'या सगळ्या गोष्टी...'; भाजपात जाण्याच्या चर्चांवर अंबादास दानवेंची स्पष्ट भूमिका
Ambadas Danve News : ठाकरे गटातील मोठा नेता भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Mar 30, 2024, 11:55 AM ISTमहायुतीत काही जागांवर तिढा कायम, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर...
Loksabha 2024 : महायुतीत नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले आणि ठाण्यासह काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचं जागावाटप जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mar 28, 2024, 02:51 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गवळी-राठोडांसोबत एकत्रित बैठक, वाशिम-यवतमाळ मतदार संघांवर तोडगा निघणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गवळी-राठोडांसोबत एकत्रित बैठक, वाशिम-यवतमाळ मतदार संघांवर तोडगा निघणार?
Mar 28, 2024, 02:15 PM ISTमहाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्चला महायुतीच्या सर्व 48 उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने रणनिती आखली आहे. राज्यात प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघात कॉर्नर सभेचं आयोजन केलं जाणार आहे.
Mar 27, 2024, 02:54 PM IST'अजिबात चालणार नाही'; राज ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व देण्याला शिंदे गटाचा विरोध
Shivsena : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेचं नेतृत्व सोपवण्याला शिंदे गटातील आमदाराने विरोध केला आहे. आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत असे शिंदे गटातील आमदारांचे म्हणणं आहे.
Mar 25, 2024, 04:34 PM ISTLoksabha Election | शिंदे, फडणवीस, अजित पवार आज अमित शहांना भेटणार
Loksabha Election CM Eknath Shinde And DCM Ajit Pawar will Meet Amit Shah
Mar 23, 2024, 07:45 PM ISTVIDEO | शिवसेनेत प्रवेश करणार अभिनेता गोविंदा; ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात निवडणुकीच्या रिंगणात?
Actor Govinda will join Shiv Sena in the presence of Chief Minister Eknath Shinde
Mar 22, 2024, 04:10 PM ISTVIDEO | महायुतीचा जागांचा तिढा आज सुटणार? मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता
CM Eknath Shinde Possibly To Visit Delhi For Mahayuti Seat Sharing Controversy
Mar 22, 2024, 09:55 AM ISTVIDEO | शिंदेंकडून लोकसभा निवडणुकीचा आढावा
Press Conferance Of CM Eknath Shinde From Mumbai
Mar 21, 2024, 07:55 PM ISTLoksabha Election 2024 | राज ठाकरे- मुख्यमंत्री शिंदे यांच्यात बैठक; राजकीय घडामोडींना वेग
Loksabha election 2024 CM Eknath Shinde And MNS Chief Raj Thackeray Meeting
Mar 21, 2024, 03:30 PM IST