VIDEO | महायुतीचा जागांचा तिढा आज सुटणार? मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता
CM Eknath Shinde Possibly To Visit Delhi For Mahayuti Seat Sharing Controversy
Mar 22, 2024, 09:55 AM ISTVIDEO | शिंदेंकडून लोकसभा निवडणुकीचा आढावा
Press Conferance Of CM Eknath Shinde From Mumbai
Mar 21, 2024, 07:55 PM ISTLoksabha Election 2024 | राज ठाकरे- मुख्यमंत्री शिंदे यांच्यात बैठक; राजकीय घडामोडींना वेग
Loksabha election 2024 CM Eknath Shinde And MNS Chief Raj Thackeray Meeting
Mar 21, 2024, 03:30 PM ISTसणवार तोंडावर असतानाच 'आनंदाचा शिधा' बंद; का घेण्यात आला हा निर्णय?
Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या धामधुमीत ऐन सणावाराच्या दिवसांमध्ये आनंदाचा शिधा बंद करण्याचा निर्णय, सरकारच्या नियोजनाचे तीनतेरा...
Mar 21, 2024, 07:47 AM IST
Loksabha Election 2024 | राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला? चर्चेचा विषय असणार 'त्या' दोन जागा
Loksabha Election 2024 MNS Chief Raj Thackeray To Meet CM Eknath Shinde
Mar 20, 2024, 03:50 PM ISTVIDEO | राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार - सूत्र
Raj Thackeray Meets CM Eknath Shinde On Mahayuti For Lok Sabha Elections
Mar 20, 2024, 02:50 PM ISTLoksabha Election | शिवतारेंना समज द्या, राष्ट्रवादीची शिंदेंकडे मागणी
Pimpri Chinchwad NCP Leaders Hints CM Eknath Shinde On Vijay Shivtare
Mar 20, 2024, 11:10 AM ISTLoksabha Election 2024 : मुख्यमंत्री शिंदे का म्हणाले, 'त्यागासाठी तयार राहा'?
Loksabha Election 2024 : राजकीय घडामोडींना वेग. निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का म्हणाले? पाहा सविस्तर वृत्त...
Mar 20, 2024, 09:14 AM IST
'आम्ही खरंच डीलर आहोत,आम्ही डील केली ती..' काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
Eknath Shinde: राज्याच्या कामाबद्दल मी समाधानी आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल चांगले मत तयार झालंय. याचा फायदा आम्हाला येत्या निवडणुकीत याचा फायदा नक्की होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Mar 18, 2024, 04:15 PM ISTविजय शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर चर्चेसाठी पुन्हा बोलावलं, शिवतारे बारामती लढण्यावर ठाम असल्याने तणाव
CM Eknath Shinde Once Again Caleed Vijay ShivTare At Varsha Bunglow
Mar 18, 2024, 08:45 AM IST'अर्धी जमीन नाहीतर पाच कोटी द्या'; खंडणी मागितल्याप्रकरणी महेश गायकवाडांवर गुन्हा दाखल
Thane Crime : शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराने गोळीबार केल्यानंतर महेश गायकवाड चर्चेत आले होते.
Mar 17, 2024, 12:29 PM ISTShivsena | लोकसभा लढण्यासाठी संजय राठोड यांच्यावर दबाव?
LokSabha 2024 Sanjay Rathod Meet Cm Eknath Shinde
Mar 17, 2024, 09:50 AM IST'तुमचा एकही खासदार निवडून येणार नाही'; फडणवीसांना बेगडी राजकारणी म्हणत जरांगेंचा इशारा
Maratha Reservation News : माझ्याविषयी व्हिडीओ तयार करायचे, भाजपाच्या लोकांनी ते व्हायरल करुन लोकांपर्यंत पोहचवायचे, असा कट रचण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
Mar 15, 2024, 08:59 AM IST..मग श्रीकांत शिंदेंचे योगदान काय असं जनतेनं विचारायचं का? अजित पवार गटाचा CM शिंदेंना सवाल
Ajit Pawar Group Questions CM: शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर टीका करतानाच बुधवारी आपण 1001% बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने महायुतीमध्ये नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
Mar 14, 2024, 09:52 AM ISTअहमदनगर शहरासह 'या' तालुक्याचं नाव बदलणार; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पाडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलणार आहे. तसंच, मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार आहेत. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानंतर लवकरच हे नामांतरण करण्यात येणार आहे.
Mar 13, 2024, 03:42 PM IST