'माझ्या मुलाला काही झालं ना...'; रुग्णालयात जाताना मराठा आंदोलकांनी अडवल्याने आईचा रुद्रावतार
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर राज्यभरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात येत आहे. मात्र याचा फटका रुग्णालयात निघालेल्या काही महिलांना देखील बसला. रुग्णालयात जाणारी गाडी मराठा आंदोलकांनी अडवल्याने महिलांनी आक्रोश केला.
Feb 24, 2024, 03:47 PM IST...अन् श्रीकांत शिंदेंनी दादा भुसे, उदय सामंतांना अचानक हेलिकॉप्टरमधून उतरवलं
Shrikant Shinde Ask 2 Ministers To Get Down From Helicopter: कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या नंदूरबार दौऱ्यातील ही कृतीची सध्या चांगलीच चर्चा असल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 23, 2024, 12:37 PM IST'जरांगे हा शरद पवार यांचा माणूस' बारसकर यांच्यानंतर आणखी एका सहकाऱ्याचा गंभीर आरोप
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचे साथीदार असणाऱ्या अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता आणखी एका सहकाऱ्याने जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Feb 22, 2024, 02:11 PM ISTलग्नाचे मुहूर्त बदलण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन; सर्व धर्मियांना केली विनंती
Maratha Reservation : ओबीसमधून आरक्षण मिळवण्याच्या मागणीवर ठाम असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. यासोबत 24 तारखेपासून रास्ता रोको करण्याचे आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे.
Feb 22, 2024, 01:51 PM ISTबारसकरांमागे फडणवीसांचा मोठा नेता; जरांगेंचा दावा, म्हणाले, 'एकनाथ शिंदे...'
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचे साथीदार असणाऱ्या अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही जरांगे हेकेखोर असून ते दररोज पलटी मारतात, असा आरोप बारसकर यांनी केला होता. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Feb 22, 2024, 12:07 PM ISTMaratha Reservation | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
CM Eknath Shinde UNCUT ON Maratha Reservation Bill
Feb 20, 2024, 07:50 PM ISTमराठा समाजाला 10 टक्के आरक्षण, 'या' सरकारी नोकऱ्यांसाठी करता येणार अर्ज
Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालाय. त्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणारंय. मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळेल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलीय.
Feb 20, 2024, 04:40 PM ISTमराठ्यांना 10 टक्के आरक्षण, विधानसभेत आरक्षण एकमतानं मंजूर
CM Eknath Shinde on 10 Percent Maratha Reservation
Feb 20, 2024, 04:10 PM ISTलोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? 32-12-4 च्या फॉर्म्युल्यावर महायुतीत प्राथमिक चर्चा
maharashtra politics mahayuti formula for loksabha is decided
Feb 20, 2024, 01:15 PM ISTमनसे महायुतीत सहभागी होणार? राज ठाकरेंची भाजपच्या बड्या नेत्यासोबत तासभर चर्चा
Raj Thackeray : राजकीय वर्तुळातून आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
Feb 19, 2024, 11:56 AM ISTशिवाजी महाराज शौर्य आणि पराक्रमाचे उदाहरण, राहुल गांधींकडून शिवरायांना अभिवादन
Rahul Gandhi Pay Tribute On 394 Birth Anniversary Of Chhatrapati Shivaji Maharaj
Feb 19, 2024, 11:15 AM ISTमहाराजांचे ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम राज्य सरकार करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde Brief Media Uncut Shivneri Fort 19 Feb 2024
Feb 19, 2024, 11:10 AM IST'पोलीस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील'; नितेश राणेंच्या वक्तव्याने भडकली काँग्रेस
Nitesh Rane Controversial Statement : पोलीस माझं काही वाकडं करु शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, असे विधान करुन भाजप आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता अकोल्यात बोलताना नितेश राणे यांनी थेट पोलिसांच्या कुटुंबाविषयी भाष्य केलं आहे.
Feb 19, 2024, 10:13 AM ISTVIDEO | शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचा दौरा
Aditya Thackeray Visit Thane CM Eknath Shinde Election Constituency
Feb 18, 2024, 09:30 AM IST'मोदींना भेटून आल्यावर उद्धव ठाकरेना घाम फुटला, बाहेर येऊन 2 ग्लास पाणी प्यायले'
CM Eknath Shinde: या अधिवेशनामुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Feb 17, 2024, 03:20 PM IST