cm eknath shinde

संजय राऊत यांच्या राज्यात सत्तापरिवर्तन दाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार प्रत्युत्तर

Eknath Shinde on Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या राज्यात सत्तापरिवर्तन होणार, या वक्तव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

Jul 28, 2022, 01:34 PM IST

मुख्यमंत्री शिंदे यांच्या तरुणपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, काय आहे फोटोमागची सत्यता

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या फोटोबाबत विचारणा केली आहे

Jul 27, 2022, 06:14 PM IST

शाळेसाठी विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; गावच्या मंदिरात घ्यावं लागत आहे शिक्षण

विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित शाळेची इमारत बांधून देण्याची विनंती केली आहे

Jul 26, 2022, 10:43 PM IST

एकनाथ शिंदे यांना व्हायचंय 'पक्षप्रमुख'? शिवसेना, बाळासाहेबांच्या नावावरून कलगीतुरा

राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि बाळासाहेब कुणाचे याचा रंगलाय वाद

Jul 26, 2022, 09:43 PM IST

'अजून किती सत्तेची भूक आहे...' अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

'निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावं लागतं, हा तर राज्यातील तेरा कोटी जनतेचा अपमान'

Jul 25, 2022, 06:33 PM IST

तात्काळ विधीमंडळाचं अधिवेशन बोलवा, अजित पवार यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली 'ही' मागणी

 

Jul 25, 2022, 02:06 PM IST

...नाहीतर आमचाच कार्यक्रम झाला असता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सत्कार कार्यक्रमात वक्तव्य

आम्हाला काही लोक गद्दार म्हणतात पण आम्ही क्रांती केलेली आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले

Jul 24, 2022, 09:39 PM IST

"बाळासाहेबांचे विचार रक्तात"; विरारच्या बैरागेश्वर शिव मंदिरात शिवसैनिकांचा रक्ताभिषेक

विरार येथील बैरागेश्वर शिव मंदिरात शिवसैनिकांनी रक्ताभिषेक केला आहे

Jul 24, 2022, 06:04 PM IST

Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आतापर्यंतचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Jul 23, 2022, 05:20 PM IST

पुढच्या काळात शिवसेनेसोबत जाण्याचे आदेश नाही, पण...; रोहित पवारांची स्पष्ट भूमिका

शिवसेना कोणी फोडली ते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं, असेही रोहित पवार म्हणाले

Jul 23, 2022, 04:48 PM IST

शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र; "प्रामाणिकपणे कर्ज..."

सरकारने आश्वासन दिलंय पण त्याची पूर्तता कधी करणार असा सवाल देखील या शेतकऱ्याने केला आहे

Jul 23, 2022, 02:46 PM IST