cm eknath shinde

'आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा' मुख्यमंत्र्यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

 

Jul 1, 2022, 09:15 PM IST

8 दिवस, 70 रुम आणि अलिशान सुविधा, पाहा गुवाहाटीत बंडखोर आमदारांवर किती खर्च झाला

महाराष्टातील बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये अलिशान रुमची व्यवस्था करण्यात आली होती 

 

Jul 1, 2022, 08:48 PM IST

'मुंबईत पावसळ्यात इमारत कोसळली तर ठाकरेंची बीएमसी जबाबदार' पाहा कोणी म्हटलंय

मुंबईत पावसाळ्यात जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना घडतात

Jul 1, 2022, 07:51 PM IST

महाराष्ट्रातील राजकारणावर अनुपम खेरचा उपरोधिक टोला

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. 

Jul 1, 2022, 07:33 PM IST

सासरे सभापती-जावई विधानसभा अध्यक्ष? भाजपकडून आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी

भाजपची आणखी एक खेळी, शिवसेनेतून आलेल्या नवख्या आमदाराला तिकीट

 

Jul 1, 2022, 07:04 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये, गोव्यावरुन थेट मंत्रालयात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक

Jul 1, 2022, 06:05 PM IST

मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदे यांचा निर्णय, 'या' बंडखोर नेत्याला मोठं गिफ्ट

आपल्यावर विश्वास दाखवलेल्या आमदाराला एकनाथ शिंदे यांचा सुखद धक्का

Jul 1, 2022, 04:15 PM IST

कधी एकेकाळी CM असणारे देवेंद्र फडणवीस JUNIOR पद स्विकारणारे पाचवे माजी मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांच्याआधी 'या' चार नेत्यांनी मुख्यमंत्री होऊनसुद्धा JUNIOUR पद भूषवलं, जाणून घ्या कोण आहेत ते

Jul 1, 2022, 03:18 PM IST

आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प - दीपक केसरकर

CM Eknath Shinde​ News : कृषी दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा संकल्प केलाय आहे.

Jul 1, 2022, 02:36 PM IST

"आपण तरी बेसावध राहू नका...", राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. 

Jun 30, 2022, 08:29 PM IST

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरचा डीपी बदलला, शपथ घेतना म्हणाले होते...

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या घडामोडींना वेग आला आहे.

Jun 30, 2022, 08:07 PM IST

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिदे यांच्या नावाची घोषणा, गोव्यातील आमदारांचा एकच जल्लोष

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

Jun 30, 2022, 07:54 PM IST

"संभाजीनगर, दिबा पाटील नामकरण निर्णय पुन्हा..." देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

Jun 30, 2022, 06:22 PM IST

कोण आला रे, कोण आला...! एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर ठाण्यात जल्लोष

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी असतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Jun 30, 2022, 05:29 PM IST