congress

'चंद्रहार पाटील कुस्तीतील सचिन तेंडुलकर, लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल'

Loksabha 2024 : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने आज  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितित मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील तब्बल 500 गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाला. 

Mar 11, 2024, 05:05 PM IST

भाजपा कोअर कमिटीचे नेते दिल्लीला रवाना, मुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांचा दिल्ली दौरा रद्द

Loksabha 2024 : लोकसभान निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केलीय. पण यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवरुन महाराष्ट्रात अद्यापही तिढा कायम आहे. त्यातच आहा महायुतीची दिल्लीतली महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली आहे. 

Mar 11, 2024, 01:29 PM IST

युसूफ पठाण लढवणार लोकसभा निवडणूक; अंधीर रंजन चौधरींविरोधात TMC कडून उमेदवारी

Yusuf Pathan : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने  रविवारी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

Mar 10, 2024, 03:48 PM IST

मावळच्या जागेवरुन महायुतीत ओढाताण, राष्ट्रवादी आणि भाजपाचा दावा

Loksabha 2024 : मावळच्या जागेवरून महायुतीतच ओढाताण सुरू आहे. शिवसेनेचा खासदार असलेल्या या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनंही दावा केलाय.  मावळमधल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट... 

Mar 8, 2024, 08:41 PM IST

येणारी लोकसभा निवडणूक ही 'वाघ विरुद्ध लांडगे', उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Loksabha 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 2019 साली विधानसभेच्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Mar 8, 2024, 04:48 PM IST

महायुतीच्या जागावाटपाबाबत आज निर्णय? मुंबईतल्या 'या' जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. यासंदर्भात दिल्लीत आज महायुतीची महत्त्वाची बैठक होणार असून जागावाटपाबाबत आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Mar 8, 2024, 01:50 PM IST
Congress First List Of Candidates For Lok Sabha Election Finalised PT34S

राहुल गांधी वायनाडमधून पुन्हा निवडणूक लढणार - सूत्र

राहुल गांधी वायनाडमधून पुन्हा निवडणूक लढणार - सूत्र

Mar 8, 2024, 11:45 AM IST

Loksabha 2024 : पुण्यात कोणाचा झेंडा फडकणार, महायुतीला साथ की मविआला हात

Loksabha 2024 Pune : कधीकाळी काँग्रेसचं वर्चस्व असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ. मात्र गेल्या 10 वर्षांपासून इथं भाजपचे खासदार निवडून आलेत. आगामी लोकसभा निवडणुकीत काय असतील पुण्याची राजकीय समीकरणं

Mar 7, 2024, 08:49 PM IST

'फडणवीस म्हणजे चोरांचा सरदार, आता जेलमध्ये टाकायचंय' ठाकरे गटाची जहरी टीका

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने कंबर कसलीय. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी लातूरच्य औसा तालुक्यातल्या सभेत त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Mar 7, 2024, 07:39 PM IST

Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात झालेली बैठकीही फिसकटली आहे. 

Mar 7, 2024, 07:43 AM IST

शिरुर मतदारसंघात कोणाची हवा? अमोल कोल्हेंविरोधात शिंदे गट की अजितदादा गट लढणार

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. युती, आघाड्यांचे डाव राजकीय पटलावर मांडले जातायत.. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आढावा घेणारी नवी सिरीज झी २४ तास सुरू करतंय.. कोण होणार पंतप्रधान? या मालिकेची सुरूवात करतोय ती शिरूरपासून. वाचा इथं कसा रंगतोय हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा.

Mar 6, 2024, 08:11 PM IST