LokSabha: महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याचं काम सर्वात चांगलं? लोकांनी 'या' नावाला दिली भरभरुन मतं
LokSabha Opinion Poll: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Zee News आणि MATRIZE ने ओपिनियन पोल घेतला आहे. यामधून महाराष्ट्रासह देशात नेमका काय निकाल लागू शकतो याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Feb 28, 2024, 06:32 PM IST
LokSabha: महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकेल? ओपोनियन पोलचा अनपेक्षित निकाल
LokSabha Opinion Poll: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Zee News आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. यामधून देशासह राज्यांमध्ये नेमकं काय चित्र असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Feb 28, 2024, 06:19 PM IST
LokSabha Opinion Poll : पीएम मोदी विजयाची हॅटट्रीक साधणार की? जनता इंडिया आघाडीला साथ देणार?... पाहा जनतेचा कौल
loksabha opinion poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंघाने झी मीडिया आणि मॅट्रिझनं ओपिनियन पोल केला आहे. दोन्ही आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि राज्यसभा निवडणुकीनंतर ही जनमत चाचणी घेण्यात आली आहे.
Feb 28, 2024, 05:47 PM ISTRajya Sabha Election 2024 : क्रॉस वोटिंग म्हणजे नेमकं काय असतं? काँग्रेसचा खेळ कोणी बिघडवला?
Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या एकूण 15 जागांसाठी मंगळवारी निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजपने एकूण 10 जागा जिंकल्या आहेत. तर 12 राज्यांतील 41 राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
Feb 27, 2024, 11:32 PM ISTVIDEO | 'समोर कोणीही असलं तरी आपणच निवडून येणार'; रवींद्र धंगेकरांचा दावा
Congress MLA Ravindra Dhangekar On Loksabha Election 2024
Feb 24, 2024, 02:50 PM ISTआशिष देशमुख मागच्या दाराने भेटतात, शिंदे गट-भाजपाचे अनेकजण संपर्कात; वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट
Congress Leader Vijay Wadettiwar claims many from Shinde Faction BJP are in contacts
Feb 23, 2024, 07:40 PM ISTVIDEO | 'मनोज जरांगेंचा हार्दिक पटेल होणार'; विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका
Manoj Jarang Patil was a Hardik Patel Vijay Wadettiwar criticism
Feb 23, 2024, 06:15 PM ISTराहुल गांधींना मोठा झटका! कोर्टाने याचिका फेटाळली, कनिष्ठ न्यायालयात चालणार खटला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंड हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. 2018 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर निर्णय सुनावताना कोर्टाने राहुल गांधींची याचिका फेटाळली आहे. आता याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात खटला चालणार आहे.
Feb 23, 2024, 01:11 PM IST
'...काँग्रेसला संपवण्याची सुपारी घेतली आहे,' झिशान सिद्दीकीचं मोठं विधान, 'मी मुस्लीम असल्याने...'
बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केल्यानंतर झिशान सिद्दीकी यांना मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. यानंतर त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.
Feb 23, 2024, 11:44 AM IST
महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात मंदिरांवर 10 टक्के कर लावण्याचा निर्णय, जर 1 कोटी कमावले तर...
कर्नाटक विधानसभेत (Karnataka Assembly) बुधवारी हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय देणगी विधेयक 2024 (Karnataka Hindu Religious Institutions and Charitable Endowments Bill 2024) मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकावरुन भाजपा संतापली असून, सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस सरकार हिंदू मंदिरातील पैशांनी आपली रिकामी तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Feb 22, 2024, 12:46 PM IST
Congress Meeting | महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मॅरेथॉन बैठका! Ramesh Chennithala महाराष्ट्र दौऱ्यावर
Congress Meeting | महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मॅरेथॉन बैठका! Ramesh Chennithala महाराष्ट्र दौऱ्यावर
Feb 22, 2024, 08:55 AM ISTकाँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं अखेर ठरलं! जाणून घ्या उत्तर प्रदेशात कोण किती जागा लढणार?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) उत्तर प्रदेशात काँग्रेस (Congress) आणि समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) युती जाहीर केलं आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली असून जागावाटपही करण्यात आलं आहे.
Feb 21, 2024, 06:52 PM IST
चंदीगड महापौर निवडणुकीत 'आप'चा विजय; घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण?
Chandigarh Mayor Election : रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह (Anil Masih) यांनी केलेलं काम लोकशाही नियमाच्या विरुद्ध असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण? असा सवाल विचारला जातोय.
Feb 20, 2024, 06:45 PM ISTPhotos: काँग्रेसच्या माजी नेत्यानेच घडवून आणला अशोक चव्हाणांचा 'भाजप' प्रवेश
Maharashtra Politics: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचा हात सोडून अशोक चव्हाण यांनी भाजपला साथ दिली आहे. मात्र या सगळ्यामध्ये एका माजी काँग्रेसच्या नेत्याचा समावेश असल्याचे समोर आलं आहे.
Feb 19, 2024, 04:18 PM ISTपक्षाने आदेश दिल्यास लोकसभेची निवडणूक लढवणार: विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar Rejects Rumours Of Joining BJP
Feb 19, 2024, 04:15 PM IST