VIDEO | झारखंडमध्ये सरकार पडणार? काँग्रेस आमदारांच्या नाराजीवर चंपाई सोरेन यांचे उत्तर
Jharkhanad Champai Soren Govt In Problme As Congress Gets Angry
Feb 18, 2024, 01:50 PM ISTअशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला पुन्हा धक्का! आणखी एक माजी मुख्यमंत्री 10-12 आमदांरासह भाजपात जाण्याच्या तयारीत
लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा खासदार मुलगा नकुलनाथ भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Feb 17, 2024, 02:36 PM IST
Electoral Bond Scheme : इलेक्टोरल बाँडमधून कोणत्या पक्षाने किती पैसे कमावले? भाजपचा आकडा पाहू...
Electoral Bond Scheme : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना मोठा दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या इलेक्टोरल बाँड्सवर सर्वौच्च न्यायालयाने बंदी घातल्याने एकच खळबळ माजली आहे.
Feb 17, 2024, 08:38 AM ISTइटलीत वडिलोपार्जित संपत्ती पण स्वत:ची गाडी नाही! किती आहे सोनिया गांधींचे नेटवर्थ?
Sonia Gandhi Property: सोनिया गांधी यांच्याकडे 88 किलो चांदी, 1267 ग्राम सोने आणि ज्वेलरी आहे.
Feb 16, 2024, 04:51 PM ISTभाजप प्रवेशावर नांदेडच्या मुस्लिम, शिख समर्थकांचं मत काय? अशोकराव चव्हाण म्हणतात, ‘नांदेड माझा मतदार संघ नाही!’
Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश करताच राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेतून अशोक चव्हाण हे दिल्लीत जाणार आहेत. मात्र त्यांच्या नांदेड जिल्ह्यात यामुळे काय परिणाम होणार याबाबत अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं आहे.
Feb 16, 2024, 12:20 PM ISTकाँग्रेस पक्षाची कोट्यवधी रुपये असणारी बँक खाती गोठवली, 210 कोटींची मागणी! आरोपानंतर लगेच दिलासा
काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी यांनी काँग्रेस आणि युथ काँग्रेसची खाती गोठवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. खाती गोठवण्यात आल्याने ना पगार देणं शक्य होत आहे, ना बिलं भरणं शक्य होत आहे असं ते म्हणाले आहेत.
Feb 16, 2024, 12:00 PM IST
Electoral Bond Scheme | सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला मोठा धक्का, इलेक्टोरल बॉण्ड योजना कोर्टाने फेटाळली
Supreme Court Rejected Electoral Bond Scheme
Feb 15, 2024, 12:45 PM ISTNana Patole | राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस, महायुती ऐनवेळी सहावा उमेदवार देणार?
Nana Patole On 6th Candidate Rajyasabha
Feb 15, 2024, 08:45 AM ISTVIDEO | राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची अफवा; राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले स्पष्ट
Will NCP merge with Congress NCP leaders gave the answer
Feb 14, 2024, 04:45 PM ISTVIDEO | मते इंटॅक्ट राहण्यासाठी प्रत्येक आमदाराशी बोलणी सुरू - चंद्रकांत हांडोरे
No one will go with Ashok Chavan says Chandrakant Handore
Feb 14, 2024, 04:25 PM ISTशरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातल्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता
Shard Pawar : राज्यात पुन्हा मोठा एकदा मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. या संदर्भात शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पुण्यात सुरु आहे.
Feb 14, 2024, 11:31 AM ISTMaharastra Politics : अशोक चव्हाणांनी 'हात' झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?
Nanded Politics : काँग्रेसला खरंच नांदेडचा गड राखता येणार आहे का? असा सवाल विचारला जातोय. नाना पटोले यांच्यावर अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) थांबवण्याची वेळ का येतीये? जाणून घेऊया...
Feb 13, 2024, 11:18 PM ISTइतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?
Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे.
Feb 13, 2024, 10:17 PM ISTCongress | काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपाच्या गळाला? येत्या आठवड्यात राजीनामा देणार
Two More MLA Quit Congress Soon
Feb 13, 2024, 09:15 PM ISTभाजपला काँग्रेसमध्ये आणण्यासाठी अशोक चव्हाणांना पाठवलं, नाना पटोलेंचा टोला
Congress Nana Patole trolls Ashok Chavan after joining BJP
Feb 13, 2024, 07:25 PM IST